राज्यात गुंडांवरची पहिली ‘बुलडोझर’ कारवाई
Maharashtra News : सातारा शहरालगतच्या प्रतापसिंहनगर येथील झोपडपट्टीतील कुख्यात गुंड दत्ता जाधव, त्याचा मुलगा ललन जाधव यांनी गुंडगिरीचा कहर केला आहे. पोलिसांनी त्यांना कायद्याचा हिसका दाखवून ‘मोक्का’ मध्ये कारागृहात टाकले आहे. तरीही त्यांच्या गुंडांकडून किरकोळ उचापती सुरूच होत्या. महसूल व पोलीस प्रशासनाने बुधवारी त्यांना दणका दिला. शासकीय जमिनीवर बांधलेली घरे, इमारती सकाळीच जमीनदोस्त केल्या. महाराष्ट्रातील … Read more