अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत आमदार रोहित पवारांचे मोठे विधान,म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असून आतापर्यंत तब्बल आठ हजार कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.  त्यामुळे गेल्या काही दिवसांपुर्वी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी लॉकडाऊनची मागणी केली होती, मात्र ही मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावली होती. आता या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी … Read more

पोलीसांकडून वाहनधारकांना अडवून होणारी पावती फाडण्याची कारवाई थांबवावी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात युवकांसह सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत पोलीस टार्गेट पुर्ण करण्यासाठी वाहनधारकांना अडवून पावती फाडत आहे. अशा वाईट काळात पावती फाडून केली जाणारी आर्थिक दंडात्मक कारवाई त्वरीत थांबविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी केली आहे. सर्वसामान्यांकडून हा लगान … Read more

गाई चोरुन कत्तल करणार्‍या आरोपींकडून कुटुंबीयांच्या जीवितास धोका

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- गाई चोरीप्रकरणी पोलीसांना माहिती दिल्याचा संशय घेऊन भिंगार सदरबाजार येथील कुरेशी कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या भाच्यास जबर मारहाण करुन सय्यद यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मारहाण करुन धमकाविणार्‍या गुन्हेगार प्रवृत्तीच्या आरोपींना त्वरीत अटक करुन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले २२ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६३० इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५३३३  इतकी झाली. रूग्ण बरे … Read more

ग्रामपंचायतीवर सोशल इंजिनियरींगच्या माध्यमातून अष्टप्रधान मंडळाची नेमणुक करावी – माजी खासदार गांधी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीवर पक्षातील कार्यकर्ते किंवा सरकारी कर्मचारी प्रशासक नेमण्याऐवजी ग्रामसभेच्या माध्यमातून लोकभज्ञाक अष्टप्रधान मंडळ नेमण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या वतीने करण्यात आली होती. संघटनेच्या या मागणीला प्रतिसाद देत माजी खासदार दिलीप गांधी यांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक ऐवजी सोशल इंजिनियरींगच्या माध्यमातून अष्टप्रधान मंडळाची नेमणुक करण्याच्या मागणीचे … Read more

अहमदनगरसाठी खुशखबर ! विजेसंदर्भात महसूल मंत्री थोरातांच्या ‘ह्या’ महत्वपूर्ण सूचना

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :सध्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता, जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. तसेच औद्योगिक वसाहतीदेखील आहेत. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात विजेची मागणी वाढती आहे. हे लक्षात घेता उत्तर नगर जिल्ह्यात विजेचा वापर जास्त असल्याने 220 केव्ही व 132 केव्ही मेगा सबस्टेशन निर्मिती सोबत एमआयडीसीसाठी स्वतंत्र फिडर व शेतीसाठी अतिरिक्त फिडर उभारण्यात यावे, अशा सूचना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ७५७ नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्या मोठा प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे बाधीत रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य होत आहे. आज जिल्ह्यात एकुण ७५७ रूग्ण आढळून आले. यात, जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ४८, अँटीजेन चाचणीमध्ये ४०२ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत ३०७ रूग्ण बाधीत … Read more

खासदार डॉ.सुजय विखेंनी सांगितले जिल्ह्यात कोरोना वाढण्याचे कारण…

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने आतापर्यंत सात हजारचा आकडाही ओलांडला आहे. खा.डॉ सुजय विखे म्हणाले कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे ट्रेसिंग करण्यासाठी 5 दिवस कडक लॉकडाऊनची मागणी होती. पण ती टाळली गेली, त्याचे परिणाम दिसत आहेत, रोज रुग्ण संख्या शेकड्याने वाढत … Read more

अहमदनगर शहरातील उड्डाणपुलास दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचे नाव द्या

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील नियोजित उड्डाणपुलास दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली आहे. याबाबत कदम यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. स्व. राठोड यांनी नगर शहराचे 25 वर्षे प्रतिनिधीत्त्व केले. नगर शहरात उड्डाणपूल होण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने, उपोषण केले. शहरातीलच नाही तर जिल्ह्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विद्यार्थीनीला शेतात उचलून नेत बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यातील वाळुज येथे राहणार्‍या १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थितीस रात्रीच्या वेळी तोंड दाबुन उचलून शोतात नेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.  विद्यार्थिनीचा आरडाओरड ऐकून तिची आई व आजी येत असल्याचे पाहून आरोपी अमोल गिते, रा. वाळुंज याने अत्याचार करुन पळून जातांना विद्यार्थिनीस म्हणाला की, जर पोलिसात तक्रार … Read more

पारस ग्रुपचे चेअरमन माणकचंद बोथरा यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :-  भारतभरात नावाजलेले उद्योजक नगर येथील पारस (बोथरा) ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन माणकचंद बोथरा (वय ७९, ) यांचे मंगळवारी (४ जुलै) दुपारी खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराने निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ३ मुले, १ मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नगर येथील आनंदऋषिजी हॉस्पिटलच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ३८ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३८  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२६३ इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज ३८५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४९६५ इतकी झाली. काल सायंकाळपासून … Read more

कोरोनाच्या संकटात प्रॉपर्टीसाठी कुटुंबातील ज्येष्ठांची पिळवणूक

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रॉपर्टीच्या कारणावरुन पिळवणूक होत असताना पोलीस प्रशासनाने त्यांना संरक्षण देण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे. तर प्रॉपर्टीसाठी आई-वडिलांचा छळ करणार्‍यांना कोरोनासूर घोषित करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. कोरोनाच्या संकटकाळात न्यायाधीश ज्युडिशियल कॉरंनटाईन झाले. सर्वसामान्यांना न्यायालयाची दारे बंद झाल्याने … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ३८५ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८५ रुग्ण बरे होऊन परतले घरी. मनपा १८९  संगमनेर ३१ राहाता १४ पाथर्डी २५ नगर ग्रा.२४ श्रीरामपूर २९ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा २४ श्रीगोंदा २ पारनेर ८ अकोले २ शेवगाव २ कोपरगाव ३ कर्जत १९ बरे झालेले एकूण रुग्ण:४९३५ कोरोनाला गांभीर्याने न घेणार्‍यांना कळकळीचे आवाहन   अहमदनगर Live24 … Read more

कोरोनाला गांभीर्याने न घेणार्‍यांना कळकळीचे आवाहन  

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे सध्या सात हजारहून अधिक रुग्ण नगर जिल्ह्यात झाले आहेत या सर्वात महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, आरोग्य कर्मचारी लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. शहरातीलच एका खासगी हॉस्पिटलमधील 26 वर्षीय युवा डॉक्टरचाही करोनाने मृत्यु झाला आहे.  सध्या सोशल मिडियावर करोनाबाबत … Read more

अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने नगरची कधीही न भरून येणारी हानी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने नगरची कधीही न भरून येणारी हानी झाली असून राठोड यांचे कार्य चिरकाल स्मरणात राहील, असे प्रतिपादन डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी केले.  रुग्णालयात उपचार सुरू असताना अनिल राठोड यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतल्याने तालुका शिवसेना व श्रीसंत सावता … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : चोवीस तासात वाढले ४७० रुग्ण , चौघांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचे जिल्ह्यात आणखी ४७० रुग्ण आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३०, अँटीजेन चाचणीत २२६ आणि खासगी प्रयोगशाळेतील २१४ रुग्णांचा यात समावेश आहे.  गेल्या चोवीस तासांत चार जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८८ झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २६१० इतकी झाली आहे. दरम्यान, बुधवारी २१५ रुग्णांना … Read more

आमदार निलेश लंकेना अश्रू अनावर म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना….

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- माजी मंत्री आणि विद्यमान उपनेते अनिल रामकिसन राठोड (वय 70) यांचे आज बुधवारी पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्व. राठोड यांना श्रध्दांजली वाहताना पारनेरचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार निलेश लंके यांना रडू कोसळले. राठोड … Read more