Healthy Diet : मधुमेहाच्या रुग्णांनी थंडीत करावे ‘या’ गोष्टींचे सेवन, रक्तातली साखरेची पातळी राहील नियंत्रित…
Healthy Diet : आजकाल मधुमेहाची समस्या खूप वाढली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, खराब जीवनशैली, पोषक तत्वांचा अभाव आणि ताणतणाव यामुळे मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. थंडीच्या काळात रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका वाढतो. कारण या काळात लोक कमी व्यायाम करतात आणि अशा पदार्थांचे सेवन वाढते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशास्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी आहाराची निवड हुशारीने … Read more