अहमदनगर जिल्ह्यातील १०० तलाव होणार गाळमुक्त !

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सरकारने पाणीटंचाईवर मात करताना शेत जमिनीला सिंचनाची सुरक्षितता मिळावी या मुख्य हेतूने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना हाती घेतली आहे. नगर जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन या संस्थांनी जिल्ह्यातील शंभर तलावांचा गाळ काढण्यासाठी सहयोग देऊ केला आहे. तलावांची साठवण क्षमता वाढवितानाच काढलेला गाळ शेतजमिनी टाकल्यामुळे … Read more

ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्या जळाल्या एक लाखाचे नुकसान; मोठी वित्तहानी टळली

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे ऊस तोडणीनिमित्त वास्तव्यास असलेल्या ऊसतोड मजुरांच्या दोन झोपड्या बुधवारी (दि.३१) जानेवारी रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास आगीच्या जळाल्या. त्यामुळे या कुटुंबाचे अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले. नागरीकांनी दाखवलेल्या प्रसंगावधान दाखविल्यामुळे शेजारी असलेल्या १५ ते १८ झोपड्या आगीपासून बचावल्याने मोठी वित्तहानी टळली आहे. शिबलापूर शिवारात सुनील गंगाधर बोंद्रे यांची … Read more

LIC Policy : एलआयसीच्या ‘या’ योजनेत सुरक्षिततेसह बंपर रिटर्नची हमी, बघा कोणती?

LIC Policy

LIC Policy : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपन्यांपैकी एक आहे. LIC कडून अनेक विमा पॉलिसी ऑफर केल्या जातात. ज्यामध्ये एक LIC जीवन किरण पॉलिसी देखील आहे. एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मजबूत परतावा तर मिळतोच तसेच त्यांना सुरक्षेची हमी देखील मिळते. एलआयसीने सुरू केलेली ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड वैयक्तिक बचत योजना आहे. … Read more

Paytm Ban : पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयची कारवाई, ग्राहकांवर होणार परिणाम?

Paytm Ban

Paytm Ban : आरबीआयने बुधवारी पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर अनेक निर्बंध लादले आहेत. सेंट्रल बँकेने एक पत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. पेटीएम पेमेंट बँकेने महत्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचं RBI कडून सांगण्यात आलं आहे. मार्च 2022 मध्ये, केंद्रीय बँकेने PPBL ला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली … Read more

Tata Nexon CNG : गजब…! जबरदस्त फीचर्ससह टाटा एसयूव्हीचे iCNG मॉडेल लवकर येणार, बघा खासियत..

Tata Nexon CNG

Tata Nexon CNG : भारतात सीएनजी कारची वेगळीच क्रेझ आहे. सीएनजी कार चांगले मायलेज देतात, ज्यामुळे कार चालवण्याचा खर्चही कमी येतो. देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही गाड्यांपैकी टाटा नेक्सॉनचीही सीएनजी आवृत्ती असणार आहे. ग्राहकांना लवकरच Tata Nexon iCNG च्या रूपात भेट मिळू शकते. दिल्ली येथे होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये नेक्सॉन सीएनजीवरून पडदा हटवला जाईल. … Read more

Gold Price Today : सोने-चांदी खरेदीसाठी चांगली संधी, दोन्हीचे भाव स्थिर; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today

Gold Price Today : सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीची किंमत स्थिर आहे. त्यामुळे बाजारात जाण्यापूर्वी मुख्य शहरांमध्ये आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा भाव किती आहे जाणून घ्या. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भाव -दिल्ली … Read more

Vastu Shastra : मोठ्या घरांमध्ये का लावली जातात हरणाची शिंगे, जाणून घ्या यामागचे वास्तुशास्त्र…

Vastu Shastra

Vastu Shastra : हिंदू धर्मात पशु-पक्ष्यांना विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे देवी-देवतांची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे अनेक पशू-पक्ष्यांचीही पूजा केली जाते. वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक पशु-पक्ष्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना घरात ठेवल्याने घरात सुख समृद्धी नांदते. जसे बरेच लोक आपल्या घरात कासव, हत्ती, मासे इत्यादी ठेवतात. वास्तुशास्त्रात या गोष्टींबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आज आपण … Read more

Horoscope Today : फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या…

Horoscope Today

Horoscope Today : जन्मकुंडली हा एक ज्योतिषशास्त्रीय भाग आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कुंडलीच्या आधारे भविष्य वर्तवतो. जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख यांच्या आधारावर जन्मकुंडली तयार केली जाते. जन्मकुंडलीमध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू जसे की आरोग्य, प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण इत्यादींची माहिती समाविष्ट असते. यासह, गुरुवार, 1 फेब्रुवारी 2024 चे तुमचे राशीभविष्य काय सांगते ते … Read more

कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत, नागरिक भयभीत ! पिंजरा लावण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, पानमळा, इस्लामवाडी चांदेकसारे परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरली असून काल या बिबट्याने रानातील डुक्करे व कुत्र्यांची मोठी शिकार केली आहे. या बिबट्याची दहशत वाड्या वस्त्या वरील नागरिकांमध्ये पसरत आहे. या बिबट्याचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी अण्णा होन यांनी केली आहे. सध्या या परिसरात काळे कारखाना व … Read more

Budh Gochar 2024 : आज बुध चालणार विशेष चाल, ‘या’ राशींचे चमकेल नशीब तर ‘या’ राशींना सावध राहण्याची गरज…

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांचे स्वतःचे महत्त्व आहे. सर्व ग्रह वेळोवेळी आपली चाल बदलत असतात. बुद्धिमत्ता, ज्ञान, गणित, हुशारी आणि व्यवसायाचा कारक बुध 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:29 वाजता धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. जो सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पाडेल. मेष मेष राशीच्या लोकांना बुधाच्या संक्रमणाचा फायदा होईल. … Read more

Ahmednagar Crime : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ! पतीसह सासू-सासऱ्यावर पोलीसांत गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : सासरकडील लोकांकडून पैशासाठी वारंवार होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ३०) घडली. मिनाक्षी शंकर जाधव (वय २४.), रा. पोकळे वस्ती, जामखेड, असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सासरकडील पती, सासरे व सासू, अशा तीन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला केला असून, पोलिसांनी पती … Read more

जनतेने दाळ व गूळवाल्यांच्या आमिषाला बळी पडू नये – आ.निलेश लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : जनतेने दाळ व गूळवाल्यांच्या नादी लागून आमिषाला पडू नये, असे आवाहन आमदार डॉ, निलेश लंके यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील मंजूर करण्यात आलेल्या २१ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ निघोज येथे आ निलेश लंके यांच्या हस्ते व श्री मळगंगा देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर कवाद यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी आ. लंके पुढे म्हणाले … Read more

आमदार राम शिंदे म्हणाले आडवा-आडवी व खुनशी पद्धतीचे राजकारण भाजपा कधीच करत नाही

Maharashtra News

Maharashtra News : राष्ट्रवादीचे नगरसेवक पवनराजे राळेभात पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसह चौंडी येथे आ. प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या वेळी आ. शिंदे म्हणाले की, भाजपाच्या लोकांना त्रास देऊन प्रवेश केलेले कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतत आहेत. भाजपात कार्यकर्ते मनाने प्रवेश करत आहेत. कोणावरही कसलाही दबाव नाही. तत्कालीन शिवसेना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत दोघे ठार ! संपूर्ण गावावर शोककळा

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : नगर- सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री शिवारात ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील बाळासाहेब बोरुडे (वय ५५) व बबन तरटे (वय-६०), रा. घोगरगाव हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात ३१ जानेवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, घोगरगाव येथील रहिवासी असलेले वरील दोघे नगरला कामानिमित्त गेले होते. सायंकाळी चारच्या सुमारास … Read more

NPS Rule: नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 फेब्रुवारीपासून खात्यातून पैसे काढाल तर पाळावे लागतील ‘हे’ नियम

2024 हे वर्ष सुरू झाले असून जानेवारी या पहिल्या महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे व परवापासून एक फेब्रुवारी 2024 म्हणजेच दुसऱ्या महिन्याची सुरुवात होणार आहे. या येणाऱ्या 1 फेब्रुवारीपासून काही महत्त्वाच्या गोष्टींच्या नियमांमध्ये सरकारकडून बदल करण्यात येणार आहे व त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या सदस्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट! महागाई भत्ता सोबत वाढणार ‘हा’ भत्ता? वाचा माहिती

7th Pay Commission:- एक फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून या अर्थसंकल्पच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या गिफ्ट सरकारच्या माध्यमातून दिल्या जातील अशी एक शक्यता आहे. त्यातील जर पहिले गिफ्ट पाहिले तर ते महागाई भत्ता वाढीच्या स्वरूपामध्ये असण्याची शक्यता आहे. यामध्ये जर आपण पाहिले तर जुलै 2023 ते डिसेंबर २०२३ या सहा … Read more

Heart Beats: आराम करत असताना हृदयाची गती किती असावी? नाडी तपासून हृदयाची गतीचा अंदाज कसा घ्यावा? वाचा माहिती

Heart Beats:- हृदय म्हटले म्हणजे हा आपल्या शरीरातील सगळ्यात व्यस्त आणि संवेदनशील अवयव म्हणून ओळखला जातो. त्यामुळे महत्त्वाच्या अशा या अवयवाची काळजी घेणे खूप गरजेचे असते. सध्या आपण पाहत आहोत की हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. जिम मध्ये वर्कआउट करत असताना किंवा खेळताना किंवा काही कार्यक्रम सादर करताना देखील अचानकपणे हृदयविकाराचा झटका … Read more

Snake Information: किंग कोब्रा जास्त खतरनाक आहे की इंडियन कोब्रा? वाचा दोघा सापांमधील महत्त्वाचा फरक

Snake Information:- भारतात आणि जगामध्ये अनेक सापांच्या जाती असून त्यातील बहुसंख्य जाती या बिनविषारी आहेत. हीच परिस्थिती भारतात देखील असून भारतामध्ये देखील सापांच्या बहुतेक जाती आपल्याला दिसून येतात. परंतु त्यातील थोड्याच जाती या विषारी आहेत. भारतामध्ये आढळणाऱ्या विषारी जातींचा विचार केला तर यामध्ये इंडियन कोब्रा, किंग कोब्रा, घोणस, फुरसे तसेच मन्यार या जातींचा प्रामुख्याने विषारी … Read more