अहमदनगर हादरले ! अनैतिक संबंधाची माहिती पत्नीला समजली ! संतप्त नवऱ्याने पत्नीची हत्या करून मृतदेह खड्डयात पुरून टाकला
Ahmednagar News : पतीला प्रेमसंबंधाबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून करण्यात आला आहे. ही घटना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथे नुकतीच घडली. रुपाली ज्ञानदेव आमटे (वय २४) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे या घटनेबाबत पतीने पुरावा नष्ट करण्याचा बनाव केला होता. हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. याबाबत श्रीगोंदा पोलीस … Read more