Monsoon Update: पंजाबरावांचा नवीन अंदाज जाहीर; जुलै महिन्यापर्यंत सांगितला अंदाज, वाचा काय म्हणतायत पंजाबराव
Panjabrao Dakh Havaman Andaz: राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असले तरी देखील अजूनही अपेक्षित असा पाऊस (Rain) राज्यात बघायला मिळत नाही. शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसांपासून पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा करत आहेत. दहा जूनला राज्यात दाखल झालेला मान्सून (Monsoon News) आता संपूर्ण राज्यात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र … Read more