राज्यातील सर्वच भागात गुटखा आणि मावा खुलेआम विक्री जोरात

Maharashtra News

Maharashtra News : गुटखा बंदी विरोधात केलेल्या आंदोलनावुरुन माझ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुमारे ३२ आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र, या हल्ल्याच्या घटनेनंतरही नगर जिल्ह्यातील परिस्थिती बदलेली नाही. त्यामुळे राज्यातील गुटखा बंदी ही फसलेली असल्याचा आरोप हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. गुटखा बंदी आणि गुटख्याचे दुष्परिणाम याबाबत जागृती होणे गरजेचे आहे. … Read more

Old Pension Scheme : अहमदनगर जिल्ह्यातील २९ हजार कर्मचारी आज संपावर

Old Pension Scheme

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी गुरुवारपासून (१४ डिसेंबर) संपावर जाणार आहेत. नगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये जिल्हा परिषद व अन्य सरकारी कार्यालयांतील २९ हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. संपामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर समोर देखील … Read more

खासदार सुजय विखेंनी आधी स्वतःचाच मेंदू तपासून घ्यावा !

Ahmednagar News

Ahmednagar News : खासदारकीच्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात दोन हात केले, त्यांच्याच हातात हात घालून तुम्ही फिरत आहात, ही जनतेची फसवणूक नाही का, असा सवाल करत विरोधकांचे मेंदू तपासण्याची भाषा करण्याआधी तुमचा मेंदू तपासून घ्या, असा उपरोधिक सल्ला युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना दिला. आमचा विरोध हा तुमच्या राजकीय स्वार्थी … Read more

Ahmednagar Crime : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन व्यापाऱ्यास लुटणारा जेरबंद

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून व्यापाऱ्यास लुटणारा आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. नकुल उर्फ कारभारी अरुण भोसले (वय २५, रा. टाकमुकवाडी, ता. परांडा, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पुणे जिल्ह्यातील कात्रज येथील संतोष नगर येथील व्यावसायीक रघुनाथ ऋषिकेश शिंदे (वय ४८) … Read more

रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा !

Maharashtra News

Maharashtra News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बळीराजाचा अवमान करून धार्मिक भावना दुखविल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की, रुपाली चाकणकर यांनी १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्वतःच्या अधिकृत फेसबुकवरून बहुजनांचा राजा बळीराजाच्या मस्तकावर वामनाने पाय दिल्याचा काल्पनिक फोटो पोस्ट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचे दागिने चोरणारा गजाआड

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : महिलेचे दागिने चोरणारा आरोपी गजाआड करण्यात आला आहे. सचिन लक्ष्मण ताके (रा. उंदिरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अ.नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीस संगमनेर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. संगमनेर येथील उषा अशोक लोंगानी या नातवाला घेवून घराकडे जात असताना एका मोटारसायकलवर … Read more

Car Loan Interest Rate : कार घेण्याचा विचार करताय?, ‘या’ बँका देत आहेत स्वस्त दारात कर्ज !

Car Loan Interest Rate

Car Loan Interest Rate : लोक त्यांच्या ड्रीम कारसाठी खूप मेहनत करतात आणि पैसे वाचवतात, पण जर त्यांना काही रक्कम कमी पडली तर ते कर्ज घेऊन त्यांचे स्वप्न साकार करतात, परंतु कार लोन घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जसे की कोणती बँक कोणत्या दारात कर्ज देत आहेत, तसेच कर्जावर कोणत्या सवलती देत आहेत … Read more

Shirdi Airport : शिर्डी विमानतळ परिसरात नियमित तपासणीचे निर्देश

Shirdi Airport

Shirdi Airport : जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंची व जिल्ह्याची माहिती दर्शविणारे फलक विमानतळ परिसरात उभारावेत. परिसरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच परिसरात पशुपालन करणाऱ्या पोल्ट्री फार्म चालकांना मृत्यू झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना द्याव्यात. याबाबत नियमितपणे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड यांच्यावतीने शिर्डी येथील विमानतळ आणि परिसराच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात जलजीवन योजनेत मोठा घोटाळा ! ‘त्या’ सर्वांची मिलीभगत, आ. नीलेश लंके यांनी केला मोठा गौप्यस्फोट

Ahmednagar News

Ahmednagar News : जलजीवन मिशन अभियानांतर्गत अनेक घोटाळे झाल्याचे आरोप आ. नीलेश लंके यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यात विविध पाणीयोजना राबविण्यात आल्या. परंतु यात निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप आ. लंके यांनी नागपूर विधानसभेत केला. जलजीवनच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करावी अशी … Read more

Fennel Benefits for Eyes : डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे बडीशेप, रोज करा सेवन…

Fennel Benefits for Eyes

Fennel Benefits for Eyes : एका जातीची बडीशेप जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वापरली जाते. यामध्ये असलेले गुणधर्म अन्नाची चव तर वाढवतातच पण ते पौष्टिक बनवण्यासही मदत करतात. जेवणानंतर साखरेसोबतही याचे सेवन केले जाते. आयुर्वेदात एका जातीची बडीशेप अनेक आजारांवर औषध म्हणून वापरली जाते. बडीशेपमध्ये असलेले गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यापासून ते पचनसंस्था मजबूत करण्यापर्यंत अनेक गंभीर … Read more

दिव्यांग युवतींना स्वत:चं घर, शेती, नोकरी किंवा व्यवसाय असणारा नवरा पाहिजे

Marathi News

Marathi News : सध्या लग्न करताना मुलगी असो वा मुलगा असो त्यांच्या एकमेकांविषयी काही अपेक्षा असतात. बऱ्याचदा या अपेक्षा अवास्तव आहेत का? असाही प्रश्न पडतो. पूर्वीच्या काळी असं नव्हतं असे बडे बुजुर्ग म्हणतात. पण बदलत्या काळानुसार मुलीही आपल्या इच्छा बोलून दाखवतात. नुकताच लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ६५० … Read more

मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई ! ३६ जिल्ह्यांतून प्रत्येकी ५० ट्रॅक्टर-ट्रॉली २५ डिसेंबरला मुंबईत धडकणार, ‘असे’ असेल नियोजन

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची लढाई आता आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र आहे. याचे कारण असे की मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळेस उपोषण केले. दुसऱ्या वेळचे उपोषण सोडताना शासनाने २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता ही मुदत संपण्यासाठी अवघे १० दिवस राहिले आहेत. तरी देखील सरकारने त्यादृष्टीने कुठलीही ठोस … Read more

Health Benefit of Eating Maize : हिवाळ्यात मका खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, जाणून घ्या…

Health Benefit of Eating Maize

Health Benefit of Eating Maize : उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात आपली प्रतिकारशक्ती कमी असते, अशास्थितीत आपण लवकर आजारी पडतो. म्हणूनच हिवाळ्याच्या दिवसात अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे ज्यामुळे आपली प्रतिकारक शक्ती मजबूत राहील. तसे हिवाळ्यात मक्याचे सेवन करणेखूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले आवश्यक गुणधर्म आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. तुम्ही हिवाळ्यात हिरव्या भाज्यांसोबत मक्याच्या पिठाची … Read more

Fox Nut For Health : मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे मखाना, वाचा इतरही फायदे…

Fox Nut For Health

Fox Nut For Health : सध्या मखानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मखाना उपवासाच्या वेळी वापरले जाणारे अन्न आहे. मखाना अनेक प्रकारच्या मिठाई आणि स्नॅक्समध्ये देखील वापरला जातो. तसेच जिम करणारे देखील मखाना खाणे पसंत करतात. मखान्यामध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे, फायबर, लोह, झिंक, मॅग्‍नेशिअम, कॅल्शियम आणि पोटॅशियम आढळतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. आजच्या या … Read more

Jowar Market : ज्वारीचे रेकॉर्ड ! ७१०० रुपये क्विंटल, ९ हजारांवर जाण्याची शक्यता, गव्हासह बाजरीचे भावही कडाडले

Jowar Market

Jowar Market : यंदाच्या वर्षी ज्वारीने रेकॉर्ड केले आहे. इतिहासात कधी नव्हे ते यंदा ज्वारी ७१०० रुपये क्विंटल विकली जात आहे. केवळ ज्वारीचं नव्हे तर गव्हासह बाजरीचे भावही कडाडले आहेत. शेतकऱ्यांची जरी चांदी होत असली तरी सर्वसामान्य ग्राहकांचे मात्र किमती पाहून तोंड पांढरेफटक पडत आहे. निसर्गातील विषम वातावरण व भुसार मालाच्या उत्पन्नाकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ … Read more

Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेचे ३० लाख रुपये वाचणार ! मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नवा पर्याय…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील मोकाट कुत्रे प्रकरण प्रचंड गाजले आहे. सध्या ज्या कंपनीकडे ठेका आहे त्या कंपनीने काही काम न करता महापालिकेकडून लाखो रुपये लाटले असल्याचे आरोप झल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान आता हे मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम करणाऱ्या पीपल फॉर अॅनिमल या संस्थेच्या निविदेची मुदत बुधवारी ( दि.१३ डिसेंबर ) … Read more

December Rajyog 2023 : 500 वर्षांनंतर तयार होत आहेत ‘हे’ खास राजयोग, तीन राशींना होईल फायदा !

December Rajyog 2023

December Rajyog 2023 : नवीन वर्षापूर्वी 500 वर्षांनंतर काही विशेष राजयोग तयार होत आहेत. डिसेंबरच्या अखेरीस, एकाच वेळी अनेक ग्रह आपल्या चाली बदलणार आहेत, ज्यामुळे काही राजयोग तयार होणार आहेत. जे काही राशींसाठी खूप खास मानले जात आहेत. नवीनवर्षीपूर्वी मंगळ, शनि, बुध, गुरु, शुक्र आणि सूर्य यांचा खास संयोग होणार आहे, यांच्या संयोगामुळे बुधादित्य, राजलक्ष्णा, … Read more

चारचाकी वाहनाच्या धडकेत तीन जण जखमी ! नागरिकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : चारचाकी वाहनाने मोटारसायकलस्वराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची माहिती अशी की, कासार पिंपळगाव येथील महेश बनकर हे पत्नी व दोन वर्षांच्या मुलीसह नगरकडून तिसगाव मार्गे कासार पिंपळगावला मोटारसायकलवरून जात होते. देवराई गावाजवळ तिसगावकडून भरधाव … Read more