तुम्ही देखील ‘या’ बँकेचे ग्राहक आहेत का? पटकन करा ‘हे’ काम नाही तर खाते होईल बंद, वाचा माहिती

pnb

आपल्याला माहित आहे की,प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बँक व इतर अनेक पैशांच्या संबंधित महत्त्वाचे असलेल्या बाबींमध्ये बदल होत असतात. त्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमती तसेच बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये बदल केले जातात. तसेच देशातील बँक देखील अनेक दृष्टिकोनातून महत्वाचे बदल किंवा निर्णय जाहीर करत असतात. अगदी अशाच पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय पीएनबी अर्थात … Read more

तुम्हाला देखील दम्याचा त्रास आहे का? घरामध्ये लावा ‘हे’ रोप आणि मिळवा आराम! एक रोप देईल तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे

nirgundi

सध्याच्या धकाधकीचे आयुष्य आणि धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांनी डोके वर काढले असून अनेक असाध्य आजार अनेक जणांना जडल्याची सध्या स्थिती आहे. यामध्ये प्रामुख्याने बदललेले आहारपद्धती यामुळे हृदयरोग तसेच उच्च रक्तदाबा सारख्या समस्या तसेच डायबिटीस व वाढत्या प्रदूषणामुळे दम्यासारख्या आजाराने देखील मोठ्या प्रमाणावर डोके वर काढायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या आजारांमध्ये जर आपण … Read more

घराच्या छतावर बसवा टाटाची 2Kw ची सोलर सिस्टम आणि वीज बिलापासून मिळवा मुक्तता! वाचा किंमत आणि कसे मिळवाल 60000 अनुदान?

solar

सध्या मोठ्या प्रमाणावर सोलर ऊर्जेचा वापर वाढताना आपल्याला दिसून येत आहे व यामुळे विज बिलाच्या समस्येपासून मुक्तता मिळण्यास देखील मदत होणार आहे. तसेच येणाऱ्या भविष्यकाळात सौर ऊर्जेचा वापर खूप महत्त्वाचा ठरणार आहे व त्याकरिता सरकारच्या माध्यमातून देखील सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपामध्ये देखील सौर … Read more

प्रवास करत असताना बघितली ड्रॅगन फ्रुटची शेती आणि स्वतःच्या शेतात केली लागवड! आज एकरी मिळवतात 4 ते 5 लाख रुपये नफा

DRAGENFRUT

सध्या आजकालचे तरुण मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये फळबागांची लागवड करताना आपल्याला दिसून येत आहेत व यामध्ये सिताफळ, डाळिंब, पेरू, द्राक्ष या व इतर फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीकडे देखील कल वाढवल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर उत्तर भारतात उत्पादित होणाऱ्या सफरचंदाचा प्रयोग देखील महाराष्ट्रातील … Read more

तुम्हाला तुमची कार विकायची आहे का? त्यासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे ! वाचा यादी, वेळेला नाही होणार गोंधळ

car vikri

आपल्याकडे एखादे वाहन असते व कालांतराने आपल्याला एखादे नवीन वाहन घ्यायचे असते किंवा इतर कारणाने आपल्याकडे असलेले जुने वाहन आपण विकतो. परंतु अशाप्रकारे जेव्हा आपण जुने वाहन किंवा कार विकायला जातो तेव्हा आपल्याला वाहनाशी संबंधित असलेले महत्त्वाचे कागदपत्र लागतात. कारण वाहन किंवा कार खरेदी विक्री करण्याची एक प्रक्रिया असते व ती पैशांच्या संबंधित प्रक्रिया असल्यामुळे … Read more

चालून आली टाटा पंच खरेदी करण्यासाठी मोठी संधी! कराल ऑगस्टमध्ये खरेदी तर मिळेल ‘इतक्या’ हजारांची सुट

tata

सध्या अनेक कंपन्यांच्या माध्यमातून कार खरेदीवर डिस्काउंट ऑफर दिल्या जात असून ज्या कुणाला कार खरेदी करायची असेल तर याचा लाभ घेऊ शकतात. नामांकित असे कार उत्पादक कंपन्यांच्या अनेक मॉडेल्सवर बंपर असा डिस्काउंट ऑफर सध्या देण्यात येत आहे. त्यामुळे कार खरेदी करण्यासाठी हा एक कालावधी खूप उत्तम आणि फायद्याचा ठरणार आहे. भारतातील कार उत्पादक कंपन्यांमध्ये टाटा … Read more

‘बाराही महिने आखाड्यात तयारी करणारा मी पहेलवान’, विखेंच्या डावावर कर्डिलेंचा प्रतिडाव ! ‘या’ मतदार संघात भिडणार

vikhe kardile

Ahmednagar Politics : विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. सर्व पक्ष व राजकीय नेते सध्या चाचपणी करू लागलेत. अहमदनगर जिल्ह्यातही दिग्गज सध्या तयारीला लागेल. परंतु सध्या राज्यात असणारी राजकीय परिस्थिती आणि ज्वलंत असणारे प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी बाजी मारेल की महायुती याचीच चाचपणी सध्या नेते मंडळी करत आहे. त्यात महायुती व महाविकास आघाडी असल्याने जागावाटपात … Read more

सूरत-चेन्नई ग्रीन फील्ड ! स्वप्न मोठी पण नियत खोटी? शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाच मिळेना, विखेंसह गडकरींनाही निवेदन तरीही..

greenfiald

Ahmednagar News : सूरत-चेन्नई ग्रीन फील्ड हा महामार्ग विकासाचा एक मोठा टप्पा पार करण्यास सहाय्यक ठरणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून अनेक गावांतून हा महामार्ग जाणार आहे. त्या अनुशंघाने युद्धपातळीवर काम सुरु आहे. परंतु एकीकडे भविष्याची स्वप्न जरी मोठी असली तरी सध्या शेतकऱ्यांची सध्याची स्वप्ने धुळीस मिळताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना जमीन … Read more

पारनेरमध्ये आमदारकीला इच्छुकांचा भरणा ! महायुतीकडून ‘हे’ पाच तर माविआ कडून ‘हे’ तिघे इच्छुक

political

Ahmednagar Politics: विधानसभा निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. लवकरच सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. महविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाडी युतीत रस्सीखेच दिसणार आहे. याचे कारण म्हणजे इच्छुकांची भरमसाठ मोठी संख्या. आता पारनेर मतदार संघाचा जर विचार केला तर येथे महायुतीकडून जितकी रस्सीखेच आहे तितकीच महाविकास आघाडीकडूनही राहील. सध्याच्या गणितानुसार महायुतीकडून … Read more

घाटघरला विक्रमी पाऊस, भंडारदरा धरण पाणलोटात ढगफुटी, पर्यटकांना मज्जाव !

bhandardara

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ होत असल्याने धरणामधून २५ हजार ३९४ क्युसेसने विसर्ग प्रवरा नदीत सोडला आहे. तर घाटघर येथे १९ इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. भंडारदरा धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने निळवंडे धरणामधून प्रवरा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा … Read more

संरक्षण सामग्री निर्मिती कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार !

vikhe

राज्य शासन लोकाभिमुख काम करत आहे. शिर्डी एमआयडीसीत संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली असून या कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. महसूल पंधरवडा निमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या … Read more

अहमदनगरच्या सीतेची कमाल ! आपत्तीग्रस्त वायनाडमध्ये ३१ तासांत उभारला १९० फुटांचा लोखंडी पूल

mejor sita shelake

Ahmednagar News :  अहमदनगरमधील अनेक रत्नरूपी भूमिपुत्र विविध क्षेत्रात मोठमोठी कामगिरी करत आहेत. अहमदनगरच्या शिरपेचात आणखी एक अभिमानस्पद कौतुकाचा तुरा रोवला गेला आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होऊन ३०० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. शेकडो लोक बेपत्ता आहेत. बचावकार्यात पारनेर तालुक्यातील मेजर सीता शेळके यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३१ तासांमध्ये १९० … Read more

निकृष्ट काम केल्यामुळे शेतात कोसळले टॉवर, फळबागांसह बाजरी, तुर, कपाशी पिकांचे मोठे नुकसान !

टॉवरवरील तारां

महावितरण कंपनीची वीज हारेवाडीडून बाभळेश्वरकडे मोठ-मोठे टॉवर उभे करुन नेण्याचे काम चालु असताना लोहसर, पवळवाडी शिवारात तिन महाकाय टॉवर कोसळले होते. या टॉवरचे काम पुन्हा आमच्या शेतात करु नये, या टॉवर व तारांमुळे आमच्या जीविकास धोका निर्माण झाला असून, या परिसरातील शेतकऱ्यांनी पुन्हा टॉवर उभे करण्यास व तारा ओढण्यास विरोध दर्शवत या लाईनचे काम बंद … Read more

‘गटारी’च्या दिवशी शिक्षकांचा रस्त्यावर ‘राडा’, जोरदार हाणामाऱ्या.. अहमदनगरमधील घटना

marahan

Ahmednagar News : माझ्या गाडीवर हात ठेवून उभा का राहिलास, या कारणावरुन सुरू झालेल्या वादामध्ये एका युवकाने दोन प्राथमिक शिक्षकांची चांगलीच धुलाई केली. मारामारी सोडविण्यासाठी गेलेल्या तिसऱ्या शिक्षकाच्याही कानशिलात युवकाने दोन लगावल्या. काही समजायच्या आतच युवकाने तिघेही शिक्षक चांगलेच धुतले. त्यानंतर दोन शिक्षकांनी युवकाला दांडक्याने जबर मारहाण केली. युवक पळाला व वाचला. तेथे एक सामाजिक … Read more

मुळा नदीने धोक्याची पातळी ओलांडली मांडवे- साकुर पूल पाण्याखाली, संगमनेर-पारनेरचा संपर्क तुटला !

poool panyakhali

मागील दोन दिवसांपासून अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी, संगमनेर व पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलावर पाणी आले असून त्यामुळे महसूल प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी काल रविवारी (दि.४) बंद केला आहे. त्यामुळे संगमनेर व पारनेर तालुक्याचा संपर्क तुटला आहे. अकोले तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुलावर पाणी आल्यामुळे हा … Read more

अहमदनगरमधील ‘या’ गावात दंगलसदृश परीस्थिती, फ्रिस्टाईल हाणामाऱ्या, तिघे जखमी

hanamari

Ahmednagar News :  अहमदनगर जिल्ह्यात फ्रीस्टाईल हाणामाऱ्या झाल्याचे वृत्त आले आहे. जुन्या वादातून भांडणे झाली व वाद वाढत जाऊन फ्रीस्टाईल हाणामाऱ्या झाल्या. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे ही घटना घडली. हाणामाऱ्या सुरु झाल्याने काही काळ गावातील मुख्य चौकात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यात तिघे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समजली आहे. निपाणीवाडगाव शिवारातील मुलगी भोकर येथे … Read more

देवळाली प्रवरा येथे विहिरीत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ !

suside

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील लाख रोड परिसरातील मुसमाडे वस्ती येथे एका विहिरीत अनोळखी तरुणाचा मृतदेह काल रविवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अनोळखी तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुसमाडे वस्ती येथे सुभाष मुथा यांच्या शेतात स्वमालकीची विहीर आहे. दुपारच्यावेळी जवळ राहणारे पोटघन यांना सदर … Read more

अहमदनगरमध्ये नद्यांना पूर, भंडारदरासह सहा धरणात भरपूर पाणी, पहा पाणीसाठा

dam

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या घाटघर येथे रविवारी (दि. ४) विक्रमी १९ इंच पावसाची नोंद झाली. दरम्यान भंडारदरा धरण ओव्हर-फ्लो असून, त्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची झपाट्याने आवक वाढत आहे. त्यामुळे धरणातून २७ हजार ११४ क्यूसेकने पाणी सोडले आहे. प्रवरा नदीला मोठा पूर आला आहे. गेल्या काही दिवसांत कुकडी प्रकल्पातील धरण पाणलोट … Read more