Gold Price Today : सोने-चांदी खरेदीसाठी चांगली संधी, दोन्हीचे भाव स्थिर; जाणून घ्या नवीन दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीची किंमत स्थिर आहे. त्यामुळे बाजारात जाण्यापूर्वी मुख्य शहरांमध्ये आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा भाव किती आहे जाणून घ्या.

दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भाव

-दिल्ली सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत – 58,970 रुपये प्रति 10 ग्रॅम.
– दिल्ली सराफ बाजारात24 कॅरेट सोन्याची किंमत – 64,377 रुपये प्रति 10 ग्रॅम.

मुंबईमध्ये आज सोन्याचा भाव

– मुंबई सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत – 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम.
– मुंबई सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत – 61,820 रुपये प्रति 10 ग्रॅम.

पुण्यामध्ये आज सोन्याचा भाव

-पुणे सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत – 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम.
-पुणे सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत – 63,270 रुपये प्रति 10 ग्रॅम.

1 किलो चांदीची किंमत

आज गुरुवारी, जर आपण मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 76500/- आहे, तर पुण्यात 76,500 रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशनद्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता 99.9, 23 कॅरेट 95.8, 22 कॅरेट 91.6, 21 कॅरेट 87.5 आणि 18 कॅरेट 75.0 ग्रॅम लिहिली आहे.