कोरोना ब्रेकिंग : २४ तासात जिल्ह्यात नव्या ३१६ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३१६ नवे रूग्ण नोंदले गेले. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४२, अँटीजेन चाचणीत २५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या १४९ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या १४२५ इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

अहमदनगरचे पोलीस खातेही कोरोनाच्या विळख्यात; आज झाली ‘इतक्या’ पोलिसांना बाधा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जवळपास अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस हवालदार यांचा कोरोना चाचणी अहवाल … Read more

दुधाविषयी निर्णय नाहीच; दूध ‘बंद’ आंदोलन करण्यावर संघटना ठाम

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन दुग्धविकासमंत्र्यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ९७ रुग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाली.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६ इतकी झाली आहे.  दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २२८५ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ३० जणांना कोरोनाची लागण, जाणून घ्या जिल्ह्यातील लेटेस्ट अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात ३० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.  अहमदनगर शहरातील ४, भिंगारमध्ये १७, संगमनेर येथे ३, नगर तालुक्यात आणि श्रीगोंदा येथे प्रत्येकी २, पारनेर आणि शेवगावमध्ये प्रत्येकी १, असे एकूण ३० रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यात नगर शहरातील हातमपुरा भागात ४, भिंगार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ३४० रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ३४० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे, आज सकाळी ३४० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.  यामध्ये मनपा २२२ संगमनेर ३१ राहाता १८ पाथर्डी २ नगर ग्रा.१८ श्रीरामपूर११ कॅन्टोन्मेंट ७ नेवासा २ श्रीगोंदा ५ पारनेर:९ अकोले १ राहुरी ९ शेवगाव ४ कोपरगाव १ रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

पारनेर ब्रेकिंग : ४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- तालुक्यातील पोखरी येथील ४५ वर्षीय इसमाने घराच्या छताला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोखरी येथील अण्णा बुधमल वाकळे वय ४५ यांनी घरच्या पत्र्याच्या खालील लोखंडी पाईपला पांढऱ्या नायलॉनच्या दोरीच्या पट्टीचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत किशोर चांगदेव वाकळे वय- ४१ धंदा- शेती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ३७९ कोरोना रुग्ण,जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३८१ इतक्या रुग्णांची वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०९, अँटीजेन चाचणीत ०५ जण बाधित आढळून आले.  तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २६७ रुग्णांची नोंद एकूण रूग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५३ इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला!

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या म्हाळादेवी येथील ६१ वर्षीय इसमाचा मृतदेह काल दि. २५ सकाळी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यात आढळून आला. चंद्रभान परशुराम हासे (रा. म्हाळादेवी) असे मयत इसमाचे नाव आहे. म्हाळादेवी येथील गायदेवना ओढ्याजवळ निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम सुरु आहे. ठेकेदाराचा रखवालदार संदीप हासे त्या परिसरात असताना त्याला दुर्गंध … Read more

प्रेमाच्या आणाभाका घेऊनही ‘त्याने’ ‘तिला’ फसविले! अखेर प्रेयसीने संपविली जीवनयात्रा!

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वसाहतीत आपल्या आत्याकडे राहत ‘त्या’ तरुणीचं जामखेड तालुक्यातल्या जवळे येथे असलेल्या अहमदनगर जिल्हा बँकेच्या शाखेत कॅशियर असलेल्या विवाहित प्रियकरावर मोबाईलवर सूत जुळले. प्रेमात आंधळ्या झालेल्या ‘त्या’ तरुणीने त्याचे चारित्र्य असे काहीच न पाहता त्याच्या खोट्या प्रेमाचा तिने स्विकार केला. धनंजय विष्णुपंत कांबळे असे त्या खोटारड्या प्रियकराचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ६४ नव्या रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या मध्ये ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता १९४५ झाली आहे.  दरम्यान (शनिवार) सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येत ६४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९४५ झाली आहे. आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांत मनपा २७९, संगमनेर ३३, राहाता २९, पाथर्डी ०४, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट ३,नेवासा १५,  श्रीगोंदा १७, पारनेर १२, अकोले ६, राहुरी ११, शेवगाव ८, कोपरगाव ३, जामखेड १, कर्जत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जवळपास अहमदनगर जिल्ह्यात ३००० लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. आता शहर पोलीस दलातील एका सहायक पोलीस निरीक्षकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही … Read more

अहमदनगर शहरात पाच दिवसांत ३१२ नवे रुग्ण,मनपा आयुक्तांनी घेतला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात कोरोनाबाधितांची संख्या ११०५ वर पोहोचली. अवघ्या पाच दिवसांत ३१२ रुग्ण आढळले. त्यामुळे महापालिकेने शंभर खाटांचे नवे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. शासकीय तंत्रनिकेतन येथे नव्याने शंभर खाटांचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरात ४७ रुग्ण (२१ … Read more

कोरोना बाधितांच्या ‘डिस्चार्ज’बाबत नव्या सूचनांची अंमलबजावणी,जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आदेश जारी !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-   कोविड -19 पॉझिटीव्‍ह रुग्‍णांचे सौम्य, मधम आणि गंभीर रुग्ण या तीन प्रकारामध्‍ये वर्गीकरण करून त्‍याबाबतचा उपचार ट्रिटमेंट) प्रोटोकॉल तसेच सुधारित डिस्‍चार्ज पॉलिसीची अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात २८० रुग्णांची वाढ,वाचा दिवसभरातील अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येत २८० रुग्णांची भर पडली. जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०४, अँटीजेन चाचणी मध्ये १८ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५८ जण बाधित आढळून आले. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १५३७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातील एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.नगर जिल्ह्यातील पोलिसाचा करोनाने घेतलेला हा पहिला बळी ठरला आहे. पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या 55 वर्षीय सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे आज जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. पोलिस मुख्यालयात सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून कार्यरत असलेल्या व नगर शहरातील रहिवासी असलेल्या या पोलिसदादाला मंगळवारी (दि. … Read more

अहमदनगर मध्ये शरद पवारांचे ‘असे’ झाले स्वागत !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- राज्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. राज्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात फिरत आहेत.  वयाच्या ऐंशीव्या वर्षातही देशावरील महाराष्ट्र वरील संकटाला दोन हात करण्याचे काम आज पवार साहेब करत आहेत. त्यांना बघून तरुण पिढीमध्ये एक स्फूर्ती निर्माण होत आहे. त्यांच्या … Read more