Panjabrao Dakh : पंजाबरावांचा 13 ऑक्टोबरपर्यंतचा हवामान अंदाज…! ‘या’ तारखेला राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, वाचा
Panjabrao Dakh : मित्रांनो राज्यात दोन दिवसांपासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यात परतीचा पाऊस सुरू असून काही ठिकाणी परतीचा पाऊस (Monsoon) जोरदार स्वरूपाचा कोसळत आहे. राज्यात मुंबई तसेच ठाणे सह परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची (Monsoon News) नोंद झाली आहे. दरम्यान उर्वरित राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळाली. मात्र असे असले तरी आज पुन्हा एकदा … Read more