Ahmednagar News : आज मनोज जरांगेंसह लाखो मराठे नगरमध्ये ! अप्पर पोलिस अधीक्षक, एसआरपीएफ, सीआयएसएफ…’असा’ असणार पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीत काल मुंबईकडे कूच केले. ही पदयात्रा आज (२१ डिसेंबर) नगर जिल्ह्यात येणार असून नगरमध्ये बारबाभळी येथे मुक्कामी असेल. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यापासून ते नगर शहर व पुढे सुपामार्गे ही यात्रा जिल्ह्यात १३० किलोमीटर अंतर कापत पुणे जिल्ह्याकडे २२ तारखेला रवाना होईल. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस … Read more