प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी – किरण काळे
अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गंगा उद्याना जवळ मनपाने व्यवस्था करून द्यावी. मात्र गंगा उद्यानासह शहरातील अन्य सर्व ठिकाणच्या गोरगरिबांना मनपाने फेरीवाला धोरण निश्चित करे पर्यंत अतिक्रमण विभागाने कारवाई करू नये, अशी मागणी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्याकडे केली आहे. कॉंग्रेस पक्षानेच … Read more








