सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ 11 जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी
Weather Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कमी पावसामुळे खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. विशेष म्हणजे कमी पावसाचा फटका रब्बी हंगामाला देखील … Read more