Mutual Funds : श्रीमंत व्हायचय?, ‘या’ म्युच्युअल फंड योजनांनी 3 वर्षात दिलायं 40 टक्क्यांपर्यंत परतावा !

Mutual Funds

Mutual Funds : तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून बंपर नफा मिळवायचा असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही मुदत ठेवी, आवर्ती ठेवी किंवा पोस्ट ऑफिस सारख्या बचत योजनेपेक्षा चांगला परतावा मिळवू शकता. म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीत धोकादायक असली तरी येथील परतावा इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. तुमच्या माहितीसाठी मिड कॅप म्युच्युअल … Read more

Pension Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या टॉप 5 योजना; बघा…

Pension Scheme

Pension Scheme : भविष्यासाठी बचत योजना सुरू केल्यास वृद्धापकाळातील आर्थिक तणावातून आराम मिळतो. नोकरीच्या सुरुवातीपासूनच भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की गुंतवणूक करायची कुठे? आज आम्ही याच प्रश्नाचे उत्तम घेऊन आलो आहोत, बरेचजण सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे जास्त भर देतात, अशातच आम्ही आज अशाच सुरक्षित गुंतवणूक योजना तुमच्यासाठी घेऊन आलो … Read more

BOB UPI ATM update : बँक ऑफ बडोदाने सुरु केली ‘ही’ खास सुविधा, ग्राहकांना होणार फायदा !

BOB UPI ATM update

BOB UPI ATM update : बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली, ज्याद्वारे ग्राहकांना पैसे काढणे अगदी सोपे होईल, मागील काही काळापासून UPI ने डिजिटल पेमेंटमध्ये सर्वात मोठे योगदान दिले आहे. याचा वापर करून तुम्ही एकमेकांना सहज पैसे ट्रान्सफर करू शकता. दरम्यान आता सुविधेत एक मोठे अपडेट देखील आले आहे जे ग्राहकांना … Read more

Investment Tips : ‘या’ सरकारी बँकांनी एका वर्षातच आपल्या गुंतवणूकदारांना केले मालामाल; बघा परतावा…

Investment Tips

Investment Tips : शेअर मार्केटमधील गुंतवणूक सध्या सर्वत्र लोकप्रिय होत आहे. कारण येथील परतावा हा इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. अशातच देशातील काही सरकारी बँका गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत आहेत. जर आपण टॉप 10 सरकारी बँकांचा परतावा पाहिला तर तो 191 टक्क्यांपर्यंत आहे. तसे, सर्व टॉप 10 सरकारी बँकांनी 1 वर्षात गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. … Read more

UPI service : खरंच की काय ! आता बोलून करता येणार पेमेंट, फक्त म्हणा Hello UPI…

UPI service

UPI service : तुम्ही देखील UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. UPI वापरकर्त्यांसाठी लवकरच एक नवीन सेवा सुरू होणार आहे. ज्याद्वारे त्यांना पेमेंट करणे आणखीनच सोपे होणार आहे, UPI आधारित ॲप्स त्यांच्या वापरकर्त्यांसाठी व्हॉईस कमांड UPI पेमेंट सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहेत. ही सुविधा सुरु झाल्यानंतर ग्राहकांना याचा खूप मोठा फायदा … Read more

Asia Cup 2023 : पाकिस्तानसोबतचा सामना रद्द झाल्यास टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर

Asia Cup 2023 :- कोलंबोतील हवामान गेल्या अनेक दिवसांपासून खराब आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावर आधीच पावसाचे सावट होते. रविवारीही पावसाने व्यत्यय आणला. हवामानाचा विचार करून सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी (10 सप्टेंबर) सुरू झाला. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि … Read more

एका नराधमाचा अंत ! कोपर्डी गावातल्या नागरिकांमध्ये उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याची भावना

कोपर्डीतील गुन्ह्यात जरी आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेमुळे फाशी मिळाली नसली तरी देवाने न्याय केला असून, त्याने स्वतः हूनच फाशी घेतली आहे. मात्र, अद्यापी दोन आरोपींना शिक्षा त्वरित मिळणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा आज कोपर्डीतील नागरिकांनी व पीडितेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. कोपर्डी अत्याचार व हत्याकांडातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेच्या आत्महत्येनंतर आज अनेकांनी समाधान व्यक्त करताना परमेश्वराचे आभार … Read more

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण ! टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

Tomato Price

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला उच्चांकी दर मिळत होते. त्यामुळे अनेकांनी आहारातून टोमॅटो घेणेच बंद केले होते. टोमॅटोचे दर दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे दर २००० रुपये किलोवरून ८ ते १० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. भावात अचानक घसरण सुरू झाल्यानं टोमॅटो … Read more

Pune Bharti 2023 : पदवीधर उमेदवारांसाठी पुण्यात नोकरीची उत्तम संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड!

IITM Pune Bharti 2023

IITM Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे, या भरतीसाठीची जाहिरात देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक … Read more

Asia Cup Live : पाऊस थांबला ! थोड्यात वेळात होणार सुरु मॅच, पाकिस्तानला किती धावा कराव्या लागणार ?

आशिया कप 2023 च्या सुपर-4 फेरीच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होतो आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतके झळकावली. रोहित शर्मा ५६ धावा करून बाद झाला तर शुभमन गिल ५८ धावा … Read more

Upcoming IPO : गुंतवणुकीसाठी तयार व्हा ! ‘या’ आठवड्यात येणार 4 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या सविस्तर माहिती…

Upcoming IPO

 Upcoming IPO : IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे. या आठवड्यात 4 कंपन्यांचे IPO उघडणार आहेत. RR केबल, Samhi Hotels, Zaggle Prepaed Ocean Services आणि Chavda Infra चे IPO उघडणार असून, जे गुंतवणूकदार IPO मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया… R R Kable IPO … Read more

LIC policy : तुमची एलआयसी पॉलिसी बंद पडली आहे?; एलआयसीने सुरु केली विशेष मोहीम !

LIC policy

LIC policy : तुम्हीही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. समजा जर तुमची एलआयसी पॉलिसी काही कारणास्तव बंद झाली असेल, तर ती तुम्हाला पुन्हा सुरू करता येते. एलआयसीने म्हटले आहे की, ते 1 सप्टेंबरपासून एक विशेष मोहीम राबवत आहे, ज्या अंतर्गत बंद केलेली पॉलिसी पुन्हा सक्रिय केली जाऊ शकते. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 सर्वोत्तम योजना, दरमहा 20 हजार रुपये कमावण्याची संधी !

Senior Citizen

Senior Citizen : तुम्ही 60वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक असाल आणि चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या वयानंतर बहुतेक लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित उत्पन्न शोधत असतात. अशातच बँका आणि सरकारच्या काही बचत योजना तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही नियमित व्याजाच्या स्वरूपात चांगली रक्कम … Read more

Ayushman Card Eligibility : सरकारद्वारे 5 लाखांचा विमा, तुम्ही ‘या’ योजनेसाठी पात्र आहात का? जाणून घ्या एका क्लिकवर…

Ayushman Card Eligibility

Ayushman Card Eligibility : केंद्र तसेच राज्य सरकारद्वारे गरजू आणि गरीब वर्गासाठी अनेक योजना राबवल्या जातात. ज्याचा फायद्या या वर्गाला होतो. यामध्ये निवृत्तीवेतन, घर, रोजगार, शिक्षण, भत्ता, विमा आणि इतर आर्थिक सहाय्य यांसारख्या योजनांचाही समावेश आहे. सरकारद्वारे चालवली जाणारी अशीच एक आरोग्य योजना म्हणजे ‘आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना.’ सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या … Read more

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला पेरूपासून आठ लाखांची कमाई ! पेरूला विदेशातून मागणी, ‘ह्या’ दोन जातींपासून कमावले पैसे…

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. पाण्याअभावी पिके जळत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील शेतकरी राहुल चव्हाण यांनी मोठे काम केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत, मात्र बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील राहुल चव्हाण या शेतकऱ्याने पेरूच्या शेतीतून आठ लाख रुपयांचा नफा कमावला आहे. पेरूच्या शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न … Read more

Animal Disease Tips : पावसाळ्यात जनावरांना धोकादायक आजार ! ह्या टिप्स फॉलो करा आणि जनावरे वाचवा !

Animal Disease Tips :- पावसामुळे जनावरांना होणाऱ्या घातक व जीवघेण्या आजारांमुळे जनावरांना जीव तर गमवावा लागतोच पण पशुमालकांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे पशुतज्ज्ञांचे म्हणणे आहे. जनावरांचे दूध दूषित झाल्यामुळे माणसांना आजार होण्याची शक्यता वाढते. प्राणी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वर्षभर कोणत्या ना कोणत्या आजाराने प्राण्यांवर हल्ला केला. त्यामुळे विशेषत: कोरोना नंतर आपण … Read more

अहमदनगरमधून निवडणुकीची तयारी केलेल्या नेत्याने सोडली उद्धव ठाकरे यांची साथ ! म्हणाले जे गद्दार होते त्यांना पक्षात घेत आहेत…

Babanrao Gholap News :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले नाशिकचे सेना नेते बबनराव घोलप यांनी त्यांच्या उपनेत्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअपवर पाठवला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला यामुळे उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार … Read more