कोविड सेंटर चालवणार्या खाजगी हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- जास्तीचे बील आकारुन बील न भरल्याने कोरोना रुग्णास दोन दिवस हॉस्पिटलमध्ये बसवून ठेवणार्या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील खाजगी हॉस्पिटलची मान्यता व सनद रद्द करुन संबंधीत डॉक्टरांवर साथरोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले होते. … Read more