SBI vs Post Office RD : तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य?, जाणून घ्या कुठे मिळेल सार्वधिक व्याज…

SBI vs Post Office RD

SBI vs Post Office RD : सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अशास्थितीत आपण कुठे गुंतवणूक केली पाहिजे हे ठरवणे फार कठीण होऊन बसते, तुम्ही देखील अशा गुंतवणूकदारांपैकी एक असाल, ज्यांना कुठे गुंतवणूक करायचे हे माहित नाही, तर आजची ही बातमी त्यांच्यासाठीच आहे. बँक तसेच पोस्ट ऑफिसकडून उत्तम गुंतवणूक योजना राबवल्या जातात, अशावेळी आपण … Read more

Fixed Deposit : एफडीमध्ये गुंतवणूक करताय?; जाणून घ्या कोणत्या बँका देत आहेत सार्वधिक व्याज !

Fixed Deposit

Fixed Deposit : जर तुम्ही तुमच्यासाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुमच्यासाठी देशातील सर्वात मोठ्या तीन बँकांच्या FD व्याजदराची यादी घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. FD ही सर्वोत्तम आणि विश्वासार्ह गुंतवणूक योजनांपैकी एक मानली जाते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे … Read more

Top 5 Share : एका आठवड्यात ‘या’ शेअर्सनं केलं मालामाल; 50 टक्क्यांपर्यंत दिला परतावा!

Multibagger stock

Top 5 Share : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी-50 सह बहुतांश निर्देशांकात मोठी घसरण झाली. असे असतानाही काही शेअर्स असे आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे, आम्ही ज्या शेअर्सबद्दल सांगणार आहोत, त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे 50% पेक्षा जास्त पैसे वाढवले ​​आहेत. शेअर बाजारातील घसरण म्हणजे, सर्व शेअर्स घसरतीलच असे … Read more

कांदा प्रश्न पेटला : नाफेडची भूमिका वादात, फक्त ‘अश्या’ दर्जाचाच कांदा खरेदी करणार ! अटी शर्ती वाचाच…

Onion

नाशिक मध्ये प्रत्यक्ष बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘नाफेड’ ब एनसीसीएफ संस्थांनी शुक्रवारी ठेंगा दाखवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्हे, तर केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच खरेदी केली जाईल, असे या संस्थांकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे कांदा उत्पादकांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले. नाफेड’कडून कांदा खरेदीची प्रक्रिया योग्यरितीने राबवली जात नसल्यामुळे बाजार समितीतील दर ‘कोसळल्याचा आरोप करीत गुरुवारी … Read more

Milk Buisness : दूध व्यवसाय संकटात ! पाऊस लांबल्याने तीव्र चारा टंचाई,पशुपालक शेतकरी अडचणीत

पाऊस लांबल्याने तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. पशुपालक शेतकरी अडचणीत आले आहेत. गतवर्षी साठवलेला सुका चारा संपत आला असून, आसपासच्या परिसरात चारा शोधण्यासाठी पशुपालक धडपडत असल्याचे दिसत आहे. मात्र चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकरी वर्ग शेताच्या मेहनती पूर्ण करून पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत. पावसाच्या जिवावर अवलंबून असणारे शेतकरी … Read more

Ahmednagar News : खासदार सुजय विखे पाटील म्हणतात मी असा खासदार आहे ज्याने की भूमिपूजन…

MP Sujay Vikhe

Ahmednagar News :- मागील चार वर्षात निवडणुकीत जे जे आश्वासन दिले ते ते पूर्णत्वाकडे नेले असून केवळ भूमिपूजन न करता त्या-त्या कामाचे उद्घाटन करणारा खासदार मी आहे असे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. नगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित भाजप बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, … Read more

Heart Care Tips : ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होणारच नाही…

Heart attack

Heart Care Tips :- हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रेटींचा मृत्यू झाल्याच्या बातम्या हल्ली रोजच ऐकायला मिळतात. बहुतांश घटनांमध्ये दररोज व्यायाम करणारे आणि शरीराचा बांधा योग्य असणारेही दिसून येतात. मग तरी अशा तरुणांना हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो? किशोरवयीन मुले कार्बोनेटेड पेय, बर्गर, पिझ्झा, पास्ता, समोसे, वडापाव आणि यासारखा आहार सर्रास करतात. या पदार्थांमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, सॅच्युरेटेड … Read more

कांदा प्रश्नावर शेतकरी रस्त्यावर ! नाफेड लिलावात न उतरल्यामुळे आंदोलने

Onion News

चार दिवस लिलाव बंद राहिल्यानंतर गुरुवारी लिलाव सुरू झाले खरे, परंतु कांद्याला कमी दर मिळत असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणचे लिलाव बंद पाडले. नाफेडने मंगळवारी कांदा खरेदीस प्रारंभ केला असला तरी गुरुवारी नाफेड प्रत्यक्षात लिलावात उतरले नाही. त्यामुळे नाफेडने लिलावात उतरून कांदा खरेदी करावा, या मागणीसाठी पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवड येथील लिलाव बंद … Read more

Bhandardara Dam Storage : भंडारदरा धरण किती भरले ? जाणून घ्या धरणातील पाणीसाठा

Bhandardara Dam Storage :- संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारदरा धरण भरण्याची प्रतिक्षा संपण्याच्या मार्गावर असून धरण पाणलोटात गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या श्रावणसरींमुळे भंडारदरा धरण ९९ टक्के भरल्यात जमा झाले आहे. अकोले तालुक्यातील अति महत्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण यावर्षी कधी भरते शेतक-यांसह संपुर्ण नगर जिल्ह्याला पडलेला होता. गत दोन दिवसांपासून मात्र भंडारदरा … Read more

Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्रात २ हजार १०९ कृषिसेवक पदांची भरती !

Krushi Sevak Bharti 2023 :- कृषी विभागात शासनाने तब्बल साडेतीन वर्षांनंतर कृषिसेवक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आठही विभागांत ही पदभरती करण्याचे आदेश कृषी विभागाने काढले आहेत. यामध्ये राज्यातील २ हजार १०९ पदांसाठी ही भरती होणार असून, येत्या आठ ते दहा दिवसांत अर्जप्रक्रियेची सविस्तर माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. कृषी … Read more

Nashik Bharti 2023 : 8वी व 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी; आजच करा अर्ज

MGNREGA Nashik Bharti 2023

MGNREGA Nashik Bharti 2023 : नाशिक येथील उमेदवारांसाठी सध्या नोकरीची उत्तम संधी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत ‘संसाधन व्यक्ती’ पदांच्या जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांनी या पदांसाठी आपले अर्ज सादर करावेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण … Read more

ESIC Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी शोधताय?, येथे सुरु आहे भरती, ताबडतोब करा अर्ज…

ESIC Pune Bharti 2023

ESIC Pune Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे येथे सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी असणार आहे, या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे काम करण्यास … Read more

Top 10 Mutual Funds : 3 वर्षांत तीन पट परतावा; म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजना !

Top 10 Mutual Funds

Top 10 Mutual Funds : मागील काही वर्षांपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक खूप वेगाने वाढत आहे. बरेच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. कारण म्युच्युअल फंडातील परतावा इतर गुंतवणुकींपेक्षा खूप जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना काही कळताच श्रीमंत केले आहे. आज आम्ही ज्या टॉप 10 … Read more

SIP Investment : पहिल्यांदाच SIP मध्ये गुंतवणूक करताय?, लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी !

SIP Investment

SIP Investment : आर्थिक बळकटीसाठी हुशारीने गुंतवणे करणे फार महत्वाचे आहे. ज्या लोकंना भविष्यात मोठा निधी गोळा करायचा आहे, त्यांच्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा एक लोकप्रिय पर्याय म्हणून उदयास आला आहे. एसआयपी तुम्हाला नियमित अंतराने एक निश्चित रक्कम गुंतवण्याची परवानगी देते, ज्यामुळे रुपयाची सरासरी किंमत आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचे फायदे मिळतात. तुम्ही प्रथमच … Read more

Fixed Deposit : ‘या’ बँकेकडून जेष्ठ नागरिकांना एफडीवर मिळत आहे सर्वाधिक व्याज; पहा

Fixed Deposit

Fixed Deposit : FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे, काही बँकांनी आपल्या FD व्यजदरात वाढ करून आपल्या ग्राहकांना खुश केले आहे. अशातच नुकतेच इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने त्यांच्या मुदत ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. या स्मॉल फायनान्स बँकेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 9 टक्क्यांपर्यंतचा लाभ मिळत आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन FD व्याजदर 21 ऑगस्ट 2023 … Read more

LIC Jeevan Shanti Yojana : फक्त 5 लाख रुपये गुंतवून आजीवन मिळावा 50,000 पेन्शन, जाणून घ्या सविस्तर…

LIC Jeevan Shanti Yojana

LIC Jeevan Shanti Yojana : सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. सरकार देखील बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. ज्यामध्ये बचतीवर चांगला परतावा मिळतो. दरम्यान एलआयसीद्वारे देखील अनेक योजना राबवल्या जातात, ज्या तुमच्या भविष्याच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. आज आपण एलआयसीच्या अशाच एका खास पॉलिसीबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही पेन्शन … Read more

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर शेअर्समध्ये कमालीची वाढ; ‘हा’ शेअर बनला रॉकेट !

Chandrayaan-3

Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच, इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं अखेर सोनं झालं आहे. चांद्रयान 2 मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान 3 च्या माध्यमातून भरून काढण्यात आलं. दरम्यान, चांद्रयानच्या या यशस्वी कामगिरीमुळे काही शेअर्समध्ये कमालीची वाढ दिसून आली. यामुळे, काही … Read more