विरोधी आघाडीतील नेत्याच्या मुलाकडून हिंदू धर्म संपविण्याची भाषा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी २८ पक्ष एकत्रित आले आहेत. या आघाडीत सहभागी असलेल्या तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाने सनातन हिंदू धर्म संपविण्याची भाषा वापरली आहे. ही भाषा आघाडीतील इतरांना मान्य आहे काय ? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. देशातील कितीही विरोधी पक्ष एकत्रित आले तरी २०२४ मध्ये … Read more