कोरोनामुक्तीसाठी सर्व धर्मिय धर्मगुरुंची महाप्रार्थना

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महामारीने संपुर्ण देशात थैमान घातले असताना यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. कोरोनाचे संकट टळण्यासाठी भिंगार, सदर बाजार येथील बौध्द विहारात सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये सामुदायिक महाप्रार्थना करण्यात आली. फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष … Read more

घरापासून दुरावलेल्या बेवारस मनोरुग्णांची दिवाळी गोड

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-दिवाळी सण आनंद लुटण्याचा नव्हे आनंद वाटण्याचा सण आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक दुर्बल घटकांची परिस्थिती बिकट बनली असताना बाबासाहेब बोडखे या उपक्रमशील शिक्षकाने राबविलेले सामाजिक उपक्रम प्रेरणादायी आहे. शिक्षकांच्या अनेक समस्या त्यांनी वेळेवेळी आंदोलने, निदर्शने व निवेदने देवून शासनदरबारी मांडून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी … Read more

आशिष निनगुरकर यांच्या ‘कुलूपबंद’ लघुपटाला बेस्ट शॉर्टफिल्म व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  अखिल भारतीय महाक्रांती चित्रपट आघाडी सेना यांच्या विद्यमाने आयोजित ‘मोबाईल शॉर्टफिल्म फेस्टीवल स्पर्धेत’ येथील आशिष निनगुरकर लिखित-दिग्दर्शित ‘कुलूपबंद’ या लघुपटाला ‘बेस्ट शॉर्टफिल्म- प्रथम पुरस्कार’ व ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन मध्ये घरी राहून कोरोनाविषयी जनजागृती करणाऱ्या फिल्ममेकर्ससाठी ‘ऑनलाइन मोबाईल शॉर्टफिल्म फेस्टिवल’ … Read more

राज्यातील साखर व जोड धंद्यातील कामगार 30 नोव्हेंबर पासून संपावर

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ या दोन राज्यव्यापी संघटनांची शुक्रवारी (दि.6 नोव्हेंबर) सांगली येथे बैठक पार पडली. या बैठकित 30 नोव्हेंबर पासून राज्यातील साखर व जोड धंद्यातील कामगारांचा संप पुकारण्यात आला आहे. साखर कामगारांच्या वेतन वाढीच्या करारांची मुदत 31 मार्च 2019 … Read more

टीका होऊ द्या, आपण आपला संयम सोडू नये आमदार अरुण जगताप यांचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संकटाने सर्वांना वेठीस धरले आहे. त्यामुळे या संकटात काळात काम करणाऱ्यांना मोठा ताण सहन करावा लागत आहे. काही लोकांकडून टीकाही होत आहे. परंतु आपण आपला संयम सोडू नये, असा सल्ला आमदार अरुण जगताप यांनी दिला. कोरोना काळात सामाजिक कार्य करणाऱ्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा कोरोना … Read more

आजी माजी खासदारांच्या  दुर्लक्षामुळेच महामार्गाचे वाटोळं झाले

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- चार वर्षापासुन कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळल्याने पाथर्डी – नगर रोडवर अनेक अपघात झाले. यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. महामार्गाचे काम लवकर मार्गी लागावे म्हणुन अनेक आंदोलने केली. पण लोकप्रतिनिधी म्हणून आजी माजी खासदारांच्या  दुर्लक्षामुळेच या महामार्गाची वाट लागली आहे. रस्त्याच्या कामाबाबत आपण या भागाच्या खासदारांना … Read more

महापालिकेच्या स्थायी समितीची बुधवारी होणार सभा

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-महापालिकेच्या स्थायी समितीची आॅनलाइन सभा बुधवारी (११ नोव्हेंबर) होणार आहे. सभेच्या अजेंड्यावर १२ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. महापालिकेच्या सावेडी येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये रिफर्बशींग एमआयआर यंत्रणा कार्यान्वित करणे, मनपाची जकात नाका इमारत पाडणे, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानात रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण, खडीकरण व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासह विविध … Read more

महापाैर बाबासाहेब वाकळे म्हणाले कामात हलगर्जीपणा झाला तर…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-गर शहरात सुरू झालेल्या रस्ते पॅचिंगच्या कामांची महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी पाहणी करून, ही कामे दर्जेदार करण्याचे आदेश त्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाला दिले. शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखे, पुष्कर कुलकर्णी, नीलेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते. महापौर वाकळे म्हणाले, नगर शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले होते. … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला असून, नवीन २६६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजेन चाचणीत १६५ रुग्ण बाधित आढळले. … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी उद्या दिवसभर होणार आहे असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहर, उपनगर, भिंगार आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा उद्या (शनिवारी) बंद राहणार आहे.  वीज वाहिन्यांवरील दुरुस्तीसाठी हा वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा वीजपुरवठा बंद राहिल. या भागातील वीजपुरवठा बंद :- MIRC , भिंगार , सारस नगर , विनायक नगर , … Read more

ब्रेकिंग : 12 सदस्यांची यादी कोश्यारींकडे सुपूर्द, कोणाकोणाचा समावेश? वाचा सविस्तर इथे

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. परिवनह मंत्री अनिल परब, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, अमित देशमुख यांनी राजभवनावर नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही … Read more

मंत्री छगन भुजबळ शनिवारी जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे शनिवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. दिनांक ०७ रोजी सकाळी ११ वाजता कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे आगमन आणि गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी … Read more

स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार कृष्णा वाळके व स्वप्नील मुनोत यांना जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने देण्यात येणारा स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार 2020 यावर्षी नगरचे युवा लेखक दिगदर्शक कृष्णा वाळके व अभिनेता , निर्माता स्वप्नील मुनोत यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर यांनी दिली. यापूर्वी हे पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार २८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ … Read more

कामे दर्जेदार होणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जा – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टीमुळेच्या पाण्यामुळे शहरासह उपनगरमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. सावेडीउपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक वस्ती वाढल्यामुळे रहदारीचे प्रमाणही वाढले आहे. उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी नगर सेविका शोभाताई बोरकर व ज्योतीताई गाडे यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. आता पाऊस … Read more

सत्ता नसताना विकास कामे करणारे राहुरीचे माजी आमदार आजही लोकप्रिय

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-गेली 25 वर्षे केवळ सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावरच आमदार म्हणून राहुरी-पाथर्डी-नगर तालुक्यांसह नेवासाचे आमदार असतांना फक्त विकासाची कामे केली. राजकारण करतांना समाजकारणाला महत्व दिले आजही माजी आमदार असले तरी जनतेच्या मनात ते आजी आमदार आहेत, सत्ता नसतांना विकास कामे करणारे राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची आजही लोकप्रियता कायम राहिली, … Read more

अतिक्रमणामुळे होणारी वाहतुक कोंडी व अपघाताने नागरिक त्रस्त

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- भिंगार, नगर-पाथर्डी रस्त्यावरील नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या विजय लाईन चौकातील अनाधिकृत टपर्‍यांचे अतिक्रमण वाहतुक कोंडीला व अपघाताला कारणीभूत ठरत आहे. सदरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी या भागात राहणार्‍या नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग व जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. नागरदेवळे (ता. … Read more

मराठी माणसांनी नोकरी मागे न पळता व्यवसायात उतरावे -कॅप्टन अरूण कदम

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- मराठी माणसांनी नोकरी मागे न पळता व्यवसायात उतरावे. सध्या बेरोजगारीमुळे नोकर्‍या मिळणे कठिण झाले आहे. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बनण्याची गरज आहे. मराठी माणसांमध्ये क्षमता असून त्यांनी धाडसाने व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रात पाऊल टाकण्याचे आवाहन भारतीय देशभक्त पार्टीचे कोषाध्यक्ष कॅप्टन अरूण कदम यांनी केले. केडगाव उपनगरातील नागरिकांच्या सोयीसाठी … Read more