दुखःद बातमी : माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.  त्यांच्यावर नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी,  एक मुलगा व मुली असा परिवार आहे. राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून तब्बल 25 वर्ष आमदार म्हणून … Read more

महाविकास आघाडी सरकारला प्रभु श्रीराम मंदीर भूमिपुजनाचा आनंदोत्सव मान्य नाही ?

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्या (दि.५) मनसेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इच्छेनुसार फटाके वाजवून धुमधडाक्यात हा उत्सव साजरा करण्याचे नियोजन केलेले असतांना  पोलिस प्रशासनाकडुन मनसेचे जिल्हासचिव नितीन भुतारे व जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांना नोटिस बजावण्यात आली आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ४६३ रुग्ण वाढले , वाचा गेल्या चोवीस तासातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४४, अँटीजेन चाचणीत २९६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १२३ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३५९ इतकी झाली आहे. … Read more

जिल्ह्यातील सर्व खासगी अतिदक्षता रुग्णालय शासनाने ताब्यात घेऊ मोफत उपचार करावे

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- बुथ हॉस्पिटल सारख्या ठिकाणी रुग्ण मोफत बरे होऊ शकतात. तर खाजगी हॉस्पिटलमध्ये या कोरोसाठी इतकी मोठी रक्कम मोजायची गरज आहे का? की अशी शंका एम.आय.एम. जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी उपस्थित करत. शासनाने जर हे सर्व खासगी अतिदक्षता रुग्णालय ताब्यात घेऊन जर सामान्य जनतेला पूर्ण मोफत उपचार केलेतर … Read more

कुलगुरू सरकारला आणि विद्यार्थ्यांना फसवत आहेत

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकटाच्या काळात महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांचे आरोग्यहित पाहत परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. याचे विद्यार्थी व पालकांनी स्वागतच केले.सोबतच सर्व महाराष्ट्रभर असे पसरले की सर्वच विद्यार्थ्यांना सरसकटपणे पास केले जाणार आहे;परंतु वस्तूस्थिती अशी नसून विद्यापीठांनी ए बी फॉर्मुल्यावदारे पासिंग क्रायटेरिया ठरवला आहे आणि तोच अत्यंत चुकीचा आहे असा दावा … Read more

‘नगर’ शहरातून भाजपचा आमदार निवडून द्यायचाय; विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीची तयारी करा

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तसे मोठे आहे. राज्यातील निवडक जिल्हे असे आहेत कि जेथे सत्ता असावी असे प्रत्येक पक्षाची इच्छा असते. यापैकीच एक म्हणजे अहमदनगर जिल्हा. जिल्ह्यातील नगर शहरावर अनेक पक्षांचा राजकीय डोळा असतो. आता भाजपनेही असाच एक आशावाद व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाला येणारे दिवस फार चांगले आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ पोलिसांना झाला कोरोना, वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून जिल्ह्यातील तीन हजार पोलीस जिल्हाभरात बंदोबस्तावर आहेत. दिवस-रात्र रस्त्यावर असलेल्या पोलिसांचा थेट जनतेशी संपर्क आल्याने जिल्हा पोलीस दलात कोरोनाची लागण झाली आहे.यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा पोलीस दलाने दक्षता घेतल्यामुळे मार्च, … Read more

घरी राहूनच दिवाळीप्रमाणे श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद द्विगुणीत करावा

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  भारतवासियांच्या अभिमानाची घटना दि. ५ ऑगस्ट रोजी घडत आहे. या दिवशी आयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशावर आलेले कोरोनाचे संकट हे गंभीर स्वरुपाचे आहे. हे लक्षात घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आवाहानानुसार दि. ५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक उत्सव न … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले नवे २२ कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९२५ इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज ३४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४३६५ इतकी झाली.  काल सायंकाळपासून … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले खासदार कोठे बोलले व काय बोलले याची कल्पना नाही, मात्र …

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलेच पाय रोवले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा ६  हजारांच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील वातावरण तापू लागले असल्याचे चित्र आहे.  दोन दिवसापूर्वी विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन नागरी संवाद या कार्यक्रमात खा. विखे यांनी प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन … Read more

चिंताजनक : कोव्हिड नियंत्रण कक्षातील कर्मचारी पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर तीन अंकी रुग्णसंख्या वाढत आहेत. सोमवारी कोव्हिड नियंत्रण कक्षातील महिला कर्मचार्‍याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह निघाला आहे. तर रविवारी आयकर खात्याच्या ऑफिसमधील पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आलं होत. नगर शहरातील कोरोना नियंत्रण कक्ष जुन्या महापालिकेत असून तेथून कोरोना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण, वाचा दिवसभरातील अपडेट

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ ,अँटीजेन चाचणीत १९४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२४३ इतकी झाली आहे. … Read more

जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष अंबादास ठाणगे यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-  जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषदेतील अंबादास ठाणगे यांचे आज खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. पारनेर बाजार समितीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण ठाणगे यांचे ते कनिष्ठ बंधू होते. त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा परिषदेसह त्यांच्या आप्तेष्ठ व परिवाराला मोठा धक्का बसला आहे. रविवारी दुपारी त्यांना त्रास … Read more

रोहित पवार म्हणाले सुशांतच्या आत्महत्येचं राजकारण करू नका

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मानसिक तणावामधून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. परंतु आता रोज या प्रकरणात नवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापू लागलं आहे. … Read more

उपचार न भेटल्याने संतप्त कोरोना बाधीत कैद्यांचा जेवणावर बहिष्कार

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरवात केली आहे. संगमनेर तालुका तर कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहत आहे. या तालुक्यातील कारागृहातील 22 कैदी कोरोना बाधीत असल्याचे चार दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. परंतु या कैद्यांकडे आरोग्य व महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या कैद्यांवर कोणतेही उपचार केले जात नसल्याने … Read more

अपहरणाबाबत विचारणा केल्याचा रागातून डॉक्टरसह तिघांना मारहाण

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- एकीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर असताना एकीकडे गुन्हेगारी कृत्येही थांबायला तयार नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगर मधील मुकुंदनगर मध्ये घडली. याठिकाणी एका टोळक्याने डॉक्टरसह मुलगा आणि भाच्याला जबर मारहाण केली. डॉ. सय्यद उम्रान हमिद (वय- 41), त्यांचा मुलगा सय्यद अब्दुल कादीर उम्रान व भाचा शेख सैफ आश्पाक (रा. मुकुंदनगर) … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ८२ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८९० इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज २६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४०२५ इतकी झाली. काल सायंकाळपासून … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात चार हजार हून जास्त रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता चार हजाराच्या वर गेली आहे. मनपा ११३, संगमनेर ५५ राहाता १० पाथर्डी १८ नगर ग्रा.३ श्रीरामपूर ८ कॅन्टोन्मेंट ३ नेवासा ४ श्रीगोंदा ५ अकोले १८ राहुरी २ कोपरगाव ७ जामखेड १ कर्जत ११ … Read more