Numerology : खूप नाव कमवतात ‘या’ तारखांना जन्मलेले लोक, कधीच नसते पैशांची कमी…

Numerology

Numerology : हिंदू धर्मात जसे कुंडलीच्या आधारे भविष्य सांगितले जाते. तसेच, अंकशास्त्राच्या मदतीने देखील भविष्य सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही महत्वाची शाखा आहे. जोतिषात कुंडलीच्या आधारे जसे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते, तसेच अंकशास्त्राच्या मदतीने देखील व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. जसे की, व्यक्तीचे भविष्य, वर्तमान, वागणूक इत्यादीबद्दल. अंकशास्त्रात जन्मतारखेच्या मदतीने व्यक्तीबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या जातात, … Read more

Ahmednagar Politics : शरद पवार गटाच्या पदाधिकारी निवडी अजित पवार गटाच्या मर्जीने होणार? अहमदनगरमध्ये ‘राज’कारण रंगले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी देखील शरद पवार गटातून अजित पवार गटात केले. पण अनेक निष्ठावंत मात्र शरद पवारांसोबतच राहिले. परंतु आता या निष्ठावंतांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे अकोलेतील पदाधिकारी निवडी. राष्ट्रवादी बंडानंतर डॉ. किरण लहामटे हे आधी अजित … Read more

Rahu Shukra Yuti 2024 : 2024 मध्ये उजळेल ‘या’ 3 राशींचे भाग्य, राहू आणि शुक्राचा असेल विशेष आशीर्वाद !

Rahu Shukra Yuti 2024

Rahu Shukra Yuti 2024 : जोतिषात ग्रहांना विशेष महत्व आहे. जेव्हा-जेव्हा एखादा ग्रह आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही होतो. दरम्यान 2024 मध्ये शुक्राच्या चालीतील बदलामुळे अनेक राशींना फायदा होणार आहे. शुक्राच्या या हालचालीचा काहींना शुभ तर काहींना अशुभ असा परिणाम दिसून येणार आहे.  शुक्र 15 फेब्रुवारी 2024 रोजी मीन राशीत प्रवेश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे चार बछडे सापडले !

Ahmednagar News

ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे चार बछडे आढळल्याचे तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा हद्दीतील राहुरी एमआयडीसी परिसरात काल बुधवारी उघडकीस आले. चार नवजात बछडे असल्याने आसपास मादी बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यात जोगेश्वरी आखाडा येथील शेतकरी सचिन हारदे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची बछडे दिसून आले होते. मात्र त्यावेळी उसतोडणी … Read more

सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे – आ. प्राजक्त तनपुरे

Prajakt Tanpure

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य शासनाला चांगलेच फैलावर घेत शेतकरी, दूध दर, वीज पुरवठा, पीक विमा व पाणी योजनांबाबत चांगलाच समाचार घेतला. शेतकरी विरोध थांबवत जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची मागणी आ. प्राजक्त तनपुरे यांनी अधिवेशनात केली आहे. यावेळी आ. तनपुरे म्हणाले की, नगर जिल्हा दुष्काळाच्या खाईत असताना राज्याने केवळ … Read more

Ahmednagar News : लाचलुचपत विभागाची कुणकूण लागताच तहसीलचा कर्मचारी फरार

Ahmednagar News

श्रीगोंदा तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने शासकीय कागदपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला; मात्र, याबाबतची कुणकुण लागताच तो कर्मचारी पळून गेल्याने लाचलुचपत विभागाची कारवाई फेल गेल्याच्या चर्चेला श्रीगोंद्यात उधाण आले होते. याबाबत चर्चेतून मिळालेल्या माहिती अशी की, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने एका नागरिकाला शासकीय कागदपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी जमीन व प्लॉटची परस्पर विक्री करणारी टोळी कार्यरत

Ahmednagar News

पाथर्डी शहरात बनावट कागदपत्र तयार करून जमीन व प्लॉटची परस्पर (मालकाशिवाय) विक्री करणारी टोळी कार्यरत आहे. पोलिसांत बनावट खरेदी-विक्री केल्याचे दहा गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना तपासात काहीच कसे सापडत नाही, यातील खरे म्होरके पोलिसांना का सापडत नाहीत, टोळीवर कारवाई करा अन्यथा मला प्रशासनाच्या सहकार्याने बनावट कागदपत्रे तयार करून शहरातील महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या जमिनीची व … Read more

Ahmednagar Politics : विरोधकांनी आधी स्वतःच्या कारखान्याच्या वजन काट्याची गॅरंटी घ्यावी !

Ahmednagar Politics

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच चांगला भाव मिळेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी ‘गणेश’ चे संचालक मंडळ कटिबद्ध आहे. मात्र, विरोधकांनी आधी स्वतःच्या कारखान्याच्या वजन काट्याची गॅरंटी घ्यावी, अशी टीका गणेश साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न … Read more

Shirdi News : साईमंदिरात दर्शनासाठी ग्रामस्थांना आधारकार्ड बंधनकारक

Shirdi

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आता शिर्डी ग्रामस्थांना मंदिरात प्रवेश करतानाच आधार ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असणार असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी ग्रामस्थांना यापूर्वी समाधी मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी गावकरी गेटने सोडण्यात येत होते. तेव्हा ओळखपत्राची … Read more

संतापजनक ! मयत सैनिकाची जमीन परस्पर विकून वारसांची फसवणूक

Fraud

पाथर्डी शहरातील आनंदनगर येथील मयत सैनिकाच्या नावे असलेला खुला प्लॉट बनावट व्यक्ती उभी करून त्रयस्त इसमाला विक्री करून मयत सैनिक अजिनाथ शहादेव काळे यांच्या वारसांची फसवणूक केल्याप्रकरणी संबधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पाथर्डी, भिंगार तसेच आष्टी येथील त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन देण्यात आले. दुय्यम निबंधक अनिल जव्हेरी यांच्या दालनात … Read more

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत लुटणारी टोळी पुन्हा झाली सक्रिय !

gold theif

श्रीगोंदा तालुक्यात मागील पाच सहा दिवसांपूर्वी चिखली परिसरात झालेल्या सव्वापाच लाख रुपयांच्या लुटीच्या घटनेनंतर तालुक्यात महिनाभरात तब्बल चार ‘ड्रॉप’ झाल्याची चर्चा जोर धरत असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात फक्त एकच तक्रार दाखल असून, उर्वरित चर्चेतील प्रकरणे पोलीस ठाण्याबाहेरच चर्चा होऊन ती प्रकरणे दडपली जाणार की, गुन्हा दाखल होणार ? असा प्रश्न निर्माण होत असून, पोलिसांनी ‘अलर्ट’ … Read more

आता भरपूर डिस्काउंट तर जानेवारीत येतील नवीन मॉडेल ! कार डिसेंबरमध्ये घ्यावी की जानेवारीत? पहा..

Car

आजकाल स्वतःची कार असणे ही एक गरजच बनली आहे. पूर्वी ते एक फॅशन किंवा एक स्टेट्स साठी खरेदी केली जायची. परंतु आताच्या धकाधकीच्या जीवनात कार घेणे एक कुटुंबासाठी गरज बनली आहे. सध्या कर विक्रीचा रेट जर पाहिला तो देखील वाढला आहे. आता सध्या डिसेंबर एंडिंगमुळे अनेक कंपन्यांनी कार विक्रीसाठी ऑफरचा पाऊस पाडला आहे. तर सध्या … Read more

ESIS Mumbai Bharti 2023 : एमबीबीएस उमेदवारांसाठी ESIS हॉस्पिटल मुंबई अंतर्गत नोकरीची संधी; मुलाखतीद्वारे होणार निवड !

ESIS Mumbai Bharti 2023

ESIS Mumbai Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगली आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. तरी खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी अर्जासह हजर … Read more

MAHAPREIT Bharti : मुंबईत नोकरीची उत्तम संधी, लाखो रुपये मिळेल मानधन !

MAHAPREIT Bharti

MAHAPREIT Bharti : मुंबईत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लि अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा … Read more

MUHS Nashik Bharti 2023 : एक लाखापर्यंत मिळेल पागार, येथे पाठवा अर्ज !

MUHS Nashik Bharti 2023

MUHS Nashik Bharti 2023 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सध्या विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोस्टाने सादर करायचे आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा … Read more

महिंद्रा नवीन वर्षात लॉन्च करणार 9 सीटर MPV कार ! थारसारखा लूक मिळणार, मोठ्या फॅमिलीसाठी फायदेशीर राहणार

Mahindra 9 Seater Car

Mahindra 9 Seater Car : भारतात आजही संयुक्त परिवाराची संस्कृती आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगात अव्वल आहे. देशात एकत्रित कुटुंबात राहणारे लोक नेहमीच 7 सीटर किंवा 9 सीटर कार घेण्याला विशेष पसंती दाखवत असतात. विशेष म्हणजे देशातील अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी भारतीय बाजारात सेवन सीटर कार लॉन्च केल्या आहेत. अशातच आता … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची धमाकेदार स्कीम ! काही वेळातच पैसे दुप्पट…

Post Office

Post Office : कोरोना काळानंतर सर्वांना बचतीचे महत्व समजले आहे. म्हणूनच आता बरेचजण बचतीला जास्त महत्व देत आहेत. लोक बँकेत तसेच वेगवगेळ्या योजनेत पैसे गुंतवत आहेत. अशातच सरकार देखील अनेक बचत योजना ऑफर करत आहे, जिथे गुंतवणूक करून लोक चांगले रिटर्न्स मिळवत आहेत. सरकारी योजना या बऱ्यापैकी सुरक्षित आहेत. तसेच काही योजनांचा परतावा देखील चांगला … Read more

भारतातील ‘या’ 3 सेफ्टी कारच्या किंमती वाढणार ! जानेवारी 2024 पासून लागू होणार नवे दर

Car Price Hike

Car Price Hike : येत्या काही दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अनेक लोक नवीन वाहन खरेदी करणार आहेत. जर तुम्हीही नवीन वर्षात कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एका अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नवीन वर्षात भारतातील अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे नवीन … Read more