Ahmednagar Crime : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा ! गावात तणावाचे वातावरण
Ahmednagar Crime : अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची धामधूम सुरू असताना तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील युवकाने इंस्टाग्रामवर हिंदूंच्या भावना दुखावतील व दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा आशयाची पोस्ट ठेवल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला. अब्दुल गफूर पठाण (बोटा, ता. संगमनेर) या युवकाने आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्रामवर … Read more