Chanakya Niti : चाणक्य सांगतात गुरु कसा असावा ? संसारात राहून सर्व इच्छा, वासना, महत्वाकांक्षा…

Chanakya Niti :- जर तुम्हीही गुरुपौर्णिमेला गुरु बनण्याचा विचार करत असाल तर त्याआधी चाणक्याच्या या गोष्टींकडे लक्ष द्या. गुरु चांगले आणि सत्यवादी असणे आवश्यक आहे, तरच शिष्याचे जीवन योग्य मार्गावर जाते. चाणक्य स्वतः एक विद्वान आणि महान शिक्षक होता. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की गुरु हाच तुम्हाला गोविंदांची मुलाखत घ्यायला लावतो, त्याचा अर्थ सांगतो. … Read more

Maharashtra Politics Breaking : झाली सुरुवात ! अजित पवारांसोबत असलेले आमदार आणि खासदार फिरले मागे..

महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवून आणला. रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी आपला वेगळा गट तयार केला. या गटातील नऊ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. अजित पवार यांच्यांसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या ४० पेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहे. दुसरीकडे शरद पवार … Read more

Best Business Idea : बाजारात ह्या गोष्टीची बंपर डिमांड, सुरू करा बिझनेस आणि महिन्याला कमवाल 5 लाख !

Best Business Idea : भारतामध्ये ऑनलाइन शॉपिंगचा विस्तार होत असताना, या कार्टनच्या व्यवसायातही झपाट्याने वाढ होत आहे. कंपन्या या व्यवसायाशी संबंधित लोकांना त्यांच्या आवडीनुसार, डिझायनर किंवा उत्पादनाच्या आकारानुसार कार्टन तयार करण्याचे आदेश देतात आणि त्यासाठी भरपूर पैसे देखील देतात. जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि असा कोणताही व्यवसाय तुम्हाला समजत नसेल … Read more

Popular destinations in Maharashtra 12 व्या शतकातले पुरातन मंदिर आणि लेणी, कुंड, धबधबा सार काही ! नक्की भेट द्या महाराष्ट्रातील…

Popular destinations in Maharashtra :- महाराष्ट्रातील एकंदरीत पर्यटन स्थळांचा विचार केला तर यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा प्रथम क्रमांक घ्यावा लागेल. कारण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण स्थळे असून हा जिल्हा जास्त करून डोंगर रांगांनी वेढलेला असल्यामुळे अनेक पर्यटन स्थळे औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. यामध्ये आपण वेरूळ तसेच अजिंठाच्या लेणी, दौलताबाद फोर्ट, औरंगाबाद शहरात … Read more

Top Hotel In Pune : हे आहेत पुण्यातील टॉप हॉटेल, एका दिवसाचा राहण्याचा खर्च किती वाचा

cc

Top Hotel In Pune:-  प्रत्येक शहराचा विचार केला तर त्या त्या शहराचे काही खास वैशिष्ट्ये असतात. मग त्या शहराच्या काही खास परंपरा, त्या शहराची लोक संस्कृती तसेच काही शहरांना त्यांच्या खाद्य संस्कृतीची देखील ओळख असते. यामध्ये जर आपण पुणे शहराचा विचार केला तर  औद्योगिक विकास असो की शैक्षणिक विकास याबाबतीत पुणे शहर खूप झपाट्याने विकसित … Read more

समृद्धी महामार्गावरील खासगी बस अपघातातील २५ जणांवर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार

समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजानजीक शनिवारी, दि. १ रोजी खासगी प्रवासी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 25 जणांवर आज दि. २ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता हिंदू स्मशानभूमीत एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री गिरीष महाजन यांनी अग्नि दिला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रामदास तडस, आमदार आकाश फुंडकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य … Read more

पुण्यात फ्लॅट घ्यायचा प्लान आहे का? असाल स्वस्त फ्लॅटच्या शोधात तर ‘या’ भागात मिळेल तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये फ्लॅट

dd

 पुणे आणि मुंबई हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर असून औद्योगिक आणि इतर सर्व प्रकारच्या बाबतीत ही शहरे विकसित असून अजून देखील झपाट्याने या शहरांचा विकास होतच आहे. महाराष्ट्रातून बरेच व्यक्ती रोजगाराच्या निमित्ताने पुणे किंवा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. तसेच नवीन नोकरी शोधणारे तरुण-तरुणी  देखील पुणे आणि मुंबईचा जास्त करून विचार करतात. तसेच बऱ्याच दिवसांपासून ज्या … Read more

Ajit Pawar Deputy Chief Minister : अजित पवारांनी केला भलताच रेकॉर्ड ! चार वर्षांत तिसऱ्यांदा…

Deputy Chief Minister Ajit Pawar

Ajit Pawar Deputy Chief Minister :- महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शरद पवारांची साथ सोडून अजित पवार शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. दुपारी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत. यासोबतच छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची … Read more

शरद पवार VS अजित पवार कोण कोणासोबत वाचा संपूर्ण यादी ! Maharashtra Politics Breaking

Maharashtra Politics Breaking :- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे.अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवारांनी केली होती. त्यानंतर अजित पवार पक्षात नाराज … Read more

महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय भूकंप ! अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री ! Maharashtra Politics Live Updates

Maharashtra Politics Live Updates :- महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत.अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ घेतली. राजभवनातील … Read more

Investment for Retirement : रोज वाचवा फक्त 442 रुपये ! आणि व्हा पाच कोटींचे मालक…

Investment for Retirement :- निवृत्ती नियोजनासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे NPS (नॅशनल पेन्शन सिस्टीम), ज्याद्वारे तुम्हाला थोड्या-थोड्या प्रमाणात गुंतवणूक करून निवृत्तीनंतर प्रचंड पैसा मिळेल. तुम्हाला सेवानिवृत्तीवर ५ कोटी रुपये हवे असल्यास किती पैसे गुंतवायचे आणि कसे ? जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हालाही तुमच्या भविष्याची काळजी वाटत असेल. अनेकदा मनात एक विचार येतो की, निवृत्तीनंतर … Read more

Maharashtra Tourist Place : विविध पक्षी, वाघ आणि थंड हवेच्या ठिकाणाचा घ्यायचा असेल आनंद तर महाराष्ट्रातील ‘हे’ शहर आहे फक्त तुमच्यासाठी

y

Maharashtra Tourist Place :- महाराष्ट्राला ज्याप्रमाणे निसर्ग संपन्न अशी किनारपट्टी लाभली आहे त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे नैसर्गिक संपदा असलेले ठिकाणे देखील महाराष्ट्रात आहेत. थंड हवेचे ठिकाणे, वेगवेगळे पक्षी आणि प्राणी अभयारण्य महाराष्ट्रात असून पर्यटनासाठी ही ठिकाणे खूप अद्भुत आणि अवर्णनीय असे आहेत. वन पर्यटनाचा ज्यांना मनमुराद आनंद घेण्याची इच्छा आहे अशांसाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असून बहुतांश … Read more

Ahmednagar Local News : अहमदनगर जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी ! पहा कोणत्या तालुक्याला किती ?

Ahmednagar Local News

Ahmednagar Local News :- देशाचा खऱ्या अर्थाने विकास साधावयाचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. गावे स्वच्छ व्हावीत, स्वयंपूर्ण व्हावीत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेला अधिक गती देण्यासाठी ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी वितरणाचा जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्यातील पहिला अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री … Read more

देशी गाईच्या शेणापासून बनलेल्या प्लास्टरने बनवले वातानुकूलित घर, सिमेंटच्या घरापेक्षा कमी खर्च !

v

देशी गाईच्या शेणाचा विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून या शेणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. या शेणापासून रंग देखील बनवण्यात येत आहे. परंतु याही पुढे जात हरियाणा येथील डॉ. शिवदर्शन मलिक  यांनी देशी गाईच्या शेणापासून वैदिक प्लास्टर तयार केले असून याचा वापर करून घरांची निर्मिती केलेली आहे. शिवदर्शन मलिक यांची एकंदरीत पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी रसायनशास्त्रामध्ये … Read more

IAS आणि IPS मध्ये काय आहे फरक ? कुणाला असतात जास्त अधिकार ? किती मिळतो पगार? वाचा महत्वाची माहिती

i

अनेक तरुण आणि तरुणी एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. बऱ्याच जणांचे स्वप्न असते की यूपीएससीच्या माध्यमातून आयएएस किंवा आयपीएस अधिकारी होणे. परंतु या परीक्षा पास करणे म्हणजे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. प्रचंड प्रमाणात नियोजनबद्ध अभ्यास, जिद्द, मुलाखतीची व्यवस्थित तयारी आणि प्रचंड प्रमाणात असलेल्या स्पर्धेला तोंड देत यश मिळवायचे असते. आयएएस आणि … Read more

Old Is Gold : फक्त दहावर्षांपूर्वी प्रत्येक घराघरांत होत्या ह्या गोष्टी ! पण आता अचानक गायब झाल्या, लिस्ट वाचा नक्कीच आठवतील जुने दिवस

c

दिवसेंदिवस तंत्रज्ञानाची आणि विज्ञानाची प्रगती होत गेली तसे तसे जुन्या चालरीती तसेच परंपरा, जुने खेळ, घरामध्ये असलेला संवाद  इतकेच काय तर नातेसंबंधांमध्ये असलेले सौहार्दपणाचे वातावरण देखील आता कमी झाले. गेल्या पंधरा ते वीस वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे काही आपले अक्षय तृतीया किंवा दिवाळी सारखे सण ज्या उत्साहात साजरी केले जायचे किंवा ज्या परंपरा … Read more

मोठी बातमी: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने केली ‘इतकी’ वाढ, वाचा माहिती

e

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्ता तसेच घरभाडे भत्ता इत्यादी बाबत अनेक प्रकारच्या मागण्या असतात. त्या अनुषंगाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात जानेवारी महिन्यापासून चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता अर्थात एचआरए देखील वाढवला जाण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ … Read more

Ahmednagar City News : नगर शहर मर्डर सिटी झाली ! ताबा गँग, सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट

Ahmednagar City News : पोलीस प्रशासनाचा धाक संपल्यामुळे अहमदनगर शहर हे मर्डर सिटी झाले आहे. एकामागे एक राजरोसपणे शहरात खून, हत्याकांड होत आहेत. नुकताच केडगाव येथे एका व्यक्तीची भर रस्त्यात हत्या झाली असून त्या आधीची ओंकार उर्फ गामा भागानगरे याच्या हत्याकांडाची घटना देखील अद्याप ताजी आहे. ताबा गँग, सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरात … Read more