अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ४१ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६६४७ झाली आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.०८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१ ने वाढ … Read more

नागरिकांनी घाबरून जाऊ नये : सत्यजित तांबे यांचे प्रतिपादन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून यावर मात करणे सहज शक्य आहे. अशा वेळी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने हाती घेण्यात आलेला मिशन पॉझिटिव्ह सोच  हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांनी केली आहे.  ते स्वतः या उपक्रमामध्ये सोशल मीडियाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज ३९८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर आज ३९८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. मनपा १९५ संगमनेर २९ राहाता ४ पाथर्डी ४ नगर ग्रा.११ श्रीरामपूर १ कॅन्टोन्मेंट ३ नेवासा १२ श्रीगोंदा २० पारनेर ३६ अकोले १४ शेवगाव २९ कोपरगाव २६ जामखेड ६ कर्जत ६ मिलिटरी हॉस्पीटल १ इतर जिल्हा १ बरे झालेले एकूण रुग्ण:६६४८ आमच्या इतर बातम्या … Read more

दिवसभरात सहा जणांचा मृत्यू तर ४८३ पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात २४ तासांत कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बळीची संख्या १०६ झाली. रविवारी आणखी ४८३ रुग्ण आढळून आले. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ४१ बाधित आढळले. यात नगर मनपा २३, संगमनेर १, राहाता १, नगर ग्रामीण १०, कँटोन्मेंट १, नेवासे २, शेवगाव १ आणि कोपरगावच्या २ रुग्णांचा समावेश … Read more

अहमदनगर मध्ये शिवसैनिकांनी जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा ! जाणून घ्या कारण…

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मनगुती या गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून समस्त महाराष्ट्र वासियांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. या प्रकरणी नगर शहरात शिवसेनेकडून कर्नाटक शासनाचा जाहीर निषेध म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा ‘शिवसेना स्टाईल ने जाळुन’ निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगावमधील मनगुती … Read more

तोफखाना पोलीस ठाण्यात पाच पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण !

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  दोन दिवसांत अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात पाच पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या पाचही बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी एक जणाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीच्या संपर्कात इतर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ४८३ रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-  जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत ६२५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६४.२५ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४८३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज सकाळीच वाढले 41 कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता सहा हजारांच्या वर गेली आहे. आजपर्यंत ६२५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६७.३४ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

धक्कादायक ! अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन’ची कमी

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांचीसंख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. परंतु तरीही कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात १० हजार पार झाली आहे.  परंतु कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती पूर्वीइतकीच आहे. मात्र रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने अहमदनगरमध्ये पाहिजे तेवढा ऑक्सिजन उपलब्ध … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर!

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर! आज मिळाला ३८४ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १७२ संगमनेर २३ राहाता ३ पाथर्डी २७ नगर ग्रा.१६ श्रीरामपूर १८ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा २१ श्रीगोंदा १८ पारनेर १० अकोले ४ शेवगाव १४ कोपरगाव ३९ जामखेड ५ मिलिटरी हॉस्पीटल १ आता पर्यंत कोरोनातून बरे … Read more

सुजय विखे झाले आक्रमक म्हणाले माझी ६ कोटी रखडलेली उधारी आधी द्या !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- भाजप सरकारच्या काळात ५ वर्षे चांगली सुरू असलेल्या महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेची विमा कंपनी विद्यमान महाविकास आघाडी सरकारने का बदलली याचे उत्तर आधी दिले जावे तसेच ही कंपनी आल्यापासून माझ्याच विखे हॉस्पिटलची सुमारे ६ कोटीची रखडलेली उधारी आधी द्यावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी शनिवारी येथे … Read more

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत अत्यंत महत्वाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची विनंती बदल्या करण्यास सांगितले असले तरी आदिवासी भागातील (पेसा) शिक्षकांच्या बदल्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पेसाच्या बदल्या होणार नसल्याने बदलीची प्रक्रियाच पूर्ण होणार नाही. यामुळे यंदा अहमदनगर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यावर गंडांतर येणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानूसार … Read more

मोठी बातमी : अहमदनगर शहरातील ‘हा’ भाग २० आॅगस्टपर्यंत सील

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा ८ हजारांच्या पार गेला आहे.  परंतु यात अहमदनगर शहर कोरोनाचे  हॉटस्पॉट बनू पाहत आहे. शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. आता अहमदनगरमधील सावेडीतील वैदुवाडी येथे कोरोनाचे जास्त रुग्ण  सापडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा परिसर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ६४६ कोरोना रुग्ण वाढले एकूण आकडा पोहोचला ९२४० वर !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत  ६४६  ने वाढ झाली. यात,  जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ३९, अँटीजेन चाचणीमध्ये ३११ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २९६ रूग्ण बाधीत आढळून आले.   यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२७४  इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले १५ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर : जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६४३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ५३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५८६६ इतकी झाली. रूग्ण बरे … Read more

कोरोना बाबत अहमदनगरसह या १० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.  सर्व विभागीय आयुक्त, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज ५५९ कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५५९  ने वाढ झाली. यात,  जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब २२, अँटीजेन चाचणीमध्ये ३२१ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २१६ रूग्ण बाधीत आढळून आले.   यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१६५  इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज … Read more

सुशांत प्रकरणात राजकारण करून काय मिळणार आहे ? – आमदार रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करा. तसेच महाविकासआघाडी सरकार पोलिसांवर दबाव टाकून पुरावे नष्ट करीत आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून सातत्याने होत आहेत. यावर नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीच्या निमित्ताने आ. रोहित पवार हे आले होते. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.  ‘भाजपला या प्रकरणात राजकारण करून काय … Read more