Honda ने लॉन्च केली 350cc ची Honda CB350 बाईक ! किंमत, फिचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहून वेडे व्हाल

Honda CB350 bike

Honda CB350 bike : वाहन क्षेत्रामधील प्रसिद्ध, पॉवरफुल कंपनी कोणती? असा प्रश्न विचारल्यास तुमच्या डोळ्यासमोर पहिले नाव येते ते म्हणजे Honda. टुव्हीलर असो की फोरव्हीलर ही कंपनी एकदम उत्कृष्ट वाहने बनवते. आजवर होंडाने एकदम भारी भारी दुचाकी लॉन्च केल्या. परंतु आता यावेळेस थेट 350cc चीच बाईक लॉन्च केलीये. या बाइकचे नाव आहे Honda CB350 . … Read more

वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी रेल्वेकडून स्पेशल ट्रेनची व्यवस्था ! कोठून , कस जायचं ? जाणून घ्या सर्व माहिती

World Cup

World Cup : सध्या वर्ल्ड कपचा फिवर चांगलाच तेजीत आहे. सध्या क्रिकेटप्रेमी वर्ल्ड कपच्याच नशेत आहेत. आता यावर आनंदाचा कहर असा आहे की, भारताचा संघ फायनल मध्ये गेलाय. येत्या रविवारी 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांमध्ये हा सामना रंगणार आहे. त्याच्या आधीच कोण जिंकणार याचे आखाडे बांधण्यास सुरवात झालीये. परंतु या सामन्याचे एक विशेष महत्वही … Read more

Amazon Black Friday Sale : स्मार्टफोनपासून टॅब्लेटपर्यंत..अगदी कमी किमतीत मिळतायेत ब्रँडेड वस्तू

Amazon Black Friday Sale

Amazon Black Friday Sale : तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंगचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Amazon या प्लॅटफॉर्मवर सध्या डिस्काऊंटचा प्रचंड धमाका असणार आहे. याचे कारण असे की, ब्लॅक फ्रायडे सेल सुरु झालाय. आज 17 नोव्हेंबर 2023 हा सेल सुरु झाला असून 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत तो असणार आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या … Read more

कसल्याही ओटीपीशिवाय तुम्हाला न कळता तुमचं अकाउंट होऊ शकत खाली, ‘अशा’ पद्धतीने करा आधार बायोमेट्रिक लॉक अन बँक अकाउंट करा सेफ

Marathi News

Marathi News : आधार कार्ड हे असं एक डॉक्युमेंट आहे जे अत्यंत महत्वपूर्व आहे. परंतु आता हेच आधार कार्ड अनेकांची डोकेदुखी ठरू राहील आहे. याचे कारण असे की सायबर क्राईम करणारे लोक तुमच्या आधारचे बायोमेट्रिक माहिती चोरून तुमच्या अकाऊंटवरून थेट पैसे काढू शकतात. विशेष म्हणजे हे करताना त्यांना तुमच्या मोबाईलची गरज नाही की कसल्या ओटीपीची … Read more

पीक विम्याच्या ९६५ कोटींचे वाटप

Maharashtra News

Maharashtra News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रकमेचे वाटप वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसानभरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी ९६५ कोटी रक्कम वाटण्यात आली असून उर्वरित रक्कम वाटण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

कार्यकारी सोसायट्या होणार शेती मॉल

Maharashtra News

Maharashtra News : विविध कार्यकारी सोसायट्यांचे रूपांतर आता शेतीसाठीच्या मॉलमध्ये होणार आहे. या सोसायट्यांत बी-बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीची अवजारे अशा शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्वच वस्तू एकाच छताखाली म्हणजे या सोसायट्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र ही सध्याची किरकोळ खत विक्री दुकाने मॉडेल खत विक्री दुकानामध्ये रूपांतरित करून शेतीसाठी वन स्टॉप शॉप म्हणून विकसित … Read more

म्हैसपालन करताना भरपूर दुधासाठी कोणत्या जातीची म्हैस घ्यावी? जाणून घ्या सविस्तर मार्गदर्शन

सध्या समाजाकडे नीट पाहिले तर लक्षात येईल की सध्या तरुणांना नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत. त्यामुळे अनेक तरुण सध्या दुग्ध व्यवसायाकडे वळत आहे. सध्या हा व्यवसाय वाढताना दिसत आहे. शेतकरी देखील जोडधंदा म्हणून पहिल्यापासूनच हा व्यास करत आहे. परंतु आता तरुण वर्ग देखील या व्यवसायकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. जर तुम्ही देखील … Read more

वाळवंटी जमीन, प्रदूषित पाणी..पठ्ठयाने तरीही पिकवली स्ट्रॉबेरी व ब्रोकली ! आज कमावतोय लाखो रुपये

असं म्हटलं जात की दुनिया झुकती है लेकिन झुकानेवाला चाहिये. जो प्रयत्न करतो, जिद्द ठेवतो त्यासाठी काहीच अशक्य नसत. हे आठवायचं कारण म्हणजे ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरवली आहे एका शेतकऱ्याने. जे शेतकरी, युवा शेतीत दम नाही किंवा शेतीतून फायदा मिळत नाही असं म्हणतात त्यांच्यासाठी या शेतकऱ्याचे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारे ठरेल. ही कहाणी … Read more

8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पगार तीनपट वाढणार ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील वर्षी आनंदाची बातमी असू शकते. केंद्र सरकार त्यांना खूप चांगली बातमी देऊ शकते. चांगली बातमी वेतन आयोगाशी संबंधित आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग आणला जाऊ शकतो. मात्र, याबाबत सरकारकडून कोणतेही औपचारिक वक्तव्य आलेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7 व्या वेतन आयोगानंतर 8 वा वेतन आयोग आणला जाऊ … Read more

World Cup Final 2023 : अंतिम सामना कोण जिंकणार ? रजनीकांत यांनी स्पष्टच सांगितले…

वानखेडे स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेले स्टार अभिनेते रजनीकांत यांनी अंतिम सामन्याबाबत भाकीत केले आहे. 19 नोव्हेंबर हा क्रिकेटप्रेमींसाठी मोठा दिवस आहे. या दिवशी वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. या काळात भारताची ऑस्ट्रेलियाशी स्पर्धा होणार आहे. सामना पाहण्यासाठी तिकिटांचे आगाऊ बुकिंगही सुरू आहे. … Read more

सावधान ! ही लक्षणे असतील तर समजून घ्या तुम्हाला कर्करोगाचा धोका असू शकतो !

स्वादुपिंडाचा कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे, जो दरवर्षी जगभरात अनेकांचा बळी घेतो. या आजाराबाबत लोकांमध्ये माहिती नसल्यामुळे यावर योग्य वेळी उपचार करता येत नाहीत. त्यामुळे दरवर्षी जागतिक स्वादुपिंडाचा कर्करोग दिनानिमित्त या धोकादायक आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. आज या निमित्ताने स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि आपण ते कसे टाळू … Read more

गव्हासह तांदळाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

सध्या प्रत्येक गोष्टीतील महागाई वाढत चालली आहे. सध्या कांद्यानेही मोठे भाव गाठले आहेत. तसेच धान्याच्या बाबतीत गहू, तांदूळ यांच्या किमती देखील वाढल्या आहे. परंतु केंद्र सरकार ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असते. याच पार्श्वभूमीवर गहू, तांदूळ यांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार गहू आणि तांदूळ या दोन्हींचे साप्ताहिक ई लिलाव आयोजित करत असते. नुकतीच ही ई-लिलाव … Read more

Health Tips : दिवसाची सुरवात करा ह्या तीन झाडांच्या पानांपासून ! कधीच नाही होणार आरोग्याच्या समस्या

भारतात बहुतांश लोक सकाळी उठून चहा किंवा कॉफीचे सेवन करतात, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. तथापि, दोन्हीमध्ये कॅफिन असते, जे मनाच्या सतर्कतेसाठी आवश्यक आहे आणि मूड ताजेतवाने करते. आम्ही तुम्हाला सांगतो की चहामध्ये लिंगोनिन असते आणि कॉफीमध्ये कॅफिन आणि एंडोथेलियमचे मिश्रण असते, जे लोकांचे पोट साफ करण्यास मदत करते परंतु त्याचे अनेक तोटे देखील … Read more

Rajyog 2023 : राजयोग बदलणार ह्या ३ राशींच्या लोकांचे आयुष्य ! वाढणार संपत्ती गुंतवणूक आणि प्रतिष्ठा

ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा सर्वात प्रभावशाली मानला जातो. भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मंगळ जेव्हा जेव्हा आपला मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अलीकडेच १६ नोव्हेंबरच्या सकाळी मंगळाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे, त्यामुळे एक मनोरंजक राजयोग होता. जे 4 राशींसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. 28 डिसेंबरपर्यंत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खाजगी बस – ट्रकचा भीषण अपघात वाघुंडे शिवारातील घटना, बारा प्रवासी जखमी

अहमदनगर पुणे महामार्गावरील वाघुंडे शिवारात खाजगी बस – ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बारा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज शुक्रवारी ( दि.१७) पहाटे हा अपघात घडला. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अहमदनगर पुणे महामार्गावर वाघुंडे गावच्या शिवारात माल वाहतूक ट्रक पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने जात होती. त्याच वेळी एक खाजगी बस प्रवासी घेऊन मुबईवरून छत्रपती … Read more

निळवंडेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन ! ऐन दुष्काळात पिण्याच्या आणि शेती पाण्यापासून वंचित…

निळवंडे डाव्या कालव्याची दुसरी चाचणी बंद करण्याआधी लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव, के.टी. वेअर प्रस्तावित चाऱ्यांच्या माध्यमातून भरून द्यावे, या मागणीसाठी निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने घुलेवाडी येथील जलसंपदा कार्यालयासमोर काल गुरूवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी निळवंडे कालवा कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात हे काय चाललंय ? चक्क मयत भावाच्या जागेवर दुसरा भाऊ उभा आणि…

राहुरी : मयत झालेल्या भावाच्या जागेवर दुसरा भाऊ उभा करून जमिनीची विक्री करण्यात आली. सदर घटना ही राहुरी येथे घडली असून जमीन विक्री करणारे, खरेदी घेणारे आणि त्या व्यवहाराला साक्षिदार व ओळख देणाऱ्यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिमा रोहिदास धस, रा. एक्सोटिका प्लॉट नं.५६, सेक्टर उलवे, घाटकोपर, नवी मुंबई या … Read more

Virat Anushka : तब्बल 600 रुपये प्रतिलिटरचे पाणी पितात विराट आणि अनुष्का ! इतकी आहे दोघांची संपत्ती

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे देशातील पॉवर कपलपैकी एक आहेत. विराट आणि अनुष्का दोघेही लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. विराट कोहली आणि अनुष्का हे दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न येतो की, त्यांच्यापैकी कोण जास्त कमावते? दोघे पैसे कसे कमावतात? विराट आणि अनुष्काच लक्झरी लाईफ अनुष्का आणि विराट कोहलीकडे अनेक आलिशान … Read more