मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच परतणार : जरांगे
Ahmednagar News : शासनाला सात महिन्यांचा कालावधी देऊनही आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान आहे. वारंवार आंदोलने, उपोषणे करून सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असल्याचे प्रतिपादन मराठी बांधवांचा शूर योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. सुपा, ता. पारनेर येथील सभेत मनोज जरांगे पाटील … Read more