Shrigonda News : श्रीगोंद्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू
Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत काष्टी आणि सप्रेवाडी येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण किरकोळ जखमी झाला. रविवारी (दि. २६) संध्याकाळच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. जालिंदर जयसिंग काळे (वय ५१), रा. काष्टी, अक्षय हरिभाऊ सप्रे (वय २९), रा. सप्रेवाडी, श्रीगोंदा, अशी दोन्ही मयतांची नावे असून, रामदास कोळेकर … Read more