‘येथे’ करा गुंतवणूक आणि आपल्या मुलांना करा श्रीमंत

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  मुलांसाठी लवकर गुंतवणूक सुरु करणे हे त्याचे भविष्य सुरक्षित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. बरेच पालक आपल्या मुलास उच्च शिक्षणासाठी आणि काहीजण त्याच्या लग्नासाठी निधी तयार करत असतात. नियमित गुंतवणूक (पोस्ट ऑफिस स्कीम, म्युच्युअल फंड एसआयपी इ.) चांगला मार्ग आहे, तर आरंभिक पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) वेगवान पैसे कमवण्याचा पर्याय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’रुग्ण, वाचा लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर  जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३ ने … Read more

पावसाने अहमदनगर जिल्ह्यात कशी आहे बळीराजाची परिस्थिती ? वाचा या ठिकाणी

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. वयाची … Read more

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले, पण होतेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नसल्याने गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यावरुनही खूप राजकारण झाले. जे जिल्ह्याने पहिले आहे. परंतु आता या प्रशासकांची नेमणूक ग्रामपंचायत विकासात अडथळे आणत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली … Read more

सभापती म्हणाले नगर शहर खड्डेमुक्त करण्याचे ध्येय !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- महापालिका स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर यांनी पक्षीय बंधने झुगारल्याचे स्पष्ट झाले आहे. सभापती पद स्वीकारल्यावर ते नेमके कोणत्या पक्षाचे हे सांगण्याचे त्यांनी टाळले. सभापती पदाच्या माध्यमातून नगर शहर खड्डेमुक्त करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समितीवर भाजप कोट्यातून सदस्य म्हणून आलेल्या कोतकर यांनी राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून … Read more

15 दिवसाच्या आत लोखंडी पुलशेजारील पुलाचे काम पुर्ण झाले नाही तर, अधिकारी व ठेकेदारला बांधुन ठेवणार !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील स्टेशन रोड वरील लोखंडी पुलशेजारिल नविन पुलाचे काम 4 वर्षा पासुन चालु असुन अजुन पर्यंत ते पुर्ण झालेले नाही मनसे च्या वतीने खुप निवेदने महानगरपालिका पालिका आयुक्तांना दिली. परंतु कामास विलंब होत आहे. नविन पुला खलील मातीचा भराव अजुन पर्यंत ठेकेदार व अधिकारी यांना वारंवार सागुंन सुध्दा काढलेला … Read more

अहमदनगर शहरातील ‘या’ ठिकाणी होणार सर्वसामान्य कोरोना रुग्णांवर निशुल्क उपचार

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- कोरोना माणुसकीपुढे हरणार असून, या संकटकाळात सर्वांनी एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. माणुसकीच्या भावनेने सुरु करण्यात आलेले कर्मयोगी कोव्हिड सेंटर या संकटकाळात सर्वसामान्यांना आधार ठरणार आहे. विनामुल्य सेवा उपलब्ध करुन या कोव्हिड सेंटरच्या संचालकांनी माणुसकीची भावना जपली आहे. जुने एम्स हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या या कोव्हिड सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा … Read more

वारंवार मारहाण होत असल्याची पिडीत महिलेची तक्रार

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- नगर तालुक्यातील नेप्ती सिनामळा येथील रहिवासी इंदुबाई बंडू मोरे या महिलेस तीची ननंद व इतर व्यक्तीकडून वारंवार मारहाण होत असल्याने संबंधीतांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी पिडीत महिलेने निवेदनाद्वारे नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी पंकज मोरे, उर्मिला मोरे आदी उपस्थित होते. इंदुबाई मोरे यांनी … Read more

अहमदनगर:आज ८५६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर:आज ८५६ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २३५ अकोले ४२ जामखेड ४७ कर्जत २१ कोपरगाव ४३ नगर ग्रा. ३९ नेवासा ३९ पारनेर ४४ पाथर्डी ३५ राहाता ५४ राहुरी ५४ संगमनेर ७४ शेवगाव २९ श्रीगोंदा २४ श्रीरामपूर ४२ कॅन्टोन्मेंट ११ मिलिटरी हॉस्पिटल २१ इतर जिल्हा ०२ एकूण बरे झालेले रुग्ण:३७५३१ अहमदनगर Live24 च्या … Read more

महापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  स्थायी समितीच्या निवडणुकीआधी भाजपच्या कोट्यातून स्थायी समितीवर गेलेले नगरसेवक मनोज कोतकर यांनी गळ्यातील भाजपचा पंचा काढून टाकून घड्याळाचा पंचा परिधान केला व सभापतीपदाची उमेदवारी राष्ट्रवादीकडून दाखल केली. त्यानंतर ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे सांगून सेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांना माघार घेण्यास भाग पाडले गेले व त्यांची बिनविरोध निवड केली … Read more

मनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार ?

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- सभापतीपद निव़डीच्यानिमित्ताने झालेल्या राजकारणाचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी, सभापती कोतकर यांना पक्षाद्वारे नोटिस दिली जाणार असून, राष्ट्रवादीतील त्यांच्या प्रवेशाच्या चर्चेच्या अनुषंगाने त्यांना पक्षातून का काढून टाकले जाऊ नये तसेच त्यांचे भाजपचे नगरसेवकपद रद्द का केले जाऊ नये, य़ाची विचारणा या नोटिशीद्वारे त्यांना केली जाणार … Read more

अहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार?

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेत राजकारण आता जोर धरू लागले असून स्थायी सभापती निवडीतील नाट्यमय घडामोडीनंतर आता भाजपाच्या महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपाच्या मनोज कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाऊन स्थायी समिती सभापती पद मिळविले. त्यानंतर मात्र शिवसेनेने त्यांच्यावर आगपाखड केली असून … Read more

… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी मला आवर्जून सांगितले होते . की तुम्ही मंत्रीपद आणि नगर जिल्हा आता सांभाळा . विधानसभेच्या निवडुकीत आमचा भैय्या पराभूत झाला नाहीतर अनिल भैय्याचं कॅबिनेट मंत्री होणार होते . तुम्ही नगरला गेलात की अनिल भैय्या यांचे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५५३ ने वाढ … Read more

पाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- वसंत टेकडी येथील मुख्य पाईपलाईनला शनिवारी मध्यरात्री गळती लागल्याने रविवारी पहाटेपर्यंत जवळच असलेल्या संदेशनगर वसाहतीत अक्षरश: घरा-दरांत पाणीच पाणी साचले अनेकांना मध्यरात्री पाऊस झाला असावा व हे पाणी आले असे वाटले. रविवारी सकाळी टाकीजवळच राहणार्‍या नागरिकांनी पाणी कोठून येते हे शोधत असतांनाच मुख्य पाईपलाईन फुटल्याचे दिसले. तातडीने या वसाहतीत … Read more

विमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- टाटा सन्सचे अध्यक्ष इमरिटस रतन टाटा यांनी तीन प्रवाशांसह विमानात प्रवास करत असताना घडलेली एक भीतीदायक घटना शेअर केली आहे. ते प्रवास करताना अचानक त्यांच्या विमानाचे इंजिन संपले. नॅशनल जिओग्राफिकच्या मेगा आयकॉन सीझन दोनच्या मालिकेच्या प्रोमोमधील एक क्लिपमध्ये रतन टाटा यांनी सांगितले की, त्यावेळी विमान भाड्याने घेऊन प्रवास करणे शक्य … Read more

राज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच नगरमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी थोड्याच दिवसांत राज्यामध्ये भाजपचे सरकार येणार आहे व नगरमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक आमच्या सोबत येणार आहेत, असा दावा केला आहे. नगरच्या … Read more

‘तुम्ही आंदोलनाची होळी खेळा ओ , पण इकडे बळीराजाचे नशीबच पाण्यात बुडालेय’

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यावेळी देशात सत्ताधारी व विरोधी पक्षांना एकाच वेळी शेतकऱ्यांचा मोठा पुळका आला. आणि सगळे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. तर दुसरीकडे … Read more