RLDA Bharti 2024 : मुंबई रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत मिळणार नोकरी, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RLDA Bharti 2024 : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही एक उत्तम संधी आहे, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत “व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल)” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. तरी उमेदवारांनी अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत, नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक आहे, ही भरती मुंबई, जयपूर, अहमदाबाद, दिल्ली येथे होणार असून, उमेदवारांनी Dy. महाव्यवस्थापक (HR), रेल्वे जमीन विकास प्राधिकरण. युनिट क्रमांक- ७०२-बी, ७वा मजला, कोनेक्टस टॉवर-२, डीएमआरसी बिल्डिंग, अजमेरी गेट, दिल्ली-११००२ या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत. या भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाईट https://rlda.indianrailways.gov.in/ ला भेट देऊ शकता.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने सादर करायचा आहे.
-ऑफलाईन अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.