मनपाच्या स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात
अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ मार्चला आवश्यकता भासल्यास मतदान घेऊन सभापतीची निवड केली जाणार आहे. नगरसचिव कार्यालयात आज मंगळवारी सकाळी ११ पासून दुपारी दीडपर्यंत व बुधवारी अकरा ते दुपारी एकपर्यंत नामनिर्देशन अर्जांचे वाटप केले जाईल. गुरूवारी सकाळी स्थायी समिती सभागृहात छाननी झाल्यानंतर एकापेक्षा जास्त … Read more