मुलीचे लग्न पडले महागात; सासर व माहेरच्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- अवघ्या पंधरा वर्षांच्या मुलीचे 22 वर्षांच्या तरूणासोबत लग्न लावून देत तिच्यावर संसार लादणार्या आई-वडिल, सासू- सासरे, पतीसह सात जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीनेच चाईल्ड लाईनच्या मदतीने फिर्याद दाखल केली आहे. जामखेड तालुक्यातील बालविवाहाचा एक प्रकार चाइल्ड लाइन … Read more