Agriculture News : ऊस व कपाशीचे उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत !
Agriculture News : यावर्षी अल्पपर्जन्यवृष्टी झाल्याने अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी उधार, ऊसणवार करून कपाशी व उसाची लागवड केली. मात्र, उत्पादनात मोठ्या घट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शेवगाव तालुक्यात व विशेष करून पूर्व भागात बोधेगाव, बालमटाकळी, हातगाव, मुंगी, चापडगावसह लाडजळगाव परिसरात नगदी पीक व शेतकऱ्यांच पांढरं सोनं समजल्या जाणाऱ्या कपाशी … Read more