विनापरवानगी सहल प्रकरणी डॉन बॉस्को विद्यालयावर कारवाई व्हावी

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  विनापरवानगी बेकायदेशीरपणे सहल काढणार्‍या डॉन बॉस्को माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक, संस्थाचालक व सहल प्रमुखावर दीड वर्ष होऊन देखील शिक्षण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली नसल्याने शाळेच्या पालक व माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण सचिवांना स्मरणपत्र पाठविले आहे. सावेडी येथील डॉन बॉस्को माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दि.17 जानेवारी 2019 … Read more

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या झालेल्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  कोरोना विषाणूशी पूर्ण जग लढत आहे. लॉकडाऊन लागल्या पासून तर आजपर्यंत सामान्य जनता सरकारला साथ देत आहे. परंतु सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे. एकदा काही मदत केली तर ती आयुष्य भर टिकते का? लॉकडाऊन ला विरोध नाही पण सामान्य जनतेचे आर्थिक विचार करून व आपण सरकारतर्फे … Read more

युवा पिढीने सामाजिक प्रश्न सोडविण्यास सहकार्य करावे : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी. यासाठी कायमस्वरुपी पाण्याचा प्रशन मार्गी लागावा म्हणून तपोवन रोडवरील एसटी कॉलनीतील विघ्नहर्ता महिला मंडळास पाण्याची टाकी भेट दिली आहे. या माध्यमातून नियमित पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आजच्या युवा पिढीने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले पाहिजे. समाजामध्ये नागरिकांचे छोटछोटे प्रश्न आहे. ते … Read more

लुटीचा बनाव कोतवालीकडून पाच तासात उघड

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- केडगाव येथील कांदा मार्केट जवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मला अडवून टेप्मोची काच फोडली व माझ्याकडील एक लाख 97 हजार रूपयांची रक्कम लुटून नेली अशी फिर्याद कोतवाली पोलिसांकडे एका ट्रकचालकाने केली होती. परंतु ही लूट नसून याच ड्रॉयव्हरने हा बनाव मित्रांच्या मदतीने आखल्याचे कोतवाली पोलिसांनी उघड केले. या लुटीच्या बनावात … Read more

भिंगारमध्ये खून;पोलिसांकडून आरोपी अटकेत

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातील भिंगारजवळील बाराबाभळी येथे एकाला दारू पाजून खून केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रावसाहेब कुंडलिक दारकुंडे (रा. शहापूर, ता. नगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याला दारू पाजून दोघांनी त्याची मान व छाती दाबून हत्या केली आहे. भिंगार पोलिसांनी 24 तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून दीपक बापू पाचरणे … Read more

‘ह्या’तालुक्यात ढगफुटी; अनेक मोटारसायकली गेल्या वाहून

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- सध्या महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने चांगला जोर धरला आहे. काल (शुक्रवार) श्रीगोंदा शहरात ढगफुटी झाली. यामुळे आलेल्या पाण्याने साळवण देवी रोडवरील सुधाकर रायकर यांच्या कुक्कुटपालनमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने २०० कोंबड्या वाहून गेल्या.एका अपार्टमेंटमधील २४ मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. मुसळधार पावसाने सरस्वती नदीला पूर आल्याने लेंडी … Read more

भय येथिल संपत नाही .. कोरोनाच्या निगेटिव्ह पॉझिटिव्हचे दुष्टचक्र

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- सध्या राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यावर अनेक उपाययोजना प्रशासन राबवत आहे. परंतु तरीही संक्रमणाचे प्रमाण जास्तच वाढत चालले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाने आपला फास आवळायला सुरवात केली आहे. या दुष्टचक्रात लोक अडकलेले असताना कोरोना रिपोर्टने भलतेच चक्रव्यूह या नागरिकांसमोर ठेवले आहे. शासकीय लॅबमध्ये रिपोर्ट यायला आठ दिवस उशीर … Read more

शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणाबाबत पालकमंत्र्यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांनी अडीच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. याच पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी आलेल्या पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी पती-पत्नी एकत्रीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. या प्रतीक्षेत शिक्षकांना पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात … Read more

लॉकडाऊन काळात अहमदनगर जिल्ह्यातील या कंपनीने कामगारांसाठी केली ऐतिहासिक पगारवाढ !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- लॉकडाऊन काळात कमिन्स जनरेटर कंपनीने कामगारांची ऐतिहासिक पगारवाढ केली आहे. या करारामुळे कामगारांच्या पगारात १७०९० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे कामगारांना किमान ६६४२८ रुपये व कमाल ७४७७५ रुपये इतका विक्रमी पगार मिळणार आहे. नगर जिल्ह्यातील कामगारांच्या मिळकतीचा हा एक उच्चांक ठरला आहे. कमिन्स जनरेटर प्रा. लि. या कंपनीत कामगारांच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ७० रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३२७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २८५८ इतकी झाली आहे. आज ४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४४ रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४४ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या:१४८० अकोले ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ११, पारनेर ०२, पाथर्डी ०१, संगमनेर १०, राहाता ०७, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०२ अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा  [email protected]

भिंगार छावणी परिषदेतील ‘ह्या’ अधिकाऱ्यास झाला कोरोना

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. अहमनगर शहरात तर कोरोनाचे दररोज दोन अंकी रुग्ण सापडत आहेत. कोरोनाने शासकीय कार्यालयात आपला विळखा घालण्यास सुरवात केली आहे. आता शहरातील भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना कोरोनाची लागण … Read more

संतापजनक : कोरोना रुग्णाचा ६ तास प्रवास…

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- महापालिका रुग्णालयात सेवा देणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी संपर्क करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे रुग्णाला छत नसलेल्या टेम्पोत ठेवून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु खाटा शिल्लक नसल्याचे कारण देत रुग्णालयांनी त्यांना नकार दिला. दुपारी बारापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णाला दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा आटापिटा सुरूच … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा दिवसभरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळपासून आज सायंकाळी ०६ वाजेपर्यंत  रुग्ण संख्येत १७ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३०२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २७८८ इतकी झाली आहे.  आज ५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले पाच दिवसांचा लॉकडाऊन झाला तर…

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात किमान 5 दिवसांचा लॉकडाऊन करावा या भूमिकेवर मी एक डॉक्टर म्हणून ठाम व आग्रही आहे, अशी प्रतिक्रिया खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेऊन तुर्तास नगरमध्ये लॉकडाऊनची … Read more

पालकमंत्री म्हणतात, राम मंदिर बांधण्यासाठी परिस्थिती योग्य नाही

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. यावेळी त्यांनी राम मंदिराबाबतही भाष्य केले. त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरावर जे वक्तव्य केले होते त्याबाबत समर्थन करत मंदिर बांधण्यासाठी वातावरण मंगलमय नाही असे म्हटले आहे. राम मंदिराबाबत … Read more

विनामास्क फिरणार्‍यावर कडक कार्यवाही करण्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखावयाचा असेल तर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे. विनामास्क फिरणार्‍यावर कडक कारवाई करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि स्वताच्या आरोग्याची काळजी … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउन करण्याची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याने येथे पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नाही अशी घोषणा आढावा बैठकीनंतर पालकमंत्री यांनी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा निर्वाळा देत त्यांनी लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चेला पूर्णविराम … Read more