नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल
Ahmednagar News : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा फेरविचार व्हावा व मुळा धरणातून पाणी न सोडता गरज भासल्यास निळवंडे धरणातून पाणी सोडावे, या मागणीसाठी नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घोडेगाव येथे २ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत … Read more