‘त्या’ कटकारस्थानामागे फडणवीसच… पालकमंत्र्यांनी विरोधकांचा घेतला समाचार

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-मंच कोणताही असो सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप तसेच टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आज जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नांगर दौऱ्यावर आले होते. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपवर कडकडून टीका केली आहे. देशातील सध्याची स्थिती पाहता ‘प्रत्येक गोष्टीत भाजप अतिशय … Read more

जिल्हाधिकारी साहेब कायदा फक्त गरीबांनाच का?

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर शहरात मा.ना.एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री यांच्या दौर्‍यानिमित्त नगर शहरात जिल्हाधिकार्‍यांवर या दिवशी पक्षीय फलक लावण्यात आले. अहमदनगर शहरात मंत्री महोदयांच्या आगमनाप्रित्यर्थ राजकिय पक्षांनी लावलेले फलक जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाची पायमल्ली करुन आदेशाचा भंग करणारे होते. या दौर्‍यातून दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे लावण्यात आलेल्या सूचना फलकाचा अनादर होत … Read more

कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यतील चोऱ्या, लुटमारी आदी घटनांना रोख बसविण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. शहरात दरदिवशी चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे नागरिक देखील दहशतीखाली वावरू लागले आहे. नुकतेच शहरातील एमआयडीसी परिसरात चोरटयांनी एका दुकानावर हात साफ केला आहे. चोरटयांनी दुकानाच्या दरववाजावाटे आत प्रवेश करुन … Read more

भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैधधंद्यांना उधाण,पोलीसांकडे तक्रार करणार्‍यांचेही नांव उघड होत असल्याने नागरिकांमध्ये भिती !

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैधधंद्यांना उधाण आले असून, या परिसरात दारू, मटका, जुगार अड्डे सर्रास सुरू आहेत. अनेक अवैधधंदेवाल्यांचे राज-रोसपणे कलेक्टर संबोधल्या जाणार्‍याशी आर्थिक हितसंबंध जोपासले जात आल्याने त्या अवैधधंद्यांवर कारवाई केली जात नाही. पोलीसांकडे तक्रार करणार्‍यांचेही नांव उघड होत असल्याने नागरिक पुढे येण्यास घाबरत आहे. या अवैधधंद्यांचा … Read more

लँड माफियांनी कवडीमोल किमतीत मागासवर्गीयांच्या वर्ग दोनच्या जमीनी लाटल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- शासनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घेणार-देणार, साक्षीदार व संबंधीत अधिकारी तसेच या योजनेचा दुबार लाभ घेणार्‍यांवर गुन्हे दाखल होण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या वतीने मार्केड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार … Read more

नगर-पुणे ट्विनसिटीत रुपांतर होण्याकरिता शिवजयंती दिनी स्वयंसेवी संघटनांची लोकचळवळीची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- शहराचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी नगर-पुणे ट्विनसिटीत रुपांतर होण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी शुक्रवारी 19 फेब्रुवारीला स्वयंसेवी संघटनांच्या वतीने लोकचळवळीची घोषणा केली जाणार आहे. रेल्वे स्टेशन रोड येथील लोखंडी पुल येथे सकाळी 11:30 वाजता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे … Read more

अहमदनगर शहर व जिल्ह्याला क्रमांक एकचा बनविण्याचा पालकमंत्री मुश्रीफ यांचा निर्धार

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्याला विकासासाठी खूप वाव आहे. एकत्रितपणे काम केल्यास येत्या २-३ वर्षात हे शहर आणि जिल्हा राज्य व देशात क्रमांक एकचा बनेल. त्यासाठी आवश्यर ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. १५ व्या वित्त … Read more

नगर शहरात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यास कायम कटिबध्द – आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नरत असते. पूर्वी खेळाकडे करियर म्हणून पाहिले जात नव्हते. मात्र आता सरकार राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंना थेट नोकरीही देते. खेळाचे महत्त्व आरोग्याच्या दृष्टीनेही आहे. क्रीडा क्षेत्रात चांगले योगदान देत खेळाडू आपल्या गावाचे, राज्याचे, देशाचे नाव उंचावतात. नगरमध्ये क्रीडा क्षेत्राला चालना देण्यास … Read more

टीम टॉपर्स व वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लब च्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- भिंगार येथील प्रियदर्शनी स्कूल येथे अहमदनगर जिल्हा संघटना आयोजित अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2021 व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये नामांकित टिम टॉपर्स स्केटिंग अकॅडमी व वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग खेळाडूंनी सहभाग … Read more

नगर शहरातील उड्डाणपुलाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- नगर शहरामध्ये सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे या उड्डाणपुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियान यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे उत्तर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, युवक … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यात नव्याने एक पोलीस निरीक्षक व ४ सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्यांचे आदेश सोमवारी (दि.१५) झालेल्या अहमदनगर जिल्हा पोलिस आस्थापना बैठकीत काढण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक विजय करे यांची नेवासा पोलीस ठाण्यात तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सपोनि शिशिरकुमार देशमुख, नगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात सपोनि युवराज … Read more

पोलिसांचा वेग वाढणार; पोलिसांच्या ताफ्यात नव्या गाड्यांचा समावेश होणार

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाला एक – दोन नव्हे तर चक्क वीस नव्या कोऱ्या गाड्या दिल्या जाणार आहे. दरम्यान जिल्हा पोलीस दलाला वेगवान करण्यासाठी डीपीसी फंडातून या 20 गाड्या देण्यात येणार आहे. या गाड्या एसपींकडे सुर्पूद करण्यात येणार आहे. दरम्यान यामध्ये … Read more

सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनचा आगळ्या वेगळ्या पध्दतीने व्हॅलेंटाईन डे साजरा

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- एकमेकांवर प्रेम दर्शविण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना, सामाजिक उपक्रमाने दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करणार्‍या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनने आगळ्या वेगळ्या पध्दतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. वर्षभर सेवाप्रीत फाऊंडेशनशी सामाजिक कार्यासाठी जोडल्या गेलेल्या महिलांनी सामाजिक कार्यालाच प्रेमाचे प्रतिक मानून हा प्रेम दिवस साजरा करुन, वंचितांच्या जीवनात आनंद … Read more

नगरकरांनो लक्ष द्या… पाणी पुरवठा विस्कळीत होणार

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- पाणी उपसा करणार्‍या पंपामध्ये बिघाड झाल्याने दोन दिवस अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, काल 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुळा पंपिंग स्टेशन येथील एक पंप नादुरुस्त … Read more

टेम्पोची मोटारसायकलला धडक एकजणाचा मृत्यू एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-भरधाव वेगात आलेल्या छोटा हत्ती या टेम्पोने समोरून आलेल्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील एकजणाचा जबर मार लागल्याने मृत्यू झाला तर एकजण जबर जखमी झाला आहे. धनराज केशव राठोड (वय ३८रा.शनिशिंगणापूर ता.मानोर,जि.वाशीम) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.ही घटना निंबळक चौकात घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मनसेच्या ‘त्या’ दोन सरपंचांना राज ठाकरे यांनी दिला ‘हा’ सल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- इतरांना देखील तुमची विकासकामे पाहुन हेवा वाटेल असे गावं घडवा. त्यासाठी काय लागेल ते सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी पक्ष तुमच्या नेहमी खंबीरपणे पाठीशी ऊभा राहिल. सर्वप्रथम या गावांच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार करायला सांगुन या गावांमध्ये विकासकामांचा श्रीगणेशा धुमधडाक्यात करा असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिले. … Read more

पोलिसांचा वाळू तस्करांना दणका तब्बल २० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीपत्रातून यांत्रिक बोटींच्या साहाय्याने मोठ्या अवैधपणे वाळूचा उपसा केला जातो. मात्र आता पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी या तस्करांना चांगलाच दणका दिला आहे. नुकताच पोलिसांनी अवैध वाळू उपसा करण्यांची यांत्रिक बोटीसह ट्रक,एक हायवा व वाळू असा  एकूण २० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून … Read more

जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ उद्या जिल्हा दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- राज्याचे ग्रामविकास मंत्री व नगर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या 16 जानेवारी रोजी नगर जिल्ह्याचे दौर्‍यावर येत आहे. उद्या दुपारी 11 ते 2 या वेळेत स्व आर आर (आबा) पाटील सुंदर ग्रामयोजने अंतर्गत यशस्वी ग्रामपंचायतींना त्यांचे हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र व जिल्हा नियोजन … Read more