HBNI Mumbai Bharti 2024 : मुंबईत मिळणार 42,000 हजाराची नोकरी; ‘या’ ठिकाणी निघाली भरती…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HBNI Mumbai Bharti 2024 : होमी भाभा राष्ट्रीय संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही एक चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे, या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, ते जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा…

वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत. त्यामुळे आता तुमच्याकडे काहीच दिवस शिल्लक आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदासाठी उमेदवार मास्टर असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच संबंधित लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी http://www.hbni.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेवारांना दरमहा 37,000/- ते 42,000/- हजारापर्यंत वेतन मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://anuvidhya.in/onln_app/ENRL_RF/index.php या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करा.

-भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.