‘अनिल भैया खरोखर तुमची उणीव भासते, शिवसेनेने घेतली आज माघार’

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला जोरदार धक्का दिला. मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. व नंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड देखील झाली. याच वेळी शिवसेनेचे योगीराज गाडे … Read more

नोकरीला लावण्याच्या बहाण्याने तरूणास चार लाखांचा गंडा

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- समाजात नोकरीला लावून देतो असे सांगत फसवणूक करण्याचे प्रमाण मोठे आहे. असे अनेक फसवणुकीचे प्रकार घडत असतात. अशीच एक फसवणुकीची घटना अहमदनगर मध्ये घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर आण्णासाहेब घाडगे असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव असून कोरोना काळात आरोग्य खात्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.४१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८ ने वाढ … Read more

कोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे शनिवारी आणखी १४ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६७९ झाली आहे. शनिवारी दिवसभरात ७५६ पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १६०, खाजगी प्रयोगशाळेत २३६ आणि अँटीजेन चाचणीत ३६० बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ६७, अकोले १७, जामखेड ८, कर्जत १, कोपरगाव २, नगर … Read more

अहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर:आज ५१८ रुग्णांना डिस्चार्ज.  मनपा १०१  संगमनेर ४२  राहाता २८ पाथर्डी ०६ नगर ग्रा ४५ श्रीरामपूर ६२  नेवासा ४४ श्रीगोंदा १३ पारनेर ३५ अकोले ०३  राहुरी ३४ शेवगाव ०३  कोपरगाव ३७ जामखेड ४४ कर्जत २१  एकूण बरे झालेले रुग्ण:३६६७५ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो … Read more

कोतकर भाजपमधून बाहेर गेलेच नाहीत; महापौरांचा दावा

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सभापतिपदासाठी इच्छूक असलेले भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी अचानक राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच कोतकर यांना मनपाच्या स्थायी सभापतीपदी विराजमान झाले. मात्र महापौर वाकळे यांनी आज एक गौफयस्फोट केला आहे. महापौर म्हणाले कि, कोतकर भाजपमधून बाहेर गेले नाहीत, तसे त्यांनी जाहीर केलेले नाही. स्थायी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ‘इतके’रुग्ण सविस्तर अपडेट्स वाचा इथे

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ७५६ ने वाढ … Read more

नोकरीचे आमिष दाखवत लाखोंना गंडवले

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- आरोग्य खात्यात नोकरी लावून देतो म्हणून नोकरीचे अमिष दाखवून चार लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात योगेश भाऊसाहेब गुडघे, वय 36 रा. बोल्हेगाव फाटा यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, भाचा सागर आण्णासाहेब घाडगे यास आरोपी सोमनाथ सहादू पातकळ, माहेश्‍वरी उर्फ … Read more

ब्रेकिंग : मुकुंदनगर येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  मुकुंद नगर येथील काही जण नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे पोहण्यासाठी  गेले होते. मात्र यातील एक तरुण पोहत असताना अचानक बुडला. एक जण पाण्यात बुडल्याची माहिती आजूबाजूच्या परिसरात कळताच,स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती . परिसरातील काही निष्णात पोहणाऱ्यांनी तब्बल एक ते दीड तास संबंधित युवकाचा शोध … Read more

मोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- मांडओहळ धरणापासून पुढे वाहणा-या मांडओहळ नदीपात्रात वासुंदे येथील ठाकरवाडी येथे गणेश दहीफळे याचा मृतदेह नुकताच आढळून आला आहे. गणेश ज्या ठिकाणी पाण्यात पडला तेथील डोहाचे पात्र अतिशय खोल असून तो तेथेच बुडाला असावा या शक्यतेने गेल्या तिन दिवसांपासून डोहामध्येच गणेश याचा शोध घेण्यात येत होता. एनडीआरएफच्या प्रशिक्षित जवानांनीही सहा … Read more

आमदार जगताप यांच्या ‘त्या’ वक्तव्याने भाजपात अस्वस्थता

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनपा स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी भाजपला दे धक्का देत त्यांच्या पक्षातून मनोज कोतकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत सभापतीपद दिले. या घडामोडीनंतर आगामी महापौरपदाच्या निवडीच्या दृष्टीनेही नगरमध्ये राजकारणाला वेग आला आहे. त्यातच आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे आणखी काही नगरसेवक संपर्कात असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची … Read more

मनोज कोतकर यांनी ‘ते’ पत्र जनतेसमोर मांडावे

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  नगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांची वर्णी लावताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना भाजपमधून बाहेर आणत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिल्याची चर्चा असताना भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सभापती मनोज कोतकर हे भाजपचेच असल्याचा दावा करीत ज्यांना खेळी कळत नाही, ते काहीही म्हणतात, अशी प्रतिक्रिया … Read more

रस्त्याची दुरवस्था; ‘शोले’ चित्रपटाचे मिम्स वापरून सोशल मीडियावरही चर्चा

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्याला रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा शाप लागला आहे. शहरांतर्गत रस्ते, नगर- मनमाड रोड, नेवासा -श्रीरामपूर रास्ता आदी रस्त्यांची भयंकर दुरवस्था झाली असून याबाबत अनेकदा आंदोलने झाली आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. आता नेवासा-श्रीरामपूर रस्त्याच्या दुरवस्थेची चर्चा सोशल मीडियावरही होत आहे. ‘शोले’ चित्रपटामधील … Read more

‘ ‘त्या’ अभियंत्यास पदोन्नती देणाऱ्यांवर कारवाई करा’

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनात शेख यांनी म्हटले आहे, महापालिकेचे अभियंता बल्लाळ यांना दिलेली पदोन्नती बेकायदेशीर आहे. त्यांना पदोन्नती देणारे अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याचा आदेश नगरविकास विभागाचे कक्ष … Read more

आ. विखे यांनी कैकाडी महाराजांबद्दल व्यक्त केली ‘ही’ भावना ; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  संत कैकाडी बाबांचे पुतणे आणि येथील संत कैकाडी महाराज पुण्यधाम मठाचे विश्वस्त, प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रामदास महाराज कैकाडी (जाधव) (वय 77) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर ‘कैकाडी महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समतेचा संदेश देणारा समाज प्रबोधनकार काळाच्या पडद्या … Read more

1 ऑक्टोबरला विशेष सभेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुक काल शांततेत पार पडली आहे. आता या निवडणुकीनंतर नंतर महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या 1 ऑक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पध्दतीनेच सभा होणार आहे. मागील सभेत तत्कालीन प्रभारी आयुक्तांकडून एकाचीही शिफारस … Read more

दुःखद ! समाज प्रबोधनकार असणाऱ्या ‘ह्या’ महाराजांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  संत कैकाडी बाबांचे पुतणे आणि येथील संत कैकाडी महाराज पुण्यधाम मठाचे विश्वस्त, प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रामदास महाराज कैकाडी (जाधव) (वय 77) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू … Read more

सुटी सिगारेट व बिडी विकायला राज्यात बंदी! ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- राज्यात आता कुठेही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घालण्यात आली आहे. यापुढे सिगरेट व बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट आणि बिडी बंडल विकत घ्यावे लागणार आहे.  कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने या … Read more