शेअर मार्केटची कमाल ! या महिलेने एका महिन्यातच कमावले 650 कोटी

शेअर मार्केटबाबत आता बरीच जनजागृती झाली आहे. आता अनेक लोक शेअरमार्केट्मधे गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. एक काळ असा होता की ठराविक लोकच यात गुंतवणूक करू शकत होते. परंतु आता ऑनलाईन जमान्यात शेअर मध्ये गुंतवणूक करणे अत्यंत सोपे झाले आहे. कारभारही बराच पारदर्शी झाला आहे. यामध्ये महिलाही काही मागे नाहीत. एक महिला अशी आहे की … Read more

लक्झरी कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्युज ! आठ जानेवारी 2024 ला लॉन्च होणार ‘ही’ लक्झरी कार, किंमत किती असणार ?

Luxury Car Launch : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात लक्झरी कारची विक्री वाढली आहे. अनेक नामांकित कंपन्यांच्या लक्झरी कार आता भारतीय बाजारात धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान येत्या नवीन वर्षात अर्थातच 2024 मध्ये अनेक जण लक्झरी कार खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही नवीन वर्षात लक्झरी कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय कामाची आणि … Read more

Ahmednagar News : चोरट्यांच्या मारहाणीत एका महिलेसह ४ जण जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील चोऱ्या व दरोड्याचे सत्र सुरूच असून, रविवारी पहाटे आखेगाव येथे चोरट्यांनी २ ठिकाणी मारहाण करीत चोरी केली व २ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. या घटनेत एका महिलेसह ४ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे आखेगाव व परिसरात भीतीचे वातावरण आहे. रविवारी पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास आखेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या … Read more

खुशखबर ! बाजारात लवकरच लॉन्च होणार टोयोटा ची स्वस्त फॉर्च्यूनर कार ? कसे असतील फिचर्स ? वाचा..

Cheapest Fortuner Car Toyota : टोयोटा ही देशातील एक नामांकित ऑटोमोबाईल कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. कंपनीच्या फोरचुनर कारची तर भारतात मोठी क्रेज पाहायला मिळते. ही गाडी तरुण वर्गामध्ये विशेष लोकप्रिय आहे. दरम्यान टोयोटा कंपनीने जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये भविष्यातील कन्सेप्ट कारचा संग्रह जगासमोर ठेवला आहे. या कार कलेक्शनमध्ये … Read more

94 वर्षांपूर्वी एकां टेलरने सुरु केली Parle-G, आज जगातील सर्वाधिक विकले जाणारे बिस्कीट म्हणून ओळख, वाचा संपूर्ण यशोगाथा

Parle G Success Story : भारतात पारले हे नाव गेल्या 9 दशकांपेक्षा अधिक काळापासून प्रत्येक भारतीयांच्या मनात एक वेगळे स्थान तयार करून आहे. हे नाव कोणालाच अपरिचित नाही. तुम्हीही पारले कंपनीचे प्रॉडक्ट नक्कीच चाखले असणार. पारले फक्त बिस्किट बनवते असे नाही तर ही कंपनी बिस्किट सोबतच टॉफी, केक, पाणी किंवा फ्रूटी किंवा अॅपीसारखे पेये देखील … Read more

Ahmednagar News : ग्रामपंचायत सदस्यांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू ! परिसरात हळहळ व्यक्त

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे शेतात गेलेल्या एका शाळकरी मुलाचा विहिरीत पाय घरून पडल्याने मृत्यू झाला. ओम योगेश काळे (वय १२) असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता सहावीत शिकत होता.त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राहुरी तालुक्यातील चिंचोली तांभेरे शिवारात शेलार वस्तीजवळ योगेश बाबासाहेब … Read more

Ahmednagar Breaking : तीन अपघातांत एकजण ठार; तीन जखमी

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : श्रीरामपूर शहराजवळ झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांतत एकजण ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यातील एकजण गंभीर जखमी झाले आहेत. श्रीरामपूर शहराजवळ दोन दिवसांत तीन वेगवेगळे अपघात झाले. पहिला अपघात शहराजवळील रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडला. त्यात रात्री ११ वाजता नेवाशाकडून श्रीरामपूरच्या दिशेने येत असताना दुचाकीस्वाराची रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या जुगाडाला धडक बसली. … Read more

मोठी बातमी ! एसटी महामंडळाच्या लालपरीची आसन व्यवस्था बदलणार, 1 जानेवारीपासून ST Bus मध्ये राहणार अशी आसन व्यवस्था

Maharashtra ST Bus Seating Arrangement : महाराष्ट्रात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे. एसटी महामंडळाच्या लाल परी मधून दररोज लाखो नागरिक प्रवास करत असतात. महाराष्ट्रात रेल्वेनंतर एसटी मधून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांची संख्या अधिक आहे. दरम्यान या लाखो एसटी प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून नेहमीच वेगवेगळे निर्णय घेतले जात असतात. एसटी प्रवाशांचा प्रवास अधिक … Read more

संदीप माहेश्वरीनंतर आता महेश्वर पेरीने विवेक बिंद्राचा बाजार उठवला ! महेश्वर थेट कोर्टातचं खेचणार ?

Maheshwar Peri Vs Vivek Bindra

Maheshwar Peri Vs Vivek Bindra : गेल्या काही दिवसांपासून मोटिवेशनल स्पीकर, युट्युबर आणि बडा बिजनेसचे सीईओ उद्योगपती विवेक बिंद्रा चर्चेत आले आहेत. मात्र विवेक बिंद्रा आपल्या मोटिवेशनल व्हिडिओ मुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील विखेंच्या प्रयत्नातील दोन एमआयडीसी मंजूर, आ.पवारांना मात्र कात्रजचा घाट ! प्रा. राम शिंदे यांनी ‘गेम’ केली?

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात तीन एमआयडीसींबाबत चर्चा सुरु होती. यातील दोन एमआयडीसी की ज्या महसूलमंत्री विखे यांच्या नियोजनानुसार नगर तालुक्यात व शिर्डीत होतील त्यांना मंजुरी मिळाली आहे. नगर तालुक्यातील एमआयडीसीसाठी जागेचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. परंतु तिसरी एमआयडीसी की जी आ. रोहित पवारांनी कर्जत जामखेड साठी सुचवली होती ती अजूनही भिजत घोंगडेच आहे. कारण … Read more

SBI Facility : SBI ने खातेदारांसाठी सुरु केली खास सुविधा, घरी बसून मिळणार अनेक फायदे…

SBI Facility

SBI Facility : SBI ही देशातील सर्वात मोठी बँक आहे, जी आपल्या ग्राहकांना विशेष सुविधा पुरवते. अशा परिस्थितीत जर तुम्ही SBI मध्ये खाते उघडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. SBI ने खातेदारांना खाते उघडण्यासाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणताही फॉर्म न भरता खाते उघडू … Read more

अहमदनगर : बाळ झालं, घरात आनंद झाला ! थोड्याचवेळात पोलिसांनी बाळाच्या वडिलांसह आजोबांवर दाखल केला गुन्हा, समोर आलेल्या प्रकाराने सगळेच हादरले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा तसा मोठा. राजकीय असो किंवा इतर घडामोडी या देखील मोठ्याच. परंतु अलीकडील काळात गुन्हेगारी घटना देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अत्याचार, बालविवाह, मारहाण आदी गुन्हे अलीकडील काळात घडले आहेत. परंतु आता एक जो प्रकार अहमदनगर जिल्ह्यातून समोर आला आहे त्याने सगळेच शॉक झाले आहेत. एका दाम्पत्यास बाळ झालं. पण … Read more

Top 5 Shares : एका आठवड्यात मालामाल…! कमाईसाठी टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा…

Top 5 Shares

Top 5 Shares : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ चांगली आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजार वाढीसह बंद झाला होता. या काळात काही शेअर्सनी उत्कृष्ट परतावा दिला आहे. जर आपण टॉप 5 शेअर्सच्या परताव्यावर नजर टाकली तर तो परतावा 56 टक्के ते 82 टक्क्यांपर्यंत आहे. या टॉप 5 शेअर्सपैकी काही शेअर्सचे दरही खूपच कमी होते. … Read more

बातमी कामाची ! नवीन वर्षापूर्वीच आवरा ‘ही’ कामे; 1 जानेवारीपासून बदलणार नियम

Financial Deadlines

Financial Deadlines : येत्या सात दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. वर्ष 2024 सुरू झाल्यानंतर म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच काही नवीन नियमांची सुरुवातही होणार आहे. शासनाच्या माध्यमातून काही नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. या नवीन नियमांची अंमलबजावणी नवीन वर्षापासून होणार आहे. शिवाय काही … Read more

LIC Policy : LIC ची ‘ही’ पॉलिसी देईल उत्पन्नाची हमी, जाणून घ्या काय आहे योजना?

LIC Policy

LIC Policy : LIC ही देशातील सर्वात जुनी विमा कंपनी आहे. LIC कडून आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी नवीन योजना चालवल्या जातात. अशातच LIC ने 29 नोव्हेंबर 2023 रोजी जीवन उत्सव नावाची नवीन पॉलिसी लॉन्च केली आहे. जी एक नॉन लिंक्ड नॉन पासपोर्टिंग मनी बॅक जीवन विमा उत्पादन योजना आहे. ही योजना विमा उत्पादन विम्याच्या रकमेच्या 10 … Read more

Bank Loan Rejection : वारंवार कर्जाचा अर्ज नाकारला जात आहे?, जाणून घ्या त्यामागची 6 करणे !

Bank Loan Rejection

Bank Loan Rejection : सध्या बरेच लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची मदत घेतात. अनेकवेळा काही लोक पुरेसा निधी असूनही  कर्ज घेऊनच आपली कामे करतात. आजकाल घरापासून कार ते शिक्षण ते प्रवास अशा प्रत्येक कामासाठी कर्ज उपलब्ध आहे आणि लोक त्याचा फायदाही घेत आहेत. मात्र, बऱ्याच वेळा बँका लोकांचे कर्ज अर्ज वारंवार फेटाळत असल्याचे देखील … Read more

FD Scheme : लवकर करा…! एसबीआयच्या ‘या’ खास योजनेत गुंतवणूक करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक…

FD Scheme

FD Scheme : तुम्ही देखील सध्या गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम योजना ऑफर करत आहे, ज्या अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा मिळवू शकता. पण या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाची विशेष FD योजना ‘अमृत कलश’ … Read more