अहमदनगर मध्ये राठोडांच्या फोटोला मारले जोडे
अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-पुजा चव्हाण तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. याचेच पडसाद नगर शहरात देखील पडलेले पाहायला मिळाले. आज मंत्री राठोड यांच्या फोटोला दिल्लीगेट चौकात जोडे मारत नगर शहर महिला भाजपने रस्तारोको केला. राज्यातील आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे … Read more