जिल्हा बँक ! ‘त्या’ चार उमेदवारांना चिन्हाचे वाटप
अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी १९ जागा बिनविरोध झाल्या. चार जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान ज्या चार जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत आज या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी चिन्हांचे वाटप केले आहे. कर्जत सेवा सोसायटी मतदारसंघातील उमेदवार अंबादास पिसाळ यांना विमान प्रतिस्पर्धी उमेदवार मिनाक्षी सांळुके … Read more