सावधान ! यापुढे रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणे महागात पडणार

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- आतापर्यंत आपण शहरातील अंतर्गत रस्त्यासह थेट महामार्गवर देखील मोठ्या संख्येने मोकाट जनावरांचे कळप बसल्याचे पाहतो आहोत. या मोकाट जनावरांमुळे अपघात ही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता रस्त्यावर अशी मोकाट जनावरे सोडणे त्या जनावरांच्या मालकांना चांगलेच महागात पडू शकते. कारण मनपा प्रशासनाकडून यापुढे आता मोठ्या प्रमाणात दंड कसूल … Read more

‘ते’अनुभव सदैव स्मरणात राहतील : आयुक्त श्रीकांत मायकलवार

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- मार्च महिन्यात महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली तेव्हा कोरोना या संसर्गजन्य व भयानक विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला होता. याचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्रशासनाने टाळेबंदी घोषीत केली होती. कोरोना बाधीत रुग्णाजवळ जाण्यास नातेवाईक देखील घाबरत होते. विषाणूबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आयुक्त म्हणून रुजू झालो त्यावेळी सर्व परिस्थिती नवीन होती. … Read more

जिल्हाधिकारी डॉ. भोसले महापालिकेचे प्रभारी आयुक्त

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार आज सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आयुक्तपदाचा प्रभारी चार्ज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. या रिक्त पदाचा कार्यभार पुढील आदेश होइपर्यंत जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडेच राहाणार असल्याचे नगरविकास खात्याच्या सचिवांनी पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. मायकलवार यांनी मार्च महिन्यात महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली होती. … Read more

अर्ज छाननी प्रक्रियेत १८८५ अर्ज वैध ! ४६ अर्ज बाद : वारूळवाडी बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या ५८३ सदस्यपदासाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया काल नगर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निवडणूक निरीक्षक उपजिल्हाधिकारी सोपानराव कासार, नगर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या प्रक्रियेत एकूण ४६ अर्ज बाद झाले असून १ हजार ८८५ … Read more

जरे यांना न्याय मिळण्यासाठी लढा उभारु – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या व यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहू. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या जरे यांच्या हत्या करणाऱ्या सूत्रधारास अटक करावी यासाठी विविध संघटनांनी कॅन्डल मार्च काढला होता. त्याच्या समारोप प्रसंगी आ. जगताप बोलत होते. यावेळी ते म्हणाले … Read more

अहमदनगर-पुणे महामार्ग आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- अहमदनगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथुन पुणेकडे जाणारी वाहतुक तसेच अहमदनगरकडुन सरळ पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक दिनांक ३१ डिसेंबर, २०२० च्या मध्यरात्रीपासून ते दिनांक २ जानेवारी २०२१ च्या पहाटे सहा वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी … Read more

चोरांचा शिरजोरपणा गुन्हा मागे घेण्यासाठी फिर्यादीस धमकी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- चोरी गेलेली गाय परत मिळण्यासाठी अरुणा शिवाजी मांडे यांनी थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठून, आरोपी दाखल केलेला चोरीचा गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावत असून, पोलीस प्रशासन आरोपींवर कारवाई न करता सदर प्रकरणाचा तपास करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला. तर गाय चोरांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. याबाबत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले फक्त इतकेच रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात आज ११५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ९७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ … Read more

नेहरू पुतळ्या भोवती उभारण्यात आलेले होर्डिंग्ज”तुम्ही हटवता, की आम्ही हटवू ?

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लालटाकी येथील पुतळ्याला पूर्णतः झाकून टाकणारे होर्डिंग्ज ‘तुम्ही हाटवता, की आम्ही हाटवू’ असा आक्रमक पवित्रा घेत विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत विद्यार्थी काँग्रेसचे (एनएसयूआय) शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे यांनी जाब विचारला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी … Read more

शहरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-शहरातील पाईपलाईनरोड वरील एकविरा चौक बस स्टॉपच्या पाठीमागे आडोशाला असलेल्या जुगार अडयावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी या छाप्यात एकुण ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यांच्याजवळील रोख रक्कम, मोबाईल, सोरट जुगाराचे साहित्य असा एकुण ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी १)अशोक सुखदेव देवकाते (वय-२७ रा.पाईंपलाईन हडको), … Read more

जिल्हा परिषदेत सीईओंच्या ऑफिसबाहेरच तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- शहरातील जिल्हा परिषद कार्यालायात काल एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे. झेडपीचे सीईओ यांच्या कार्यालयाबाहेर अभ्यागत कक्षात बसलेल्या एका तरूणाचा बेशुद्ध होऊन अचानक मृत्यू झाला. निलेश चौधरी (वय 30) असे या मृत तरूणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेने जिल्हा परिषदे मध्ये एकच खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती … Read more

चक्क कोरोना पॉझिटिव्हचा बनावट रिपोर्ट; दोघांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- रूग्णाच्या कोरोना टेस्ट न करताच कोरोनाची आरटीपीसीआर ही टेस्ट करून कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे बनावट रिपोर्ट देऊन रुग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात विळद घाट येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि.या लॅबच्या अधिकारी व टेक्नीशियन अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची संस्था ही डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीची ‘ही’ पद्धत लोकशाहीला घातक ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ संतापले

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आदर्श मागणी होत आहे. पण, सरपंचपदासाठी कोट्यवधींचे लिलाव होत आहे. या पद्धतीवर राज्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या ग्रामपंचायती जाहीर लिलाव करून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत असतील तर त्याबाबत निवडणूक … Read more

अतिक्रमण हटवा नाहीतर…’या’ पक्षाने दिला मनपाला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-गाव असो वा शहर अतिक्रमण या समस्यांचा सगळीकडे फैलाव झालेला आहे. दरम्यान आता हि समस्या अत्यंत जटिल होऊ लागली आहे. मात्र या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. नुकतेच शहरातील अतिक्रमण या समस्येबाबत वंचित बहुजन आघाडी या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशहरातील वाढती अतिक्रमणे तात्काळ … Read more

कोट्यवधींचा अपहार करणाऱ्या डॉ. शेळकेंच्या पोलीस कोठडीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सुमारे दोन अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ.निलेश शेळके याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आर्थिक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याची 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आता या पोलिस कोठडीत दि.2 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नगरमधील शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ८५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६८ ने वाढ … Read more

दिप चव्हाण यांची राजगुरू नगरपरिषद निवडणुकीच्या निरीक्षक पदी निवड म्हणजे निष्ठेचा सन्मान – मयूर पाटोळे

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-अहमदनगर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते दिप चव्हाण यांची राजगुरू नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने निरीक्षक म्हणून जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टाकली आहे, त्याबद्दल अहमदनगर शहर युवक कांग्रेस च्या वतीने दीप चव्हाण यांचा अहमदनगर महानगरपालिका येथे सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले, दिप … Read more

अतिक्रमण हटवा अन्यथा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊ वंचित ने दिला इशारा.

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- तेलीखुंट ते भिंगारवाला चौक,मोची गल्ली,सराफ बाजार, तांबटकर गल्ली येथील अतिक्रमण खुप वाढले आहे, यामध्ये मोठे दुकानदार हे रस्त्यात गाड्या लावतात,त्यांचेच छोटी छोटी दुकाने रस्त्यावर लावून पूर्ण रस्ता अडवतात,दुकानदारांना काही बोलले तर अरेरावीची भाषा करतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पायी देखील चालणं मुश्किल झालं आहे.सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी पाहता कापड बाजार … Read more