Parner News : मांडओहळ धरणातून होत असलेला अनाधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करा
Parner News : पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणातून होत असलेला अनाधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी खडकवाडीच्या सरपंच सौ. शोभा शिंदे यांनी उपअभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मांडओहळ धरणावर अनाधिकृत उपसा योजनांचे जाळे पसरले असून, पाणीपरवानगी एकाच्या नावावर घेऊन पुढे तो बागायतदार इतर शेतकऱ्यांना परस्पर फाटे फोडून पाणी विकतो, त्याची … Read more