‘त्या’ शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; ‘इतके’ पैसे झाले जमा
अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोना आणि आता अति पावसामुळे पिडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान आधारित फळपीक विमा घेतलेल्या द्राक्ष व आंबा उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर 10 लाख 55 हजार 518 रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सरकार आल्यापासून शेतकर्यांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार आशुतोष काळे … Read more