कामगार विरोधी मोदी सरकार भांडवलदारांच्या पाठीशी !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- केंद्रातील मोदी सरकार हे मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी आहे. मोदी सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले कायदे हे या घटकांना देशोधडीला लावणारे असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे अहमदनगर शहर जिल्हा निरीक्षक डॉ. अनिल भामरे यांनी केला आहे. अहमदनगर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज शेतकरी, कामगार बचाव दिवस पाळण्यात आला. यानिमित्त मार्केट … Read more

जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतक-यांसाठी खासदार विखे घेऊन आले खुशखबर

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्य़ात झालेल्या वादळीवार्यांसह झालेला पाऊस, अतिवृष्टी आणि नैसर्गिक बदलांचा विपरीत परिणाम द्राक्ष आणि डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अर्थिक नूकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून … Read more

मनपाने विकासनिधी केला हडप; शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्याने केला आरोप

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- शहरातील रस्ते, खड्डे, नागरी सुविधा अशा अनेक कारणांमुळे चर्चेत असलेली अहमनगर महानगर पालिका आता पुन्हा एकदा वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. शहरातील विकासनिधी लागल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने केला असल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. कोरोना महामारीविरुद्ध पुकारलेले युद्ध जिकंण्याच्या नावाखाली महापालिकेने १४ व्या आयोगाच्या कोट्यवधी रुपयांसह दलित वस्ती … Read more

पोलीस उपअधिक्षक मिटके यांचे गृहमंत्रींकडून कौतुक

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  लोककलावंतांसमोर कोरोना महामारीमुळे उपासमारीची वेळ आली असताना पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पुढाकाराने गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील लोककलावंतांना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत या उपक्रमाचे कौतुक केले. गृहमंत्री देशमुख यांनी त्यांच्या वैयक्तिक … Read more

उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथील बलात्कार घटनेचा निषेध कार्यकर्त्यांना अटक

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवून शहरातील निलक्रांती चौक येथे रास्ता रोको करण्यात आले. यावेळी तोफखाना पोलीसांना आंदोलकांना अटक केली. या आंदोलनात माजी नगरसेवक अजय साळवे, आरपीआयचे युवक शहर अध्यक्ष अमित काळे, विजय भांबळ, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स आज ३२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आज ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.९८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२ ने वाढ झाली. … Read more

चोविस तासांत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यु

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात २४ तासांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत ४०५ ने वाढ झाली. सध्या ४ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३९ हजार ५६२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान आज सहा जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ७२४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ०५, खाजगी … Read more

भिंगारमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  शहरात तसेच आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. दिवसेंदिवस अवैध धंदे करणारे खुलेआम आपली कामे करू लागली आहे. यातच आज पोलीस पथकाने भिंगार मध्ये सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला व जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांना अटक केली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भिंगारच्या सावतानगरमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार … Read more

मालट्रक घेऊन जाणार्‍या दोघांना अज्ञात तिघांनी लुटले

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर महामार्गांवरील वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरु झाली आहे. मात्र आता मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्त्यात अडवून त्यांना लुटले जात असल्याचा प्रकार घडू लागले आहे. नुकताच नगर मधील चास शिवारात असाच एक प्रकार घडला आहे. बिहार येथून पुण्याच्या दिशेने मालट्रक घेऊन जाणार्‍या दोघा भावांना तिघा चोरट्यांनी धारदार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार  ५६२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४०५ ने वाढ झाली. … Read more

राहुल यांच्या अटकेचा नगरमध्ये निषेध

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- हाथरस येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की आणि अटकेच्या निषेधार्थ अहमदनगर येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गेट येथे निदर्शने केली. यूपी सरकार हाय-हाय, योगी सरकार हटाव, देश बचाव अशा घोषणा देत आंदोलन केले. राहुल गांधी हे हाथरस येथे अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार होते. यावेळी … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बँकेने सर्व कर्मचार्‍यांचा विमा उतरविला

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर या व्हायरसचे वाढते संक्रमण पाहता शहरातील एका बँकेने अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन शिथिल अंतर्गत कोरोनासोबतच सर्वत्र कामकाज सुरु करण्यात आले आहे .दरम्यान बँकेकडून ग्राहकांना सेवा देतांना बँक कर्मचार्‍यांना तणाव मुक्त होण्यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने … Read more

राहुल गांधी धक्काबुकी प्रकरणावरून महसूलमंत्री थोरात संतापले

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बलात्कार पीडितेच्या परिवाराच्या भेटीसाठी जाताना काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला आहे. याच प्रकरणावरून काँग्रेसचे महाराष्ट्र … Read more

अखेर जिल्हा पोलिस अधीक्षकांची नगरमध्ये एंट्री

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्याचे तत्कालिन एसपी अखिलेशकुमार सिंह यांची बदली झाली असून जिल्हा पोलिस अधीक्षकपदी मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान एसपी साहेब मनोज पाटील यांची नुकतीच नगरमध्ये एंट्री झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पाटील यापूर्वी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची नियुक्ती अहमदनगर … Read more

‘हा’ एलईडी बल्ब 15 हजार तास चालणार ; किंमत फक्त …

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  शाओमीने भारतात नवीन एलईडी बल्ब आणला आहे, जो 15 हजार तास प्रकाश देऊ शकेल. शाओमी कंपनीने सुरू केलेल्या नवीन उत्पादनांच्या श्रेणीचा हा भाग आहे. Mi स्मार्ट एलईडी बल्ब 810 लुमेनस पांढरा प्रकाश देतो. हे Mi होम अ‍ॅपद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. शाओमी स्मार्टर लिव्हिंग इव्हेंट 2020 दरम्यान लाँच केले … Read more

त्या नराधमांना फाशीची द्या; आण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- गुन्हेगारीचे शहर म्हूणन ओळख असलेल्या उत्तरप्रदेश मध्ये मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. ही केवळ एका मुलीची हत्या नसून खऱ्या अर्थाने मानवतेची हत्या आहे. या घटनेतील नराधमांना फाशीच दिली पाहीजे. कारण पुन्हा त्यांच्याकडून असे कृत्य होऊ नये, असे … Read more

खुशखबर! जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा दर वाढला…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा दरामध्ये कमालीची घट झालेली पाहायला मिळते आहे. त्यातच एक दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा रेट हा चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून, हा दर 89.86 टक्के आहे. आतापर्यंत 39 हजार 562 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात … Read more

शहरातील राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात : आ. जगताप

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील रस्त्यावर पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला होता. मागील आठवड्यामध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांस सूचना देऊन राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज नगर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम … Read more