मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून अजित पवारांचे सुपुत्र काय म्हणाले पहा…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. विरोधक सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु असून मात्र अद्याप काही तोडगा निघालेला नाही आहे. दरम्यान आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण रहाडे … Read more

खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचा कोरोनाची लागण झाली आहे. नुतीच त्यांनी ट्विटवर द्वारे हि माहिती दिली आहे. राणे म्हणाले कि, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या … Read more

जीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी जीएसटी वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. सरकारने ही मुदत एक महिन्याने वाढवली आहे. आता ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी जीएसटी वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करता येईल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ०५ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ पाच झाले मनपाचे स्वीकृत नगरसेवक !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी होउन सर्वांचे अर्ज मंजूर झाले आहेत.  आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शिफारस केल्यानुसार पाच सदस्यांची नावे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घोषित केली आहेत.  शिवसेनेच्या वतीने मदन आढाव, संग्राम शेळके,  राष्ट्रवादीतर्फे राजेश कातोरे, विपुल शेटीया व भाजपतर्फे रामदास आंधळे यांना स्वीकृत नगरसेवकपदावर संधी … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताना मंत्री थोरात, अशोक चव्हाण त्यांच्या समवेत होते. पाटील यांची कोरोना चाचणी दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह आल्याने थोरात होम क्वारंटाइन झाले. थोरात साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, ते उपस्थित राहू … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येने ओलांडला ४४ हजारांचा आकडा, जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ६७४ ने वाढ झाली. … Read more

स्‍थायी समिती सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी सुरू केले कामकाज

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- राज्‍य व केंद्र शासन शहरातील विविध योजनेसाठी मोठया प्रमाणात निधी प्रस्‍तावित करित असतात. परंतु अधिकारी या कामांमध्‍ये हलगर्जीपणा करून एकमेकांची कामे एकमेकांवर ढकलण्‍याचे प्रकार दिसून येतात. त्‍यामुळे शहरातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्‍यास उशीर होतो. मा.शासनाच्‍या योजनेमध्‍ये दिरंगाई करू नये मा.केंद्र शासनाने भुयारी गटर योजनेला निधी दिला त्‍या योजनेच्‍या कामाची … Read more

अहमदनगर महापालिकेच्या ‘स्वीकृत’चा घोडेबाजार थांबवा !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अहमदनगरला महानगरपालीकेचे स्वीकृत नगवसेवक पद हे कायद्याने ठरविलेल्या नियमानुसारच देण्यात यावे. तसेच या पदाच्या निवडीतून होणारा ‘घोडेबाजार’ थांबविण्यात यावा. त्याविषयी मीं तक्रार जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात महानगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदी संबंधितांची गुरूवार दि. 1 ऑक्टोबर 2020 रोजी निवड प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, … Read more

कमळ सोडत त्यांनी हाती घड्याळ बांधले !

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्याचे राजकारण सध्या चांगलेच रंगले आहे.नुकतीच मनपा स्थायी समिती सभापतींच्या निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची घटना ताजी असतानाच, आता कर्जत मतदार संघातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आमदार रोहित पवार यांना भाजपा नगरसेवकांनी वाढदिवसानिमित्त सरप्राईज दिले. बापूसाहेब नेटके व मनीषा सोनमाळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. … Read more

इन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  सप्टेंबर महिना आज संपणार आहे. म्हणूनच, करसंदर्भात महत्त्वाची कामे लवकरात लवकर निकाली काढावीत अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. कोरोनोव्हायरस साथीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या वैयक्तिक करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक कर संबंधित मुदती वाढवल्या. यामध्ये सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी लेट इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करणे आणि जुन्या … Read more

दुष्काळग्रस्तचा ठपका मिटवत ‘हे’ गाव ठरले ‘आदर्शवत’

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  मागील वर्षी जिल्ह्यातील अनेक गाव तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे कमी असल्याने त्या – त्या गावात पाण्याची टंचाई निर्माण होत असत. तसेच सातत्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने या गावांना दुष्काळग्रस्त गाव संबोधले जात असत. मात्र अशाच दुष्काळावर मात्र करून आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण करण्याची किमया अकोले तालुक्यातील कुमशेत … Read more

भाजपाची जिल्हाकार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  राज्यासह जिल्हापातळीवर राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटीकरणासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जाऊ लागले आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना कामाच्या जाबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात येत आहे. नुकताच भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारीणी सदस्य व नव्या पदाधिका-यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या जिल्हा कार्यकारीणीत कायम निमंत्रित सदस्यपदी शाम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री … Read more

जलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असल्याने नद्या, नाल्या, तलाव हे पूर्ण क्षमतेने भरली गेली आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न एकदाचा मिटला आहे. दरम्यान; कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या व पूर्ण क्षमतेने भरलेल्या साठवण बंधाऱ्यातील जलपूजन खासदार डॉ. विखे पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी बोलताना खासदार … Read more

रोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- आपल्या कार्यपद्धतीमुळे अल्पवधीतच जनमानसात स्वतःची वेगळी ओळख करणारे व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक वेगळाच विक्रम केला आहे. त्यांचा हा विक्रम आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. दरम्यान त्यांचा वाढदिवस देखील एक चर्चेचा विषयच … Read more

रहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  कोरोना हा संसर्ग विषाणू आहे. एकमेकांपासून संसर्ग वाढण्याची भीती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासन एकीकडे संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करत आहे. तर दुसरकडे अहमदनगर महानगरपालिका दाटवस्ती भागातच कोविड सेंटरला परवानगी देण्याचे काम करत आहे. तरी सारसनगर रोडवरील निशांत रो-हाऊसिंग, निलायम रो-हाऊसिंग, … Read more

३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. न्यायालयाच्या निकालाचे देशभर पडसाद उमटले आहेत. भारतीय जनता पक्षाने देशभर जल्लोष सुरू केला आहे. अहमदनगर शहरात माजी मंत्री दिलीप गांधी व कार्यकर्त्यांनी फटाके आणि पेढेेे वाटून जल्लोष केला. हा जल्लोष गांधी यांच्या घरासमोर झाला. यावेळी फटाके फोडण्यात आलेमा. माजी … Read more

शहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  शहराच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नगरसेवकाने आपआपल्या प्रभागामध्ये नागरिकांना विश्वासात घेऊन विकास कामे केल्यास शहराच्या विकासात भर पडेल. सभागृहनेते स्वप्निल शिंदे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात कामे केले आहेत. पुणे, औरंगाबाद व नाशिक या शहरांच्या मध्यवर्ती नगर शहर वसलेले आहे. या शहराच्या विकासाला गती देण्यासाठी … Read more