सरकारी दवाखान्यात आजारापेक्षा असुविधेचीच रुग्णांना जास्त चिंता

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यापेक्षा अधिक भूकची समस्या जाणवत आहे. सर्वसामान्यांचे रोजगार बुडाले तर काहींच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्या कुटुंबांंपुढे उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये माणुसकी जीवंत ठेवून एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. डॉक्टर कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत आहेत. मात्र खासगी दवाखान्यात दर निश्चित झाल्यास डॉक्टर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ४०३ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात काल (शनिवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये. ५७, अँटीजेन चाचणीत १९५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १५१ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २०७१ इतकी झाली … Read more

…तर खासदार सुजय विखे पाटील देणार खासदारकीचा राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले आहे. विकासवर्धिनी संस्थेच्या … Read more

कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून उत्तरे

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा आणि इतर सहभागी यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज फेसबुक संवादाद्वारे दिली. नागरिकांच्या मनातील प्रश्नांना आणि शंकांना त्यांनी उत्तरे त्यांच्या शंकांचे निरसन गेले.  त्यामुळे कोरोना विरुदधच्या या लढाईत आता नागरिकही … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ३४ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७०२ इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३७६२ इतकी झाली. काल सायंकाळपासून … Read more

अहमदनगर जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे ५३५ नवे रुग्ण,सहा जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे ५३५ नवे रुग्ण आढळून आले. मागील पाच महिन्यांत सर्वाधिक रुग्ण प्रथमच शनिवारी आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५५०८ झाली आहे. जिल्ह्यात आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे बळींची एकूण संख्या ७४ झाली आहे. नगर शहरात १४ मार्चला पहिला रुग्ण आढळून आला … Read more

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री अपयशी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पालकमंत्री अपयशी ठरले आहेत, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. दूध दरवाढ आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून प्रयत्न चालू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार विखे … Read more

ब्रेकिंग : माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांच हदय विकाराच्या झटक्याने निधन

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक ते उपशहरप्रमुख व नंतर नगरसेवक असा त्यांचा राजकीय प्रवास होता. शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण (वय ४३) यांचं आज (दि, १) ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. संध्याकाळी ते फिरायला गेले आणि फिरुन आल्यानंतर त्यांना … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर पाच हजार पार ! आज आढळले ‘इतके’रुग्ण …

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्ण संख्यने पाच हजारचा आकडा पार केला आहे,गेल्या चोवीस तासात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ५३५ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात काल (शुक्रवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३४, अँटीजेन चाचणीत २८४ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य सेवा उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-प्रणाली द्वारे शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. अहमदनगर जिल्ह्यात मिशन झीरो अंतर्गत रुग्णांच्या अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसेच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधीत असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या. ‘चेस दी व्हायरस’ याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले शिवसैनिक भाजपसोबत !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- ‘शिवसेनेच्या नेतृत्वाने आपला स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवला आहे मात्र आजही शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपसोबत असल्याची याची खात्री आहे, असा दावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी पारनेर येथे दूध आंदोलना वेळी केला. ‘राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केले, जेलमध्ये गेले, शहीद झाले, ते मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारतात, … Read more

ह्या ठिकाणी ठेवणार अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित कैदी !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये दुय्यम कारागृहातील कैद्यांचा देखील समावेश असून बाधित कैद्यांची संख्या वाढत आहे. त्यांना आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील शेतकरी भवनात क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तर विसापूर येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना कुकडी पाटबंधारेच्या विश्रामगृहात ठेवण्यात येणार आहे. जिल्यातील श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर येथील कैद्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज वाढले इतके कोरोना रुग्ण, वाचा दुपारपर्यंतचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४ ने वाढ झाली. दरम्यान, आज जिल्ह्यातील २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६३९ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९ (सिव्हिल हडको ०१, निर्मल नगर ०१, माळीवाडा ०१, पाईप … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज २७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील २७९ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३६३९ झाली आहे मनपा ११७ संगमनेर ३८ राहाता १८ पाथर्डी १४ नगर ग्रा.२१ श्रीरामपूर ०५ कॅन्टोन्मेंट २३ नेवासा १ श्रीगोंदा १ पारनेर १० अकोले १२ राहुरी ७ शेवगाव ४ कोपरगाव ५ कर्जत ३ अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ३५ वर्षीय मनपा कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- पुण्यात उपचार घेत असलेल्या ३५ वर्षीय मनपा कर्मचाऱ्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यानंतर कामगार युनियनने आयुक्त श्रीकांत मायकलवार व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कर्मचाऱ्यांची सरसकट तपासणी करण्याचा निर्णय घेतला. शहरातील रुग्णांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे. मनपातील एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी बाधा झाल्याचे समोर आले. युनियनचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या गावच्या सिमा झाल्या बंद

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर तालुक्यातील जेऊर गाव तहसिलदार यांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे. जेऊर गावात कोरोना चे दोन रुग्ण आढळुन आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ जुलै ते सोमवार दि १० ऑगस्ट दरम्यान गावातील सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तालुक्यातील मोठे गाव म्हणुन ओळख … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह विविध यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. याचसोबत लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते हेही झटत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. यासंदर्भात नागरिकांच्या मनातही काही प्रश्न असतील तर त्या थेट आता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संवाद साधत मांडता येणार आहेत. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ३६० नव्या रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६० ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५६, अँटीजेन चाचणीत १४३ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १६१ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५४५ इतकी झाली आहे. … Read more