चक्क कोरोना पॉझिटिव्हचा बनावट रिपोर्ट; दोघांवर गुन्हा
अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- रूग्णाच्या कोरोना टेस्ट न करताच कोरोनाची आरटीपीसीआर ही टेस्ट करून कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे बनावट रिपोर्ट देऊन रुग्णाच्या नातेवाईकांची फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात विळद घाट येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि.या लॅबच्या अधिकारी व टेक्नीशियन अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची संस्था ही डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये … Read more