Credit Score : ‘या’ चुकांमुळे भविष्यात मिळणार नाही कर्ज, जाणून घ्या…

Credit Score

Credit Score : बँक किंवा फायनान्स कंपनी तुम्हाला कर्ज देणार की नाही हे फक्त तुमच्या क्रेडिट स्कोअर ठरवते. बँका आणि वित्त कंपन्यांच्या दृष्टीने तुमची प्रतिष्ठा निश्चित करण्यात क्रेडिट स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावते. एक ग्राहक म्हणून तुम्ही बँका किंवा बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करता तेव्हा, या संस्था तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी तुमच्या क्रेडिट … Read more

Ahmednagar City News : दाखल्यासाठी २ लाख रुपये मागतात, नगरसेवकांकडे गेले तर जास्त पैसे लागतील, असा दम !

Ahmednagar City News

Ahmednagar City News : अहमदनगर महानगर पालिकेची महासभा महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २०) पार पडली. या महासभेत मनपाच्या नगररचना विभागाच्या कारभारावरुन नगरसेवकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत, नगर रचना विभागाचे पुरते वाभाडे काढले. विविध मुद्यावर महासभा चांगलीच गाजली. विद्यमान पदाधिकारी, नगरसेवकांची ही महासभा शेवटची ठरणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनपा आयुक्त पंकज … Read more

Public Provident Fund Scheme : PPF मध्ये गुंतवणूक करून काही वर्षातच व्हाल करोडपती, कसे? जाणून घ्या…

Public Provident Fund Scheme

Public Provident Fund Scheme : जर तुम्हीही दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय शोधत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करून चांगले पैसे कमवायचे असतील तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाची सर्वात खास गोष्ट म्हणजे, येथे फक्त जबरदस्त परतावा मिळत नाही तर तुम्हाला सुरक्षितता देखील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चौकातून युवकाचे अपहरण; कोयत्याने मारहाण

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : प्रोफेसर चौकात मैत्रिणीबरोबर कॅफेतून बाहेर आल्यावर अज्ञात चौघांनी युवकाचे अपहरण करून त्याला कल्याण महामार्गावर नेऊन दांडक्याने व कोयत्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सलमान फारुक शेख (वय २२, रा. सर्जेपुरा) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तींविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान हा तिच्या मैत्रिणीबरोबर … Read more

Retirement Planning : दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बेस्ट पर्याय, निवृत्तीनंतर व्हाल मालामाल !

Retirement Planning

Retirement Planning : सेवानिवृत्ती योजना बनवणे ही व्यक्तीच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाची पायरी आहे. कारण यामुळे वृद्धापकाळात जगणे अधिकच सोपे होते. वृद्धापकाळाच्या गरजा लक्षात घेऊन तुम्हालाही बचत करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सेवानिवृत्ती पेन्शन योजना ही अशी गोष्ट आहे जी वृद्धापकाळातील व्यक्तीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात मदत करते, ज्यात वैद्यकीय खर्च आणि घरगुती … Read more

आ.निलेश लंके धावले मदतीला ! अंगणवाडी सेविकांना २५ हजार तर मदतनीसांना २० हजार रुपये मानधन देण्याची अधिवेशनात मागणी

Maharashtra News

Maharashtra News : राज्यामध्ये हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस काम करत असून अतिशय तटपुंज्या वेतनावर सध्या काम करत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना २५ हजार तर सेविका मदतनीसांना २० हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली. तशी लक्षवेधी त्यांनी मांडली. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी घोषित करा लक्षवेधी मांडताना आमदार निलेश लंके म्हणाले, … Read more

Ahmednagar News : मुलीला मॅसेज, गावातील पालकांनी शिक्षकाला उचलून नेत यथेच्छ चोपले ! शिक्षणक्षेत्रात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चित्र विचित्र घटना घडण्याचे प्रमाण काही कमी होईना. आता शिक्षणक्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील नामांकित माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाचा महाप्रताप उघडकीस आला आहे. या महाशयाने इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीला चित्रविचित्र मॅसेज पाठवले. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी विद्यालयातून उचलून नेत बेदम चोप … Read more

आ. सत्यजीत तांबेही आता फडणवीस आणि गडकरी यांच्या यादीत

Maharashtra News

Maharashtra News : आमदार होण्याच्या आधीपासूनच थेट लोकांमध्ये उतरून त्यांच्याशी संवाद साधणारे सत्यजीत तांबे सोशल मीडियावरूनही सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात. त्यांना आवडलेली एखादी गोष्ट, अर्थसाक्षरता, राजकारणातील साक्षरता, लोकसहभाग अशा विविध विषयांवर ते त्यांच्या YouTube चॅनलवर अभ्यासू मतं मांडतात. विशेष म्हणजे तरुणाईलाही सत्यजीत तांबे यांची मतं मांडण्याची पद्धत, सोशल मीडियावरील त्यांचा वावर भूरळ पाडतो. त्यामुळेच युट्युब … Read more

Ahmednagar News : व्हायरल व्हिडिओतील ‘त्या’ संतप्त आजीबाईंना अखेर विखे पाटलांची साखर मिळाली!आजी म्हणतात आधी खोटी माहिती दिली…

Ahmednagar News

Ahmednagar News : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सध्या दक्षिणेतील विविध मतदार संघातील गावात साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. परंतु या साखर पेरणीत अनेक ‘कडू’ विघ्न आले. सुरवातीला उत्तरेत साखर वाटप झाली. राजकीय टीकेनंतर दक्षिणेतही साखर वाटप सुरूझाली. परंतु दोन दिवसांपूर्वी शेवगाव मधील बोधेगाव येतघील एक व्हिडीओ व्हायरल होत होता. यात एक … Read more

Ahmednagar Breaking : नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात ! पोलीस ठार, दोन गंभीर

Accident

नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी शिवारात झाडाला स्विफ्ट कार आदळल्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई महेश तुकाराम काठमोरे यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. स्विफ्ट कारचा चालक साहील करीम हुसेन खान व गणेश सचिन शिंदे (दोघे रा. तिसगाव, ता. पाथर्डी) गंभीर जखमी आहेत. पोलीस कॉन्स्टेबल महेश काठमोरे पाथर्डी तालुक्यातील … Read more

JSPM University Bharti 2024 : JSPM विद्यापीठ पुणे अंतर्गत ‘प्राध्यापक’ पदांच्या जागेसाठी भरती सुरु, येथे पाठवा अर्ज !

JSPM University Pune Bharti 2024

JSPM University Pune Bharti 2024 : जेएसपीएम विद्यापीठ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या ईमेलद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत. जेएसपीएम विद्यापीठ पुणे अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, भौतिक संचालक, सहाय्यक. भौतिक संचालक” पदांच्या एकूण 62 रिक्त … Read more

Union Bank of India Bharti 2023 : युनियन बँकेत सुरु आहे भरती, ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी !

Union Bank of India Bharti 2023

Union Bank of India Bharti 2023 : बँकेत नोकरी करण्याऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरी मिळू शकते, सध्या या बँकेत भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी इच्छुक उमेदकरांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया … Read more

Maha RERA Bharti 2024 : महाराष्ट्र RERA अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु; इतका मिळेल पगार?, जाणून घ्या…

Maha RERA Bharti 2024

Maha RERA Bharti 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती साठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखे पर्यंत आपले अर्ज सादर करायचे … Read more

Walking Mistakes to Avoid : चालताना करू नका ‘या’ 6 चुका, फायद्यांऐवजी नुकसानच होईल …

What Things To Avoid While Walking

What Things To Avoid While Walking : चालणे हा एक व्यायाम आहे. निरोगी राहण्यासाठी चालण्याचा सल्ला दिला जातो. नियमित चालल्याने तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय होते. त्याच वेळी, ते अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यास देखील मदत करते. पण चालणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच योग्य मार्गाने चालणेही महत्त्वाचे आहे. अनेक वेळा चालण्याशी संबंधित लोकं अशा अनेक चुका करतात, … Read more

Anjeer in Winters : हिवाळ्यात अंजीर खूपच फायदेशीर; अशा प्रकारे करा सेवन !

Anjeer in Winters

Anjeer in Winters : अंजीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक आढळतात. याशिवाय अंजीरमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन के असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही हिवाळ्यात अंजीराचे नियमित सेवन केले तर तुम्हाला त्याचे खूप फायदे होतात. अंजीरचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच पचनशक्ती मजबूत होते आणि … Read more

Dark Circles : डोळ्यांखालील काळे डाग कमी करण्यासाठी वापरा ‘या’ घरगुती ट्रिक्स !

Dark Circles

Dark Circles : चेहऱ्यावर मुरुम, पुरळ किंवा कोणतेही डाग असतील तर सौंदर्य बिघडवते. त्याचबरोबर डोळ्यांखाली काळे डाग पडत असतील तर ही देखील समस्या आहे. यामुळे चेहऱ्याची चमक कमी होते. डोळ्या खालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी अनेकजण अनेक प्रकारच्या ब्युटी क्रिमचा वापर करतात. पण क्रीमच्या वापरासह साइड इफेक्ट्सच्या देखील समस्या आहेत. त्यामुळे आणखी अडचणी वाढतात. अशा … Read more

Ajab Gajab News : १०० कोटींची लॉटरी लागली, तरी आली पश्चातापाची वेळ ! असा झाला कोट्यधीश ते रोडपती प्रवास…

Ajab Gajab News

Ajab Gajab News :  जगातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचे आहे, मात्र श्रीमंत होणे सोपे नाही. त्यासाठी एक तर मोठा व्यवसाय करावा लागेल किंवा एखादी लॉटरी तरी लागली पाहिजे. व्यवसाय मोठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागते, मात्र लॉटरी नशिबाचा खेळ आहे आणि नशीब कधीही उघडू शकते. इंग्लंडमधील एका व्यक्तीचे नशीब असेच चमकले आणि तो एका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ९ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मातंग समाजातील अजय विष्णू जोगदंड यांनी बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ९ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जोगदंड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मी रविवार, (दि.१७) डिसेंबर रोजी रात्री १० वा.च्या सुमारास बोधेगाव येथील पाकीजा पान स्टॉल येथे मावा सुपारी आणण्यासाठी … Read more