संग्राम अग्रवाल यांचे वृद्धापकाळाने निधन मरणोत्तर नेत्रदान करुन सामाजिक संदेश

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- नगर-कल्याण रोड, जाधवनगर येथील संग्राम अग्रवाल (वय 81) यांचे रविवार दि.27 डिसेंबर रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करुन एक वेगळा सामाजिक संदेश दिला. ते वृत्तछायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल, संपदा ट्रस्टचे प्रकल्प अधिकारी अमर अग्रवाल व वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सचिन अग्रवाल यांचे वडिल होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन … Read more

जात विसरुन ओबीसी म्हणून एकत्र या -ना. विजय वडेट्टीवार

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- घटनेने दिलेल्या ओबीसीचा हक्क टिकवायचा असेल तर जात विसरुन प्रथम ओबीसी म्हणून एकत्र यावे लागेल. जात हा विषयच नको, तरच तुम्ही राज्यकर्ते व्हाल. पद आज आहे, उद्याचे कोणाला माहित. मात्र मला मिळालेल्या पदाचा उपयोग ओबीसींना न्याय देण्यासाठी केला तर जनतेच्या मनात मी कायम राहील, असे प्रतिपादन बहुजन विकास … Read more

गाव पातळीवर शेतकरी संरक्षण कायदा सभांची स्थापना करण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- प्रत्येक राज्याला रेल्वे मंत्री मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, भारतीय जनसंसद व पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने भारतीय घटनेतील परिशिष्ट 7 च्या केंद्रीय विषय सूची क्र.22 रेल्वे हा विषय याच परिशिष्टातील सामाईक यादीमध्ये टाकण्याची मागणी करुन सत्यबोधी सुर्यनामा करण्यात आला. तर शेतकरी संरक्षण कायदा लागू होण्यासाठी गाव … Read more

किरकोळ कारणावरून चौघांनी डॉक्टरला बेदम बदडले

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-अंगावर पाणी उडवू नका सांगितल्याचा रागातून चौघा जणांनी चक्क एका डॉकटरला बेदम मारहाण केली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार नगर शहरातील गावंडे मळा येथील साफल्य निवास येथे घडला आहे. याबाबत डॉ. अक्षयकुमार अनिल साठे (वय ३०) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून गावंडे(पूर्ण नाव माहिती नाही), सुवर्णा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १११ ने वाढ … Read more

पद्मभूषण डॉ. विखे पाटील यांचा बुधवारी चौथा स्मृतिदिन सात तालुक्यांमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रूग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताचे गांभीर्य लक्षात घेवून लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या चौथ्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सात तालुक्यांमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शेती, सहकार,पाणी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सामाजिक बांधिलकीने योगदान देणारे … Read more

बाळ बोठेच्या अडचणी वाढल्या, आणखी एका महिलेने दाखल केला गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- बहुचर्चित रेखा जरे पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे, यामुळे बाळ बोठे समोरील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. बाळ बोठे विरोधात नगर शहरातीलच एका विवाहित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत सदर महिलेने म्हटले आहे … Read more

‘डान्सिंग क्विन’मध्ये अहमदनगरच्या स्नेहाची नेत्रदीपक कामगिरी !

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- डान्सिंग क्विन या एका मराठी वाहिनीवरील नृत्याविष्कार स्पर्धेत नगरच्या स्नेहा देशमुख यांनी महाअंतिम फेरीत धडक मारली आहे. आपल्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याने परीक्षकांची मने जिंकत देशमुख यांनी अंतिम फेरीत पोहोचण्याची कामगिरी केली आहे. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवारी (२७ डिसेंबर) होणार आहे. यात डान्सिंग क्विन विजेती ठरणार आहे. स्नेहा देशमुख … Read more

त्यांनी स्वत:हून चाचणी करावी; अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल…

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- नगर शहरात इंग्लंड येथून आलेल्या नागरिक व त्यांचे संपर्कात आलेले अहमदनगर येथील जनतेला शोधण्यासाठी अहमदनगर शहरात फिरत असलेली घंटा गाडीचा व भोंग्याचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात गाडी फिरवण्यात याव्यात, अशी मागणी एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री यांना पाठवण्यात … Read more

लॉरेन्स स्वामी यांच्या पत्नी पैश्याच्या जोरावर त्रास देत असल्याचा आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- लॉरेन्स स्वामी यांच्या पत्नी वैशाली स्वामी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन माध्यमांच्या मुलाखतीमध्ये नांव घेतले असून, आमचा लॉरेन्स स्वामी यांच्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसून, पूर्ववैमनस्यातून नावे घेण्यात आले असल्याचे निवेदन शिरीष पाटसकर, प्रशांत आठवाल व प्रमोद आठवाल यांनी पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांना दिले. यावेळी वैशाली … Read more

लाॅरेन्स स्वामीसह आठ जणांच्या विराेधात माेक्का, पत्नी म्हणाली याप्रकरणी …

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- दराेड्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आराेपी लाॅरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांच्या विराेधात लवकरच माेक्का कायद्यांतर्गत कारवाई हाेण्याची शक्यता आहे. पाेलिस प्रशासनाने त्यांच्या विराेधात पाठवलेल्या माेक्काच्या प्रस्तावास विशेष पाेलिस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, स्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे झाले तब्बल इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळेे आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची संख्या १ हजार ३६ आता झाली आहे. दिवसभरात ११६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात शनिवारी १५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार २९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे … Read more

डाॅ. नीलेश शेळकेला या तारखेपर्यंत काेठडी !

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- बोगस कर्ज प्रकरण करून त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अटक आराेपी डॉ. नीलेश शेळके याला न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. नगर शहरात एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. नीलेश शेळके याने अनेक डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतले. त्यानंतर शहर सहकारी बँकेतील संचालक मंडळाला हाताशी … Read more

मानसिक आरोग्याबाबत भारत आजही अंधारयुगात – डॉ वटवानी

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- तातडीच्या उपचारांची प्रतीक्षा असलेले १९ कोटी मनोरुग्ण , ८५ टक्के जिल्ह्यात एकही मानसोपचार तज्ञ उपलब्ध नसणे तसेच मानसिक आजारी माणसांचा होणारा सर्रास छळ , घृणा आणि सामाजिक बहिष्कार अशी भारताची भयावह स्थिती आहे. मानसिक आरोग्याबाबत भारत आजही अंधारयुगात असताना तुलनेने क्षुल्लक काम असताना पुरस्कार स्वीकारताना लाज वाटते ,असे … Read more

लॉरेन्स स्वामीवरील मोक्का प्रस्ताव मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-  भिंगारमधील लॉरेन्स स्वामीसह आठ जणांविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाठविलेल्या मोक्का प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन माझ्या पतीला दरोड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले. दीडशे ते दोनशे पोलीसांचा फौजफाटा घेऊन घराचे दार … Read more

डॉ.निलेश शेळके याची पोलिस कोठडीत रवानगी

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- अहमदनगर शहर सहकारी बँकेतील कोटी रुपयांचे बोगस कर्जवाटप प्रकरणी शेळके याच्यावर २०१८ मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करीत आहे. तेव्हापासून हा फरार होता. सुमारे दोन अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ.निलेश शेळके याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आर्थिक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. … Read more

परदेशातून आलेल्या नगरकरांचा कोरोना रिपोर्ट आला…

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-  ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेननंतर ब्रिटनमधून भारतात परतलेल्या प्रवाशांवर नजर ठेवली जात आहे. यात नगरमध्येही मागील काही काळात इंब्रिटनवारी करून परतलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. नोव्हेंबरपासून ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांमध्ये काही जण नगर जिल्ह्यातील पत्ता असलेले असून त्यातील 19 जण नगर महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. उर्वरित जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. … Read more

आज १५८ रूग्णांना डिस्चार्ज तर ११६ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात आज १५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार २९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११६ ने वाढ … Read more