अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ४९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८६ ने वाढ झाल्याने … Read more

साई संजीवनी प्रतिष्ठान नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने पद्मश्री पवार व आमदार लंके यांचा जाहीर सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- गावाचे नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना व योग्य दिशा मिळते. राजकारणात बदल घडत असतात. नव्याने नेतृत्व उदयास येऊन नवीन कार्यकर्ते घडत असतात. मात्र गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे. सरपंचांनी आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करावे. ग्रामपंचायतच्या निवडणुका संपल्या असून, सर्व हेवेदावे सोडून गावाच्या विकासासाठी … Read more

…त्यामुळे लोकशाही आणि संविधानही धोक्यात येईल – रामदास आठवले

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे मागे घेतले तर अन्य कायदेही मागे घेण्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे लोकशाही आणि संविधानही धोक्यात येईल, अशी भीती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री सरकारसोबत गाडीही चालवितात. यामुळे मला वाटते, त्यांना कार चालविण्यासाठी अधिक … Read more

अहमदनगर शहरात ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त दिला जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश !

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- जागरूक नागरिक मंचातर्फे पत्रकार चौकातील शहीद भगतसिंग उद्यानात व्हॅलेंटाइन डे निमित्त सर्वांनी देशावर प्रेम व्यक्त करत जातीयवाद नष्ट करू हा संदेश देण्यासाठी आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. यावेळी शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई धर्माचे प्रतिनिधित्व … Read more

चोरटयांनी दाम्पत्याला मारहाण करत लुटले

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- आजच्या स्थितीला नगर जिल्हा एक चोरट्यांचा अड्डा बनला आहे. पोलिसांचा कोणताच धाक आता या चोरट्यांमध्ये उरलेला नाही आहे. चोरीच्या घटना घडणार व पोलिसात केवळ गुन्हे दाखल होणार हे नित्याचेच झाले आहे. मात्र दरदिवशी जिल्ह्यात एवढ्या चोऱ्या घडत असताना पोलीस यंत्रणा नेमकी करते काय आता हा प्रश्न उपस्थित होऊ लागला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सराफाच्या घरावर दरोडा !

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या सराफाचे बंद असलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सर्व साहित्याची उचकापाचक करून घरात ठेवलेली तब्बल १५ चांदी व ८ ग्रॅम सोने व २० हजार रूपये ५०० रूपये रोख रक्कम, असा एकूण अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना केडगावमधील अयोध्यानगरी येथे घडली आहे. हा प्रकार रविवार दि.१४ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ३४७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०१ ने वाढ झाल्याने … Read more

पेट्रोल पंपावरून रोख रक्कम चोरी करून दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील चास शिवारातील अश्विनी पेट्रोलपंपवर काम करणारा कर्मचारी मात्र चोरी करून दोन वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपीला औरंगाबाद येथे नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले. सोमनाथ जगन्नाथ जाधव (रा. चिकठाणा ता. गंगापूर जि.औरंगाबाद, ह.मु निंबे जळगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) असे त्या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला … Read more

काय सांगता! तिन मजली महामार्ग आणि तो देखील नगरमध्ये?

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे,मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, विविध व्यावसायिकांनी रस्त्यावरच केलेली अतिक्रमणे यामुळे वाहनचालक व पायी जाणारे यांच्या दोघांच्याही जीवाला कायम लागलेला घोर असे चित्र सध्या नगर येथील महामार्गावर दिसत आहे. परंतु आता हे चित्र पूर्णपणे बदलणार असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसत आहे. नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी … Read more

फरार आरोपी सुवर्णा कोतकरला अटक व्हावी; मंत्री शिंदेंना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- काही वर्षांपूर्वी केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाने अख्खा नगर जिल्हा ढवळून निघाला होता. दरम्यान या घटनेतील मुख्य फरार आरोपी सुवर्णा कोतकरला व इतर आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे त्यांचा कसून शोध घेऊन तातडीने आरोपींना जेरबंद करावे. तसेच या खटल्यात उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी … Read more

जिल्ह्यात घरगुती मिटरची ३३ कोटींची थकबाकी

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी मार्च २०२०रोजी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोनाचा प्रार्दुर्भाव असतांना देखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुरवठा केला.एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. राज्यातील ४१ लाख ७हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२हजार … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार २७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७२ ने वाढ … Read more

अखेर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डचे संचालक मंडळ बरखास्त!

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- आतापर्यंत दोन वेळा दिलेली मुदवाढ संपुष्टात आल्याने अखेर येथील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. दि.१० फेब्रुवारी २०२० रोजी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर निवडणूकीसाठी नव्याने वॉर्ड रचना करून आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. मात्र याच दरम्यान कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आल्याने ती … Read more

रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी; मंत्र्यांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-नगर शहरातील रस्त्याच्या कामासाठी तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर काही महिन्यातच खड्डे पडले. यामुळे शहरासह जिल्ह्यातील रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. दरम्यान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे … Read more

राम मंदिर उभारणीच्या कामासाठी आमदार जगतापांनी दिले….

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-सर्व देशाचे अल्सखा लागून राहिलेले प्रभू श्रीराम यांचे मंदिर अयोध्येत उभारण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यांनतर या मंदिराच्या उभारणीसाठी सुरुवात झाली आहे. देशभरातून यासाठी निधी संकलित केला जात आहे. आतापर्यंत 1 हजार कोटीहून अधिकचा निधी संकलित झाला आहे. नुकतेच नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोध्या येथे … Read more

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे यांना देण्यात आले. शहरातील उपनगरातील एकवीरा चौक तसेच बुरुडगाव परिसरातील रस्त्याने चाललेल्या महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरांनी चोरी केल्याची घटना घडली. अशा प्रकारचे अनेक घटना घडल्या असून, शहरात मोठ्या प्रमाणात सोनसाखळी … Read more

जिल्हा बँक: चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले चिन्ह वाटप

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. शुक्रवारी या आठही उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी चिन्ह वाटप केले आहे. कपबशी, विमान व छत्री ही त्यांची चिन्हे आहेत. डीडीआर दिग्विजय आहेर … Read more

नाट्यगृह आणि हॉस्पिटलसाठी मंत्री महोदय 10 कोटी देणार

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-नगरविकास मंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आज अहमदनगर शहर दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालय तसेच नाट्यगृहासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये देणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ मंत्री यांनी दिली. नगर महापालिकेचा खर्च उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे. तो कमी करावा किंवा उत्पन्नाचे … Read more